Login

पाऊस आणि ती रात्र - २

See hoe Dr. Mahi and Jay met ekach other.... Love has already blossomed !!

२ वर्षांपूर्वी....
" जय आज नित्याला डॉक्टर कडे न्यायचं आहे, मला जमणार नाहीये, महत्वाची मीटिंग आहे! तू फ्री असशील तर तिच्या बरोबर जाशील का ? "
असं अभी जय ला बोलला,
" हो हो, नक्की, मे घेऊन जातो वहिनीला"असं जय म्हणाला.

अभी, त्याची बायको नित्या आणि जय ह्यांची चांगली मैत्री होती. हे तिघे त्यांच्या आई आणि वडिलांबरोबर रंगात होते, त्यांची आज्जी पण त्यांचाच बरोबर राहायची. जय आणि अभिचे वडील हे मोठे उद्योगपती होते, आणि अभी आणि जय हे त्यानाच आता मदत करत होते. हे सर्व जण मुंनै मध्ये डंका आलिशान बंगल्यात राहत असत.

जय आणि नित्य हॉस्पिटल मध्ये पोचतात,
" नित्या ह्यांच्यासाठी अँपॉईंटमेंत आहे..."
" हो सर, तुम्ही आत जाऊ शकता...."
" बरं...."
आत मध्ये डॉक्टर होते आणि एक मुलगी होती, डॉक्टर म्हणाले,
"नित्या, hope all is well, you are in the 8th month of pregnancy... "
" Yes Doctor, all is well. "
" Good...Dr. Mahi please take her for sonography "
हवं ऐकताच जय ने वर पाहिलं, त्याला एक गोड, मुलगी दिसली तीच माही, Dr. माही. ती डॉक्टर झाली होती आता ज्युनिअर म्हणून काम करत होती, आणि त्याच gynaecology मधे मास्टर्स करत होती.
जय तिच्याकडे बघतच राहिला, त्याचं नित्या कडे अजिबात लक्ष नव्हतं, सगळं फक्त महिकडेच होतं. सगळं झालं,
" नित्या, तुमचं बेबी एकदम छान आहे, मी तुम्हाला काही औषध देते ते घ्या..."
असं माही अगदी मृदू भावात म्हणाली, हे ऐकताना जय गालातच हसत होता आणि म्हणाला,
"इतक्यात झालं पण ? " जय नित्याला म्हणाला
" मग काय, तु जर माझ्याकडे लक्ष दिलं असतस तर समजलं असत तुला...." असं नित्या म्हणाली...
जय लाजला....
ते दोघं घरी आले, हा आपल्या खोलीत जाऊन माहीचाच विचारात होता, त्याला ती बघितल्याच क्षणी आवडली होती. तो काही वेळातच उठला आणि गाडी घेऊन गजरा बाहेर पडला, तो हॉस्पिटल मध्ये गेला, अँड तिथे बाहेरच माहीची वार बघत थांबला होता. रात्र झाली तरी ती अजून अली नव्हती, काहीच वेळाने त्याला ती बाहेर येतांना दिसली. तो लगेच तिच्याकडे गेला.
"Hi, मी जय, मी दुपारी आलो होतो...."
" हो हो, Hi...काही झालं का मदत पाहिजे का "
" खरंतर हो, मला तुझं काम खूप आवडले, म्हणजे तू लहान असून एवढं छान काम करतेस... "
माही हसत म्हणाली,
" पण एवढा के पाहिलं तू ?"
" त्या छोट्याशा कालावधीत you were just great... "
" Thank you... "
" Dr. Mahi, तू दमलेली वाटत आहेस, आपण काही खायला जायचं ? "
" जय मी तुला ओळखत पण नाही नीट ... आणि..."
" माही, तुझ्यासारख्या मुली बरोबर कुणाला बाहेर जायला आवडणार नाही..."
"ते सगळं राहूदे, मला आज बाहेर जायचंय जर, तर आपण नंतर जाऊयात"
" ठीक आहे, पण नक्की ..."
" हो हो... मी निघू ? बाय..."
"एक एक एक मिनिट, तुझा फोन नंबर नाही दिलास मला तर मी तुझ्या संपर्कात कसा राहणार..."
" हाहा ... हे घे..."
असं होऊन दोघे आपल्या आपल्या दिशेने निघाले... माही पण गालात हसत होती, तिला पण जय आवडला होता बघितल्यावर लगेच, उंच, बलदंड, कुणही बघताच प्रेमात पडेल त्याचा असा होता.
जय परत घरी गेला, त्याचा घरी पार्टी होती ते तो पूर्णपणे माहीच्या नादात विसरला होता. त्यांच्या कंपनीने नवीन उंची गाठलया ह्या साठी ठेवलेली पार्टी होती.
" अरे जय कुठे होतास, डॅड खूप शोधत होते तुला, तू जा यावर आणि हे खाली पटकन..."
" हो दादा आलो, काहीतर सांगायचंय मला ..."
" समजलं आहे मला, dr आहे ना ती...."
जय लाजला....
" अरे, लाजू नको, लोक आलेले आहेत, सगळे तुलाच शोधत आहेत...जा आवारुन ये..."
जय काही वेळात आवरून आला, तो सगळ्यांशी बोलत होता आणि सगळे त्याचं कौतुक करत होते, अँड ह्या यशामध्ये त्याचा खूप मोठा हात होता...
तेवढ्यात त्याला माही सारखी कुणीतरी उभी दिसली, त्याला वाटलं त्याचा भास आहे, पण त्याच्या मनातून तिचा चेहरा जातच नव्हता... तेवढ्यात जयचे डॅड आले,
" जय, इकडे ये तुला कुणालातरी भेटवायचं आहे..."
असं म्हणत ते जय ला घेऊन गेले,
" जय ह्यांना भेट, हे आपल्या शहरातले खूप मोठे डॉक्टर आहेत,dr. Kaustubh लाखो लोकांना बरं केलं आहे, आणि काहींना अगदी फ्री मध्ये, मनाने अँड मानाने खूप मोठे आहेत..."
" हॅलो सर, खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून..."
" Very good Jay, तू पण खूप चांगलं काम करत आहेस, keep up..."
"जय, आता ह्यांच्या नंतर ह्यांची मुलगी, dr. Mahi ही पण खूप हुशार आहे, gold medalist आहे माही..."
हे ऐकताच जय चा चेहरा फुलला आणि तो माही कडे बघत म्हणाला,
" आजच भेटलो मी , हॉस्पिटलमध्ये... खूप सुंदर काम करते..."
माही त्याच्याकडे बघून हसली...
" जय मग you should take care of her today... "
" Ofcourse dad...Dr.Mahi would you mind ..."
" No no... I am glad !"
असं म्हणत जय महिला घेऊन गेला.
" तर, आपला परत भेटणं आज नशिबात होतंच..."जय महिला म्हणाला...
" हो ना... "
जय आणि माही गप्पांमध्ये अगदी गुंतले होते, एकत्रच जेवण केलं आणि माहीची घरी जायची वेळ आली, तेव्हा जय म्हणाला,
" उद्या भेटायचं परत, तू फ्री असशील तरच..."
" हो , after work? मी वेळ कळवते तुला..."
" वाट बघेन मी..."
" बरं, good night, nice meeting you !"
" Same here Dr. Beautiful....see you tomorrow"