स्पर्धा - राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
शीर्षक - प्रवास एकटीचा भाग - 2
" तात्यांना समजलंय आपल्या बद्दल प्रिया ...!
किरण जेव्हा हे बोलला , तेव्हा प्रिया शॉक झाली . तिला काय करावं ते कळत नव्हतं .
प्रियाला हे कळल्यावर ती ही थक्क झाली , मनातून तर ती सुद्धा घाबरली होतीच . पण आता किरणला सावरायला पाहिजे म्हणून नॉर्मल होऊन बोलत होती किरण सोबत . काहीही झालं तरी हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न होता . त्यामुळे अगदी शांत राहून विचारपूर्वक बोलावं लागणार होतं .
" आई को पता थी ना ये बात , फिर उन्होने क्यू इतनी जलदी तुम्हारे डॅड को बता दिया ".
" जान बुझकर नहीं किया उसने ऐसा , घर मे भैया की शादी की बात चल रही हैं , इसलीये बातो बातो मे आई के मूह से निकल गया ".
" तो फिर तो ये अच्छी बात हैं ना किरी , बेकार मे तुम इतनी टेंशन ले रहे हो ".
" आई हैं ना हमारे साईड , तो डर क्यू रहे हो तुम इतना ".
" आई हैं ना हमारे साईड , तो डर क्यू रहे हो तुम इतना ".
तुमको नहीं पता प्रिया मेरे डॅड के बारेमे मे , इसलीये तुम ऐसें बोल रही हो .
" किरी , सब ठीक होगा . मान जाएंगे वो भी , और तुम ये लो पेहेले पानी पीओ . चेहरा देखो अपना , कैसे हो गया हैं . फ्रेश हो के आओ , फिर हम बाहर चलते हैं खाना खाने .
" नहीं प्रिया आज नहीं ,
" क्यू नहीं किरी , अच्छा चलो फिर कही कॉफी पीने चलते हैं !
" आज कही जानेका मूड नहीं हैं प्रिया मेरा , प्लिज तुम जिद मत करो ".
" ऐसें कैसे जिद ना करू मैं . चलो चलो .... अब ऐसें मूह लटकाके मत बैठो ".
" चलो भी अब किरी ".
प्रिया थोडी हट्टी होती , तिची प्रत्येक गोष्ट ती किरण कडून करवूनच घेत होती . त्यामुळे किरणला आता तिच्यासोबत बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता .
ती इतकुस तोंड करून किरणला बोलली .
" किरी , आय लव्ह यु ना ...!
चलो ना कही चलते हैं , थोडी देर ही सही . पर तुम्हारे साथ रेहेती हूं तो सब अच्छा लगता हैं !
चलो ना कही चलते हैं , थोडी देर ही सही . पर तुम्हारे साथ रेहेती हूं तो सब अच्छा लगता हैं !
झालं , पाघळला लगेच किरण तिच्या अशा बोलण्याने .
"अच्छा ठीक हैं चलो , तुम भी ना प्रिया . हर बात मनवाके रेहेती हो मुझसे ".
" हा तो , मेरा हक बनता हैं ".
" कहा जाना हैं बोलो फटाफट , भूक लगी हैं मुझे ".
भूक क्यू नहीं लगेगी , सुबह से कुछ खाया नहीं तुमने . इसलीये तो कबसे बोल रही हूं . पर तुम हो की सूनते नहीं हो मेरी .
हम्मम्म , आई का फोन आया तबसे जरा टेंशन मे था मैं . क्या करू कुछ समझमे नहीं आ रहा हैं !
"कुछ टेंशन लेने की जरूरत नहीं हैं ". सब ठीक हो जाएगा किरी .
हम्मम्म , होना तो चाहीए .
चलो , बताओ क्या खाओगी .
चलो , बताओ क्या खाओगी .
अरे अपना मूड तो ठीक करलो पेहेले .
हो गया ठीक ,
" इतनी जलदी कैसे ???
तुम जो साथ हो .
दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून चालत जातात .
ऑफिसच्या जवळच काही हॉटेल्स होती . तिथे जाऊन जेवण केलं दोघांनी . अगदी एकमेकांना घास भरवत . दोघेही सोबत खूप छान दिसायचे सोबत असले की , अगदी बेस्ट कपल सारखे .
किरणला प्रियाची सोबत आवडायची . तिच्याशी बोललं तरी मन हलकं व्हायचं त्याच .
प्रिया सोबत थोडंस बाहेर फिरून आल्यावर बरं वाटत होतं त्याला . मनावरचा ताण थोडा कमी झाला होता .
प्रिया दरवेळी त्याला सांभाळून घ्यायची , कधीच एकटं सोडायची नाही . त्यामुळे तो अधिकच तिच्या प्रेमात पडायचा . तिला अगदी प्रत्येक गोष्ट माहिती असायची किरण बद्दल . त्याचा चेहरा पाहून त्याचा मूड ओळखायची . त्याला नेहमी साथ द्यायची , तिची हीच गोष्ट तर त्याला खूप आवडायची .
रात्री जेवून दोघेही आपापल्या रूमवर गेले . त्यांना एकमेकांना सोडून जायची ईच्छा तर होत नव्हती , पण लग्न कुठे झालं होतं अजून दोघांचं . त्यामुळे ते थोडं अंतर बाळगून होते .
किरी मी येते तुला सोडून द्यायला ..... प्रिया तिच्या तोडक्या मोडक्या मराठीत बोलली .
" सोडून नको देऊ मला म्हणजे झालं , किरण हसत हसतच बोलला तिला ".
" माझं मराठी थोडं विक आहे , तू समजून घेत जा किरी ".
ओके माझी आई .
पण मला मराठी बोलता जरी येत नसलं तरी सगळं समझती हूं मैं . ओके
" अरे वाह , चांगली गोष्ट आहे ".
तुझ्यासोबत राहून सगळं कळायला लागलं मला , फक्त बोलता येत नाही क्लियर इतना ही .
प्रियाच मराठी ऐकून किरण चाट पडला .
आता हिच्यासमोर जरा जपून बोलावं लागेल .
आता हिच्यासमोर जरा जपून बोलावं लागेल .
" अभि क्या बोला तुमने किरी ???
" कुछ नहीं , अभि हमे निकलना चाहीए , देर बोहोत हो गयी हैं ना , चलो ".
हा , पर मेरा मन नहीं कर रहा तुम्हे छोड कर जाने का .
प्रिया दो दिन की तो बात हैं , मंडे तो वापस आना हैं ना ऑफिस के लिये .
हा .
और मैं हमारे लिये तो जा रहा हूं , चलो तुम अपना ध्यान रखो .
प्रियाचा निरोप घेऊन किरण निघाला , पण मनात काळजी होती तिच्याविषयी . उद्या जर तात्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला तर काय करणार होता किरण , कस सावरणार होता तो प्रियाला . हाच विचार करून करून डोकं जड झालं होतं त्याच .
आता काहीही होऊ दे , मी प्रियाचा हात कधीच सोडणार नाही . अशी मनातल्या मनात जणू प्रतिज्ञाच केली होती किरणने . प्रिया सुद्धा त्याची खूप काळजी घ्यायची , त्याला काय हवं नको ते बघायची . तो घरापासून लांब राहत होता पण प्रियामुळे त्याला घरचं जेवण मिळत होत . तिचा नेहमीचा काळजीचा सूर त्याला खुप आवडायचा .
दोघेही आपापल्या घरापासून लांब होते , पण इथे अनोळखी शहरात त्यांना दोघांना एकमेकांची साथ पुरेशी होती . अगदी काहीही झालं तरी ते दोघे एकमेकांचा विचार पहिले करत होते . त्यांनी एकमेकांना कधी प्रपोज केलं नाही तरी पण त्यांना कळून गेलं होतं की आता आपण लग्न करायला पाहिजे .
प्रियाचा विचार करत करत खुप वेळ झाला ,
आता निघायला पाहिजे घरी , म्हणून किरण आवरु लागला . बॅगमध्ये दोन जोडी कपडे भरले , आईसाठी एक छानशी साडी घेतलेली प्रियाने , ती ही ठेवली आणि अजून काही हवं नको ते भरून गावी जायला निघाला .
आता निघायला पाहिजे घरी , म्हणून किरण आवरु लागला . बॅगमध्ये दोन जोडी कपडे भरले , आईसाठी एक छानशी साडी घेतलेली प्रियाने , ती ही ठेवली आणि अजून काही हवं नको ते भरून गावी जायला निघाला .
काय होईल घरी गेल्यावर ???
काय बोलतील तात्या ??
खूप चिडले असतील का ????
काय बोलणार मी त्यांच्या समोर , ह्याची मनातल्या मनात उजळणी करत किरण झोपी गेला .
सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा