अंतर्मन

Internal Cleansing Of Soul

तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे

नाही निर्मळ जीवन

काय करील साबण

साबणाने शुद्ध होते फक्त बाह्यांगअं

तर्मनाला शुद्ध करते सत्संग

अंतर्मन जमा शुद्ध असते मनात येत नाही वाईट विचार

सुंदर विचारांचा होतं आदान-प्रदान आणि आपल्यालाच वाटतो आपला अभिमान

निर्मळ मन आणि स्थिर बुद्धी हे ज्यांच्याजवळ असतं

 परमेश्वराचे सुद्धा राहण्याचे ते आवडते ठिकाण असतं

 म्हणूनच विचार ठेवा चांगले शुद्ध मनाचा तो असतो आरसा

 होऊन गेले जे जगी महान त्यांचा चालवू या वारसा.

🎭 Series Post

View all