Login

पल्लवी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

पल्लवी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
पल्लवी नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : पल्लवी

उच्चार pronunciation : पल्लवी

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. नवीन पाने
2.तरुण ,बुद्धिमान

मराठीत व्याख्या :-
पल्लवी हे भारतीय मूळ असलेले हिंदू नाव आहे .हे एक स्त्रीलिंगी नाव आहे व याचा अर्थ ,नवीन पाने,तरुण ,बुद्धिमान
(पल्लवी म्हणजे नवचैतन्य, झाडाला नवीन पालवी फुटते त्या कोवळ्या पालवीला पल्लवी म्हणतात.)

Meaning in Hindi
पल्लवी भारतीय मूल का एक हिंदू नाम है। यह एक स्त्रीलिंग नाम है और इसका अर्थ है, नया पत्ता, युवा, बुद्धिमान।
(पल्लवी का अर्थ है नवचैतन्य, एक पेड़ से उगने वाली युवा पल्वी को पल्लवी कहा जाता है।)


Definition in English :- 
"  Pallavi is a Hindu name of Indian origin. It is a feminine name and means, new leaf, young, wise.
(Pallavi means Navachaitanya, the young palvi that sprouts from a tree is called Pallavi.) "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
पल्लवी म्हणजे नवचैतन्य, झाडाला नवीन पालवी फुटते त्या कोवळ्या पालवीला पल्लवी म्हणतात.
म्हणून ह्या नावाच फार सकारात्मकता आहेत.
तुम्ही जर मुलीच्या नावाच्या शोधात असाल तर पल्लवी हे नाव फार सुंदर आहे याचे उच्चारण मनाला आनंद देऊन जाते.

Synonyms in Marathi :-
पर्णा

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of पल्लवी 
2. Definition of   पल्लवी
3. Translation of पल्लवी
4. Meaning of  पल्लवी
5. Translation of   पल्लवी
6. Opposite words of   पल्लवी
7. English to marathi of   पल्लवी
8. Marathi to english of   पल्लवी
9. Antonym of  पल्लवी


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
डॉक्टर पल्लवी एक दंत रोग तज्ञ.
साध्या भाषेत सांगायचं झालं तर डेंटिस्ट. तसं बघायला गेलं तर शहरातले एमडी डॉक्टर सर्वाधिक फेमस असतात किंवा मोठे मोठे सर्जन्स.
पण पुण्यात डॉक्टर पल्लवी फेमस आहेत डॉक्टर पल्लवींची इलाज करण्याची एक वेगळी पद्धत.
डॉक्टर पल्लवीकडे पेशंट केला की तो हसतसं बाहेर होतो असं म्हणतात आता हे कसं काय शक्य आहे? एकतर दात म्हणजे अतिशय नाजूक अवयव तो काढायचा म्हटल्यावर दुःखणार तर आहेच.
आता डॉक्टर पल्लवी जेव्हापासून पुण्यात आल्यात तेव्हापासून हे चित्र थोडं बदललं कारण लहान मुलांना स्टोरी सांगून तर वृद्धांना आपल्या बडबडीने त्या दुःखाचा थांगपत्ताच लागू देत नाहीत .
दुःख झालं तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरची गोड स्माईल आणि त्यांची बोलण्याची भाषाशैली सगळं विसरायला भाग पाडते.
अशा आगळे वेगळे डॉक्टर्स येऊन चमत्कार करतात तेव्हा खरंच आनंद होतो प्रगती कुठे तर होत आहे.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग