निशिगंधा भाग 83

Story Of A Girl Who Wants To Run School
निशिगंधा भाग ८३

क्रमश : भाग ८२
त्या हॉल मध्ये आल्यावर निशी ला जरा टेन्शन आल्या सारखे वाटले .. कारण पिन ड्रॉप सायलेन्स होता तिथे .. ज्याचे नाव घेतले जाईल तो पुढे जात होता .. आणि त्याची ओळख करून देत होता .. काही काही लोक त्यांच्या भाषेत बोलत होती .. आणि पॅनल वरची लोक ट्रान्स्लेटर चा वापर करून ऐकत होते ..
निशी " मॉम ... मी नक्की काय करायचंय .. कोण आहेत हे लोक ?"
मॉम " दीज आर वर्ल्ड स बेस्ट टीचर .. दीज टीचर्स आर वर्किंग ऑन बेसिक ह्युमन राईट दयाट इज एडुकेशन लाईक यु डू "
निशी " ओके .. ग्रेट .. "
मॉम " दे आर शेअरिंग देअर व्यूहज अँड आयडियाज .. दयाट कॅन बी युजफूल टू अदर कंट्रीज "
निशी " ओके .. ग्रेट .. "
निशी आता कान देऊन सगळे काय काय बोलत आहेत ते नीट ऐकू लागली .. काही काही टीचर्स च्या बोलण्यावर तर तिने टाळ्याच वाजवल्या .. सगळे टीचर्स युनिक होते .. गरीब मुलांना शिक्षण फ्री मिळायला पाहिजे आणि ते त्यांना मिळवून देण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता ..
थोड्याच वेळात निशीगंधाचे नाव घेतले
मॉम " निशी .. ऑल द बेस्ट डिअर .. आय एम प्राऊड ऑफ यु "
निशी " थँक यु मॉम .. "
निशी मोठ्या कॉन्फीडंन्स ने स्टेज वर गेली .. जातानाच दोन्ही हात जोडून नमस्कार करतच ती स्टेज वर गेली
निशी " नमस्ते !!! आय एम फ्रॉम इंडिया "
निशी पुढे काही बोलणार तर स्कुल ने मागून प्रोजेक्टर वर स्वराज ने केलेला तिचा व्हिडीओ प्ले केला .. व्हिडीओ बघूनच तिचे कार्य लोकांना कळले होते आणि कडकडून टाळ्या वाजवू लागले लोक
मग निशी ने त्यांच्या गावातली सत्य परिस्थिती सांगितली .. तिच्या वडिलांनी घरात शाळा सुरु केलेली त्या बद्दल सांगितले .. मग वडिलांचा शिक्षणाचा वारसा तिने कसा चालू ठेवलाय ते सांगितले .. तिचे शिक्षण तिने कसे स्कॉलरशिप वर केले ते सांगितले .. ती जगात एकटी असून देखील गावात शाळा चालू करण्याचे स्वप्न तिला झोपून देत नव्हते ते तिने मोठ्या अभिमानाने सांगितले ..
गावतल्या लोकांना शिक्षणाचे महत्व नाही .. तिने कसे एकेक करून सर्वांना शाळेचे , शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले ते सांगितले .. किती NGO ला ती भेटलीय .. काय काय अनुभव आला ते सांगितले .. लोकल लायब्ररी मधून मिळणारी बुक्स ती कशी वापरते .. मुलांना कसे शिकवते .. कोणता सिल्याबस फॉलो करते .. ते सांगितले .. परीक्षा कशी घेते ..
समजा एखादा मुलगा १० वि ला आहे पण हिच्या शाळेचे रजिस्ट्रेशन नाहीये .. मग वर्षभर ती शिकवते पण जेव्हा बोर्डाची परीक्षा द्यायची असते तेव्हा शहरातील शाळेत त्या विद्यार्थ्यांचे नाव टेम्पररी दाखवून .. त्या सेंटर वर परीक्षा द्यायला लावते .. अशाने त्या मुलाचे सर्टिफिकेट valid धरले जाते .. पण आता तो प्रॉब्लेम नाहीये कारण येताना तिने शाळेचे नाव रजिस्टेशन करून आली आहे .. इथून पुढे तिच्या शाळेला govt चे अप्रूव्हल मिळाले त्या शाळेत ऑफिशिअली १० वि पर्यंत मुलं शिकू शकतात हे सांगितले ..
शाळेची जागा हे त्यांचे शेत आहे जे कि गहाण होते आणि आता ते तिच्या नवऱ्याने सोडवून घेतले आणि आता त्याच जागेत मोठी शाळा बांधायचे तिचे स्वप्न आहे शाळा एकदम अद्यावत असावी .. सायन्स लॅब .. कॉम्पुटर लॅब .. ग्राउंड .. लायब्ररी .. अशा सोयी पाहिजेत .. .असे ती सांगताना तिच्या डोळ्यातले स्वप्न तिथल्या सर्व लोकांना दिसत होते .. हे सर्व काम करायला खूप पैशांची गरज आहे .. सध्या एक लाख रुपयेच जे कि NGO ने दिलेत ते हि सांगितले ..
खाली बसलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या
पॅनल ने सर्व काही ऐकून घेतले .. .
त्यातल्या एकाने विचारले
पॅनल १ " आय हर्ड दयाट यु आर इंटीलिजन्ट टीचर अँड यु ह्याव सम मॅथेमॅटिकल ट्रिक्स ?"
निशी " सर .. अक्टच्युअली आय बिलिव्ह दयाट एव्हरी स्टुडन्ट शुड बाय हार्ट टेबल्स .. देन ओन्ली दे कॅन प्ले विथ नंबर्स .. अँड सम ट्रिक्स आय टेल टू देम अँड स्टुडंट्स एंजॉयस इट "
पॅनल १ " कॅन यु शो असं एनी ट्रिक ?"
लगेच मागे व्हाईट बोर्ड आणि मार्कर आणून ठेवला गेला
निशी " व्हाय नॉट ?"
निशी " नॉर्मली स्टुडंट्स गेट अफ्रेड ऑफ डिव्हायडेशन .. सो आय टेल देम ट्रिक्स फॉर दयाट
सपोझ
४५७८९/५
९६३५८७/५
इन धिस केस .. व्हेन व्यिई वॉन्ट टू डिव्हाइड बाय ५ व्यिई कॅन युज धिस ट्रिक
इंस्टेंड ऑफ डिव्हायडींग व्यिई कॅन गेट अन्सर बाय मल्टिपल्याइंग बाय २ व्हिच इज व्हेरी इझी
४५७८९*२ = ९१५७८
देन अन्सर ऑफ ४५७८९/५ = ९१५७. ८
व्यिई जस्ट ह्याव टू ऍड पॉईंट बेफोर लास्ट डिजिट हिअर इन धिस केस आय ह्याव ऍडेड पॉईंट आफ्टर ७ "
त्या तिथे बसलेल्या पॅनल लगेच कॅल्क्युलेटर वर चेक केले .. तर निशी ने सांगितलेलं अन्सर बरोबर होते .. आणि ते सरप्राईझ झाले आणि टाळ्या वाजवू लागले
९६३५८७/५ = १९२७१७. ४
इंस्टेंड ऑफ डिव्हायडींग इट इज इझी फॉर स्टुडंट्स टू मल्टिप्लाय बाय २
सगळे खुश झाले .. मॉम पण आनंदाने टाळ्या वाजवत होती
पॅनल २ " इन धिस व्हिडीओ यु लूक व्हेरी पुअर अँड हिअर यु लूक व्हेरी रिच ... विच इज युअर रियल फेस "
निशी " माय बोथ द फेसेस आर रियल .. आय वॉज पुअर गर्ल बिफोर ३ मन्थस .. बट नाऊ आय एम रिच बिकॉज माय हजबंड इज रिच "
पॅनल " सो टू बिकम रिच यु चूज फॉरेनर अँड यु लेफ्ट युअर ड्रीम बिहाइंड अँड नाऊ एन्जॉयजिंग युअर लाईफ ?"
निशी " सॉरी .. स्टेयिंग अँड स्पेंडिंग कॉलीटी टाईम विथ माय हजबंड इज नॉट at ऑल अन एथिकल .. इट्स माय बेसिक राईट "
पॅनल " इफ युअर हजबंड इज रिच व्हाय कान्ट हि इज गिविंग यु मनी फॉर युअर ड्रीम स्कुल "
निशी " हि ह्याज आलरेडी पेड फॉर लँड विच इज बिग अमाऊंट.. अँड हि इज आलरेडी सपोर्टींग मी ..आय एम स्टेइंग देअर अलोन फॉर कम्प्लिटिंग माय ड्रीम .. आय एम हिअर ऑन हॉलिडे .. as इन इंडिया दिवाली व्हेकेशन इज गोइंग ऑन .. अँड आय वूड लाईक ऍड माय फादर इन लॉ अँड माय मदर इन लॉ इज अल्सो सपोर्टींग "
पॅनल " सपोज यु गेट १ करोड रुपीज …व्हॉट यु विल यु डू विथ इट ?"
निशी " ओह .. इट्स अ ह्यूज अमाऊंट .. फॉर स्पेंडिंग सच अ बिग अमाऊंट आय जेवण कॅन नॉट थिंक .. नॉर्मली .. आय ह्याव हॅबिट ऑफ लॅक ऑफ मनी .. नॉट मनी इन लॅख "
तसे सगळे हसायला लागले
निशी " वेल .. डेफिनेटली …इन इंडिया लॉट ऑफ व्हिलेजेस डोन्ट ह्याव गुड स्कुल .. आफ्टर कम्प्लिटिंग स्कुल इन माय व्हिलेज .. आय विल डोनेट दयाट अमाऊंट टू सच व्हिलेजेस .. सेम टाइम आय विल सेव सम मनी फॉर माय स्कुल.. डेव्हलोपमेंट अँड अड्वान्समेंट "
पॅनल " इफ govt गेव्ह यु राईट्स अँड आस्क यु टू डू नेसेसरी चेंजेस इन करंट एडुकेशन सिस्टीम देन व्हॉट विल यु डू "
पॅनल ला वाटले निदान ह्या प्रश्नाला तरी ती थोडा विचार करेल पण शी वॉज रेडी विथ आन्सर
निशी " आय थिंक .. इफ स्कुल्स गॉट कनेक्टड इंटरनॅशली देन इट विल बी ग्रेट चेंज इन ऑल वर्ल्डस एडुकेशन सिस्टीम . "
पॅनल " कॅन यु एक्सप्लेन ?"
निशी " येस .. हिअर इन UK आय वॉज वर्किंग as टेम्पररी टीचर .. फ्रॉम हिअर आय यूज्ड टू सेंड झूम लिंक इन इंडिया इन माय स्कुल .. माय डिअर हजबंड ह्याज गिव्हन मी लॅपटॉप अँड प्रोजेक्टर सेट अप फॉर स्कुल .. ऑन दयाट झूम लिंक इंडियन स्टुडंट्स कॅन सी मी लाईव्ह.. लास्ट वीक इंडियन स्टुडंट्स लर्न अबाऊट वोलकॅनो ..
फ्रॉम UK टीचर … अँड दे डिड प्रोजेक्ट ऑन दयाट .. हिअर माय इंडियन स्टुडंट्स गॉट चान्स टू सीट विथ UK स्टुडंट्स अँड कुड गेट द सेम नॉलेज ... विथ आऊट स्पेंडिंग एक्सट्रा फीज .. लाईक वाईज इफ ऑल द कंट्रीज गॉट कनेक्टड ऑल एडुकेशन सिस्टीम चेंज विल अँड डिफरंन्स विल मिनिमाइज ..
लाईक इन इंडिया वुई से " वसुधैव कुटुम्बकम " मीन्स ऑल वर्ल्ड इज वन फॅमिली . धिस कॅन रिअली ह्यापन "
सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या
पॅनल " थँक यु सो मंच .. यु कॅन गो "
निशी स्टेज वरून खाली उतरत होती तर तिला बॅक स्टेज ला कोणीतरी हाताला धरून ओढले .. आणि तिच्या तोंडावर हात ठेवून कोणीतरी तिला खांद्यावर उचलून कुठेतरी नेऊ लागले
आधी एक सेकण्ड ती पण घाबरली .. आणि पाय झाडू लागली .. मोठ्याने ओरडायचा विचार करत होती .. पण लवकरच तिला कळले कि तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वराज आहे
स्वराज ने लिफ्ट मध्ये तिला खाली ठेवले
निशी वैतागतच " अरे हे काय वागणे आहे का ? मी किती घाबरले ?"
स्वराज हसतच "आय वॉन्ट यु नाऊ .. म्हणून तुला उचलून नेतोय "
निशी " अरे मॉम आहेत तिथे .. थांबल्यात त्या माझ्यासाठी ... "
स्वराज " येईल ती घरी .. डोन्ट वरी "
निशी " पण तू का आलास ? मी त्यांच्या बरोबर आले ना "
स्वराज " अरे .. बावळट .. डॅड पण आलेत .. ते आहेत मॉम बरोबर "
निशी " मग ठीक आहे .आणि तुम्ही दोघे ऑफिस टाकून इकडे कुठे आलात ?"
स्वराज " अरे .. मॉम ने मला आणि डॅड ला बोलावून घेतले .. तुझा इंटरव्यूह बघायला "
निशी " का ? पण घेतला त्यांनी माझा इंटरव्यूह.. मला काही कळलेच नाही .. मी जस्ट मॉम नि सांगितले म्हणून बोलले "
स्वराज " अरे या सिटी चे मेयर आतून तुझा इंटरव्यूह पाहत आणि ऐकत होते .. डॅड आणि मॉम ला ओळखतात ते चांगले पण मला नाही .. मग मी सटकलो .. तू डॅड ची सून आहेस हे आत्ता नाही सांगयचेय "
निशी " का ? पण ? का लपवायचं ?"
स्वराज " लपवायचं नाही ग ? त्यांनी विचारल तर सांगूच ना .. पण आता सांगितले तर ओळख वशिला लावला असे होईल म्हणून नाही सांगायचं "
निशी " जाऊदे .. मला काही कळत नाहीये . स्वरू .. काहीतरी खाऊया का ? मला भूख लागलीय ?"
स्वराज " हल्ली जरा जास्तच भूख लागते का ग तूला ? " आणि हसू लागला "
निशी " मग काय ? इकडे थन्डी किती आहे ? अशा वातावरणात भूख लागतेच "
स्वराज " बोला काय खाणार ? इंडियन कि कॉन्टिनेन्टल ?"
निशी " व्हेज मध्ये काहीही "

🎭 Series Post

View all