पाहिले न मी तुला..
पारिजात नंतर पुन्हा एकदा घेऊन येत आहे मायलेकीच्या नात्यातील घट्ट विणीची एक हृदयस्पर्शी कथा!
पाहिले न मी तुला…!
कथा मैत्रीची, कथा त्यागाची, कथा प्रेमाची!
कथा आसावरीची.. तिच्या करपलेल्या बालपणीची.
कथा तिच्या प्रतिबिंबाची.. चिमुकल्या छवीची.
कथा आसावरीच्या अविरत संघर्षाची...
कथा छवीच्या आयुष्याच्या लढाईची!
कथा न पाहताच होणाऱ्या प्रेमाची..
कथा न भेटताच होणाऱ्या विरहाची!
कथा एका घट्ट नात्याची..
पाहिले न मी तुला..!
लवकरच…
फक्त आपल्या ईरावर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा