दिव्य शक्ति - मन

power of mind can win the world

प्रस्तावना

या पुस्तकामध्ये ,आपल्या सगळ्यांकडे असलेल्या मनाचा वापर करून, जगण्याची उमेद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. विज्ञानाने ही मान्य केले आहे की न्यूक्लियर शक्ती आहे. जगात सर्वत्रच आता मनाच्या चमत्कारावर विविध प्रयोग चालू झालेले आहेत. त्याच मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करून आपण आपले जीवन कसे योग्य रीतीने जगू शकू याचे उदाहरणं सहीत स्पष्टीकरण दिलेले आहे.

रोजच्या दैनंदिन जीवनात न कळत होणार्‍या चुकांचा आपल्या कार्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो ते सांगितले आहे.

 आपल्याकडे मन आहे,त्याच्यावर विश्वास ठेवून ठरवलेले ध्येय साध्य करायला नक्की मदत होते.प्रत्येकाची मनाची व्याख्या ही वेगळी आहे,कोणाला ते चंचल वाटते, तर कोणाला ते अंतर्मुख करायला लावणारे वाटते, कोणाचा तो आतील आवाज  असतो. ज्याला मन कळते , त्याला सगळे कळले, असे उगीच नाही म्हणले जातं!

 आपल्या कष्टाला,मेहनतीला ,सकारात्मक तेची  जोड आणि मनाच्या प्रार्थनेची साथ मिळाली तर कोणताही मनुष्य कधीच अपयशी होणार नाही. या सगळ्यात त्याला लागणारे सातत्य आणि संयम हे ही तेवढेच गरजेचे  आहे.

एक नवीन सुरवात करुयात जग जिंकण्यासाठी आणि त्यात यशस्वी होवू यात. हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेन.

या सगळ्याचा वापर मी स्वत: माझ्या आयुष्यात केलेला आहे,खूप फायदेशीर असा त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर याचा उपयोग तुम्हाला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही.

अनुक्रमणिका

  

नं.

विभाग

१.

मानवी मन

२.

स्व-संवाद     

३.

सुप्त शक्ती- श्रध्दा  

४.

भीती

५.

निर्णय

६.

नाते संबंध

७.

स्वभाव

८.

व्याधी

९.

जिद्द

१०.

जगण्यातील सारांश

 

Click to Read More....