मनातल्या वेदना मांडाव्या कशा???
समजून घेतील का कोणी जशाच्या तशा?????
मनात कोंडल्या तर पाडेल आरोग्याचा फडशा
कुणासमोर मांडल्या तर होईल जीवनाचा तमाशा
अशा विचारांनीच सापडत नाही
बऱ्याच जणांना जीवनात योग्य दिशा
एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना साथ देणे
यातच खरी माणुसकीची रे माणसा....
यातच खरी माणुसकी रे माणसा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा