स्वतः ची परवाह न करता २४ तास ड्यूटी राहते
नव त्याच पोलिस कणखर व्यक्तिमत्व
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे तत्व
सणांसुदींमध्ये आपली राहते मौज
परिवार सोडून मात्र तो कर्तव्यावर
बेधुंद लोकांचा वारा लई बेभान
त्यांच्या रक्षणासाठी तो मात्र अटळ
ओळख कठोरता ही बनुन जाते रास
आतून शांत रस मात्र पाहत रहते आस
स्वतः ला नसतो वेळ असतो तनाव
स्माईल देउन मात्र विसरतो सगळा तान
आतून शांत रस मात्र पाहत रहते आस
स्वतः ला नसतो वेळ असतो तनाव
स्माईल देउन मात्र विसरतो सगळा तान
उनवारा पाउस याचा नसतो विचार
दुसऱ्यांसाठी राबणे हाच सुविचार
बंदोबस्त सनावेळी उपाशी दिसभर
झटत राहतो नेहमी कर्तव्यावर
दुसऱ्यांसाठी राबणे हाच सुविचार
बंदोबस्त सनावेळी उपाशी दिसभर
झटत राहतो नेहमी कर्तव्यावर
काहींमुळे अख्ख डिपार्टमेंटवर नाव येते
दिस नंतरही नाईट ड्युटी वर जातो
कर्तव्य त्याचे आपण सहजच विसरतो
पोलिस सुद्धा याद आपले देवदुतच
गुन्हेगारांचा कर्दनकाळ रिअल हिरो आपुला
सलाम असुद्या त्याच्या ही त्याग कर्तव्याला
दिस नंतरही नाईट ड्युटी वर जातो
कर्तव्य त्याचे आपण सहजच विसरतो
पोलिस सुद्धा याद आपले देवदुतच
गुन्हेगारांचा कर्दनकाळ रिअल हिरो आपुला
सलाम असुद्या त्याच्या ही त्याग कर्तव्याला