मागील भागात.
पुढच्या तासाभरात त्यांची मिटिंग आटोपली. तसा नीरज खुश झाला. कारण त्याला वाटलं होत की आता मिटिंग लवकर संपली आहे. तर ती नक्कीच वाशीच्या ऑफिसला येणार.
पण जे आपल्याला वाटत ते होताच अस नाही ना. त्यात संधी शोधणारे जर घरातलेच असतील तर अश्या वेळेस दुष्मनांचीही गरज लागत नाही.
ती मिटिंग संपल्यावर त्यांचा जेवणाचा कार्यक्रम सुरु झाला. मग नीरज नाखुशीनेच परत त्याच काम घेऊन बसला. थोड्याचवेळात जेवण झाली. आतातरी ती निघेल ह्या हेतूने तो पुन्हा उत्साहात आला.
पण तिकडे सुहास आणि विकास यांच्या मनात तर वेगळेच काही शिजत होत.
आता पूढे.
त्यांनी अश्विनीला संध्याकाळपर्यंत थांबवण्याची विनंती केली. कारण आज अजून एक क्लाएन्ट तिथे येणार होता. त्याच्यासोबतच्या मिटिंगमधेही या दोघांनी तिला सोबत थांबायला लावले. ते बघून नीरजने वैतागून त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्याला समजून गेल होत की ते दोघेही जाणूनबुजून तिला थांबवत होते. त्या दोघा मित्रांची सतत त्या सीसीटीव्ही कॅमेरावर पडणारी तिरकी नजर नीरजच्या नजरेतून सुटली नव्हती. त्यात त्या दोघांचा अभिनय तर एखादा पुरस्कार देण्यासारखा होता. पण आता नीरजच्या हातात फक्त बघण्याव्यतिरिक्त दुसरा काहीच पर्याय नव्हता.
नेहमी अश्विनीसोबत दुपारचं जेवण बाहेर करणारा नीरज आज मात्र त्याच्या केबिनमध्ये अश्विनीला बघतच जेवण करत होता. ते बघून बाकीच्या स्टाफला अश्विनीबद्दल चर्चा करायाला अजून चेव आला. ह्या गोष्टी नीरजला समजत नव्हत्या अश्यातला भाग नव्हता. त्याचा जितका हसरा चेहरा होता. तितकाच त्याची काळ्या चेहऱ्याची देखील एक दूसरी बाजू होती.

पूर्ण देशभरात पसरलेल्या आपल्या कंपनीचा व्याप सांभाळताना फक्त हसऱ्या चेहऱ्याचा उपयोग होत नव्हता. त्यासाठी बऱ्याच वेळेस वाकड्यातही घुसायला लागत होत. ह्याची समज नीरजला त्यांच्या कंपनीची ब्रांच दुसऱ्या राज्यात टाकताना आली होती. सुरवातीला नीरजने त्या काळ्या चेहऱ्याचा वापर केला होता. पण जशी त्यांच्या कंपनीची आणि त्या कंपनीच्या नावाची वट पूर्ण देशातल्या उद्योगसमूहात बसली. तस त्याने त्याचा तो काळा चेहरा जवळपास एका कोपऱ्यात बंद करून ठेवला होता.
आता देखील तिच्या नावाची चाललेली चर्चा नीरजला सगळीच माहिती होती. पण तिला आवडणार नाही म्हणून तो शांत होता. ज्या दिवशी ती त्याच प्रेम स्वीकारणार होती. त्या दिवशी मात्र कोणाकोणाला त्या चर्चेची काय काय शिक्षा भोगावी लागणार होती? हे फक्त नीरजलाच ठावूक होत.
