ओझं

जबाबदारी असणाऱ्या व्यक्ती चे मनोगत


"जबाबदारी ओझ आहे जाच्या वरती
कुणाल सांगितले तरी काय समजणार

या ओझ्याखाली सगळ्याची मन जपणार पण सगळ्या वाटनार की हा सगळं त्याचा मना सारख करणार.

जबाबदारी आहे त्याला तरी कोण समजून घेणार
पण तो जे सांगतो सगळ्या
वाटतें की हा नुसता ओरडणार.

जबाबदारी वाला माणूस घरच्या साठी सहन करतो
पाऊस वारा ऊन हिवाळा तो झेलणार
पण घरच्यांना दिसणार फक्त आवाज
आवाज करनार घरवचा पत्रा दिसणार.

तो त्याचे मन मारत राहणार घरच्या साठी सर्व करत राहणार

पण त्याला तरी कोण समजून घेणार त्याला हवा असतो फक्त आपुलकी आणि जिव्हाळा
पण त्याला मिळत नुसतं जबाबदारी च ओझं

तो पण माणूस आहे त्याला पण भावना आहेत
त्याला तरी कोण समजून घेणारं ?

जबाबदारी नसावी अस नाही म्हणत पण
जबाबदारी एकट्या वरती असू नये

त्याला पण विश्रांती मिळावी त्याला पण कोणी तरी
समजून घ्यावे असेच वाटत असते