नीरज त्याच जेवण करत असताना त्याची नजर अश्विनीवरच होती. काही वेळाने तो त्याचे हात धुवायला उठला आणि त्याच्या केबिनमध्ये असलेल्या वाशरूममध्ये तो त्याचे हात धुवायला गेला. तिथेच त्याला राहिलेलं एक काम आठवलं आणि त्याने पटकन त्याचे हात धुतले. त्याने लागलीच त्याचा मोबाईल काढला आणि त्यावरून एक फोन लावला. तो झाल्यावर त्याच्यामागे लगेच दूसराही फोन लावला. त्या फोनवर बरीच माहिती दिल्यावर त्याने खुश होत त्याचा फोन ठेवला आणि परत त्याच्या केबिनमध्ये आला.
तो त्याच काम पुन्हा हातात घेणार तेव्हाच त्याची नजर त्याच्या कॉम्पुटरवर स्थिरावली.
अश्विनीला बसवलेल्या ऑफिसमध्ये एका माणसाचा प्रवेश झाला. त्याला बघून अश्विनी पहिले तर दचकलीच आणि नंतर मात्र खूपच घाबरलेली त्याला दिसली. तस नीरजच्या चेहऱ्यावरही टेन्शन दिसायला लागल.
“तू काय करत आहेस इथे?” अचानक आलेल्या त्याला बघून अश्विनी घाबरून त्याला विचारू लागली.
“अरे वा!” तो खुश होऊन बोलला. “तू पण आहेस इथे. मग तर मज्जाच येईल.”
“कसली मज्जा?” अश्विनी चिडून बोलली.
“तिचं ती आधीची.” तो क्रूर हसत बोलला.
यावर अश्विनी काही बोलणार तोच विकास आणि सुहास तिथे येऊन पोहोचले.
“अरे मिस्टर केदार,” विकासने त्याला हसतच हात मिळवले. नंतर ते अश्विनीकडे बघून बोलले. “हे आपले नवीन क्लाएन्ट आहेत. जे अंड टी कंपनीचे मॅनेजर.”
तशी अश्विनी अजूनच घाबरून गेली. केदारने तिच्या समोर हात मिळविण्यासाठी पुढे केला. पण अश्विनी फक्त घाबरून ते बघत राहिली होती. ते विकासच्या नजरेतून सुटल नाही.
“ती नाही मिळवत कोणाशी हात.” विकासने वेळ मारून नेली.
“सर मी जाऊ का?” अश्विनी घाबरत विचारू लागली.
विकासने जरा विचार केला आणि तिला जायची परवानगी दिली. तशी ती पटकन त्यांच्या केबिनच्या बाहेर पडली. तस केदारने विकास आणि सुहास यांना त्यांच्या कंपनीच्या बॉससोबत ऑनलाइन मिटिंग चालू करायला सांगितली. तोपर्यंत तो वॉशरूमला जायच्या निमित्ताने तोही त्या केबिनबाहेर पडला. तो केबिन बाहेर पडताच त्याला अश्विनी लिफ्टकडे जाताना दिसली.
तसा तोही पळतच तिच्याजवळ पोहोचला. कारण लिफ्ट अजूनही आलेली नव्हती. त्याला अस अचानक जवळ आलेलं बघून अश्विनी त्याला चिडून बघू लागली.
“काकूचा भाऊ आहेस म्हणून अजून शांत आहे,” अश्विनी रागात पण हळूच बोलली. “नाहीतर...”
“नाहीतर काय?” केदार अजूनच तिरकस हसत विचारू लागला. “आता गपचूप माझ्या मागे ये. नाहीतर तुझा भूतकाळ तुझ्या ह्या वर्तमान काळावर भारी पडेल.
तस रागात असलेल्या अश्विनीच्या डोळ्यात लगेच अश्रू उभे राहिले. ती गप्पपणे त्याच्यामागे चालू लागली.
केदारही त्या ऑफिसच्या एका कोपऱ्यात असलेल्या खोलीकडे बघत बघत गेला आणि एका क्षणाला तिला त्या खोलीत ओढून घेतले.
त्याने तिच्या तोंडावर त्याचा हात ठेवत तिला बाजूच्या भिंतीवर दाबून धरलं. तशी अश्विनी खूपच घाबरून गेली. नंतर लगेच स्वतःला सावरून घेत त्याच्या त्याच हाताला कडकडून चावली.
“आई गं!” केदार वेदनेने कळवला. त्याने लगेच त्याचं दुसऱ्या हाताने तिचा थेट गळाच धरला. “एकदम शांत.” तो तिच्या चेहऱ्याजवळ जात बोलला. सोबतच त्याने तिच्या चेहऱ्याच्या अवतीभोवती त्याचा चेहरा फिरवत तिचा तो सुगंध त्याच्या नाकात ओढून घेऊ लागला.
अश्विनीला ते खूपच किळसवाण वाटलं.
“आधी खूपच बारीक होतीस ग तू.” केदार जवळ जवळ तिला चिटकूनच उभा होता. “आता चांगलीच भरली आहे.” तशी अश्विनीच्या डोळ्यात राग उतरला.
“तब्येत म्हणतोय गं मी.” केदारने तिच्या गालावरून हात फिरवला. “बरेच दिवस झाले तुला शोधत होतो. पण तू तर तिथेच भेटलीस. चला आता माझी सर्वच काम नीट होतील.”
अश्विनीला अजूनही रागात बघत होती. तर तो तिला वासनेच्या नजरेने बघत होता. “थोडीतरी लाज शरम नाही ना तुला. तुझ्या मुलीच्या वयाची आहे मी आणि तू? शी.....” अश्विनीच्या आवाजात तिरस्कार होता.
“नाही ना..” केदार अजूनच निर्लज्जपणे हसतच बोलला.
“इथे तू जसा माझ्याशी वागतोय तस तुझ्या मुलीसोबातही...” अश्विनी पुढे काही बोलणार तोच तिच्या गालावर सणसणीत कानाखाली बसली.
तशी अश्विनी कुत्सित हसली. “तुझी मुलगी ती मुलगी आणि मी कोण?”
तसे त्याने तिचे केस घट्ट पकडून घेतले. “माझ्या मुलीसोबत तुझी तुलना करतेस. तुझी लायकी तरी आहे का?” केदारने तिची केस घट्ट ओढून तिचा चेहरा त्याच्यासमोर करून घेतला. तिचा ते कोमल चेहरा बघून त्याच्या डोळ्यात परत वासना उतरली. “असही तुझ पूर्ण शरीर माझ्यासाठी ओळखीचचं आहे की. आता जर तुला तुझी नोकरी टिकवायची असेल तर त्या दिवशी तिसर्यांदा राहिलेलं तुझ काम तू आजच्या रात्री माझ्या घरी येऊन पूर्ण करून जायचं. नाहीतर..”
तो पुढे बोलणार तोच त्याच्याही कानाखाली बसली गेली. “आधीची अश्विनी आणि आताची अश्विनी वेगळी आहे.” अश्विनी चांगलीच गरजून बोलली. “पुन्हा मला हात जरी लावलास ना तर तुला इथेच गाडीन.”

कानाखाली बसल्याने केदारच्या अहंकाराला ठेच लागली. तस त्याने तिच्या सटासट कानाखाली वाजवायला सुरवात केली. इतकी की अश्विनीला तो सावरायालाही वेळ देत नव्हता. जेव्हा ती जवळ जवळ बेशुध्द व्हायच्या अवस्थेत आली. तेव्हा त्याने त्याच्या एका हाताने परत तिच्या केसांना पकडले आणि दुसरा हात तिच्या गालावरून फिरवायला सुरवात केली. गालावरून नंतर तो खाली खाली येऊ लागला.
अश्विनी अशक्त हाताने त्याला प्रतिकार करू बघत होती. पण आता त्याच्या ताकदीपुढे ती खूपच कमजोर पडली होती. त्याचा हात कोणत्याही अडथळ्याविना तिच्या गालावरून खांद्यावर आणि तिथूनही खाली यायला लागला.

क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा