निशिगंधा भाग 64

Story Of A Girl Who Wants To Run School


निशिगंधा भाग ६४
क्रमश : भाग ६३
स्वराज ची वेगळीच गडबड चालू होती ... हनिमून चे बुकिंग कुठे कुठे करायचं त्याची तयारी चालू होती .. निशी ला नक्की काय आवडेल याचा विचार करून त्याने एका ठिकाणी बुकिंग केली होती .. आणि कधी एकदा तिला त्या जागी घेऊन जाईल असे त्याला झाले होते.
स्वराज चे बुकींग चे काम झाले होते .. ड्रेस डिझायनर चे काम झाले होते ..पुन्हा एकदा नवरदेव बनायला ऑल सेट टू गो .. झाला होता
करिन सकाळी पासून निशी ला घेऊन गेली होती .. पार्लर ला .. शॉपिंग ला .. संध्यकाळ झाले तरी आल्या नव्हत्या दोघी .. चक्क म्हणजे निशी जीन्स आणि ती शर्ट घालून आज बाहेर गेली होती .. सुधीर मात्र ऑफिस ला गेले होते..
स्वराज ने करीन ला फोन केला
स्वराज " हॅलो मॉम .. व्हेअर आर यु ? आय वाना जॉईन यु .. आय एम मिसिंग यु "
करिन हसायला लागली " माय डिअर सन .. वुई आर ऑन द वे .. अँड आय नीड कॉफी बॅडली .. कॅन यु मेक इट "
स्वराज " शुअर मॉम .. हाऊ इज शी ?"
करिन " शी इज सो शाय ..."
निशी " मॉम .. प्लिज डोन्ट से हिम एनी थिंग प्लिज "
स्वराज " हे निशी .. काय लपवतेय माझ्या पासून ?"
निशी " नथिंग .. व्यिई हॅड ग्रेट डे .. ग्रेट शॉपिंग .. "
करिन " येस स्वराज .. द्याट्स ट्रू "
स्वराज "ओके .. कम सून .. आय एम वेटिंग .. बाय "
स्वराज किचन मध्ये गेला नि कॉफी मशीन मध्ये कॉफी बनवायची तयारी करू लागला.
तेवढयात या दोघी आल्याच हातात खूप साऱ्या बॅग्स होत्या .. आणि त्यातली एकही बॅग ती स्वराज च्या हातात देई ना .. तिच्या तिलाच त्या ठेवायच्या होत्या .. त्याने आतमध्ये काय आहे हे जर त्याने बघितले तर .. हि रिस्क तिला घ्यायचीच नव्हती .. आणि उगाचच लाजत होती ..
शेवटी मॉम " स्वराज .. द्याट्स व्हाय आय टोल्ड यु .. शी इज सो शाय "
स्वराज काहीच बोलला नाही .. आणि त्याने खुणे नेच मॉम ला विचारले " व्हॉट इज इन्साईड "
मॉम " आय टुक हर टू बाय लॉंझरीज "
स्वराज ने डोक्याला हात मारला .
स्वराज नुसता हसत होता .. मॉम ला कॉफी देऊन ह्याने पण घेतली .. आता काय ती खाली येणार नाही हे त्याला कळलेच होते .. म्हणून तिची कॉफी घेऊन वरती गेला .. तो नुसता रूम मध्ये आला तर ती ताडकन उठली आणि सगळे सामान तिच्या कपाटात कोंबू लागली "
स्वराज " कॉफी घे .. "
निशी " थँक यु .. " आणि लगेच कप घेतला आणि बाहेर गँलरी मध्ये गेली
स्वराज "आता जेव आणि अराम कर .. उद्या खूप गडबड आहे .. सकाळ पासून दुपार पर्यंत प्रोग्र्म्सच असतील .. आणि मग आपला ट्रॅव्हल आहे "
निशी " हो .. तूझी झाली तयारी ?"
स्वराज " येस .. .मग आज दिवसभर जीन्स मध्ये कसे वाटले ?"
निशी " खूपच कंफर्टेबल आहे .. "
स्वराज "गुड .. "
स्वराज " तुझी पॅकिंग करून ठेव .. मी हॉल वर निघताना बॅग्स गाडीत टाकेन .. माझ्या बॅग्स पॅक झाल्या "
निशी " अरे बापरे !! .. माझे कधी होणार काम .. किती कामं बाकी आहेत ?"
स्वराज " मी काही मदत करू का ?"
निशी " नाही .. नको .. आय मिन .. झालेच आहे .. जास्त काम नाही राहिलंय .. बॅग्सच तर भरायच्यात आहे "
स्वराज " एक मिनिट .. बस जरा .. " आणि तिला हाताला धरून त्याने सोफ्या वर बसवले
स्वराज " पाहिजे तर आपण पर्वा जाऊ .. किंवा दोन दिवसां नंतर जाऊ "
निशी " नको आता ठरलेल्या गोष्टीत बदल नको .. एवढी पण काही मी दमले नाहीये ... " आणि उठली आणि अंघोळीला निघून गेली
तिची पूजा झाल्यावर तीने पॅकिंग केली .. आणि तिला पॅकिंग करायला एकांत मिळावा म्हणून हा खाली स्विमिंग करत बसला होता बराच वेळ .. "
बऱ्याच वेळाने स्वराज वरती आला तर मॅडम झोपून पण गेल्या होत्या
मधला एक दिवस तयारीत गेला .. आज मोस्ट अवेटेड डे इन निशी आणि स्वराज च्या लाईफ मधला आला होता ते म्हणजे आज त्यांचे क्रिश्चन वेडिंग आणि रिसेप्शन होते ..
स्वराज चर्च मध्ये आधीच येऊन थांबला होता .. ब्लॅक सूट ..आत मध्ये व्हाईट शर्ट .. गळ्या भोवती टाय ऐवजी छोटासा बो .. स्विस घड्याळ .. मंद पण हवा हवासा वाटणारा परफ्युम .. ब्लॅक शाईन चकचकीत शूज .. आणि डोळ्यांत निशी ला बघायची आतुरता .. कारण आज तो झोपला होता तेव्हाच करिन ने तिला हळूच उठवून नेले होते .. त्याला दिसलीच नव्हती ..
निशी ला सकाळ सकाळीच करिन ने पार्लर वाली कडे नेली होती .. .. ड्रेस डिझाईनर तिकडेच येणार होती .. इंग्लिश मॅरेज गाऊन तिच्या साठी डिझाईन केला होता .. सिम्पल .. बॅक ला व्ही शेप नेक .. सिल्व्हस लेस .. आणि त्यावर पूर्ण नेट च्या स्लीव्हज चे जॅकेट .. जे कि काढता घालता येत होते .. हे करिन ने मुद्दामुन स्टिच करून घेतले होते कारण बॅक आणि फ्रंट नेक जरा डीप होता .. म्हणजे तिच्या साठी नव्हता तरी पण निशी साठी झाला असता .. आणि तेच झाले जेव्हा ते जॅकेट तिने घातले तेव्हाच ती कॉन्फिडन्ट झाली … खाली खूप सारा घेर .. नेटेड दुपट्टयाने तिचा चेहरा नाका पर्यंत झाकला होता .. तोच दुपट्टा मागे खाली लांब पर्यंत पसरले होता .. गळ्यात डायमंड चा नेकलेस .. हातात डायमंड चे ब्रेसलेट होते .. बारीक खड्यांचे पण थोडे हँगिंग कानातले होते .. चेहऱ्यावर खूप सारे तेज आले होते .. एकदम परी दिसत होती .. ती .. तिच्या हातात एक बुके होता .. पर्पल आणि पांढऱ्या फुलांचा .. आणि ती अशी तयार होऊन स्वराज ची ब्राईड बनून येणार होती
जनरली चर्च मध्ये नवरीला तिचे वडील हात धरून घेऊन जातात आणि नवर्याच्या हवाली करतात .. बेस्ट मॅन म्हणून .. पण निशी तर इकडे एकटीच होती .. तिच्या बाजूने कोणीच नव्हते .. त्यामुळे सुधीर म्हणाले तसे तेच तिचे बाबा झाले .. आणि बेस्ट मॅन बनून त्यांनी नवरीला हाताला धरून आणले .. सुधीर पण इमोश्नलच होते .. त्यांच्या डोळ्यांत पाणी साचले .. डॅड तिला घेऊन चालत येत होते
तिला लांबूनच बघून स्वराज इमोशनल झाला होता .. आता धावत जाऊन तिला घट्ट मिठीत घ्यावे ..इतका अधीर झाला होता .. ती ची मात्र नजर खालीच होती .. थोडीशी भीती वाटत होती .. सगळे आपल्या कडे बघत असतील .. आपल्या कडून काही चुकायला नको .. इथले काही च माहित नाही .. असे काहीसे विचार मनात असतानाच .. तिला बघितल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या " ब्युटीफुल .. गॉर्जस .. प्युअर .. असे शब्द कानावर ऐकू येऊ लागले होते ..
चालत चालत निशी पुढे आली .. तिथे आल्रेडी स्वराज आला होता .. पुढे जाऊन तिचा हात हातात घेऊन उभा राहिला .. फादर होतेच त्यांनी बायबल मधले वाचले .. मॅरेज ऍक्ट वाचला .. येस आय डू ... येस आय डू असे करून करून ख्राईस्ट समोर दोघां कडून वचनं घेतली .. सर्वांनी टाळ्या वाजवल्या .. स्वराज ने तिच्या डोळ्यां समोर चा नेट चा दुपट्टा त्याच्या हाताने वर केला .. एक क्षण बघतच बसला इतकी सुंदर दिसत होती ती .. तिने एक सेकंड त्याच्याकडे पहिले असेल आणि पुन्हा नजर खाली ..
फादर " यु मे किस द ब्राईड " सांगायची गरजच पडली नाही .. त्याने हलके ओठ ठेवले तिच्या कपाळावर आणि मग ओठांवर .. तिचा हात धरून बाहेर घेऊन जाऊ लागला ..
हळू हळू चालत दोघे चर्च च्या बाहेर आले .. मॉम डॅड, फ्रेंड्स सोबत फोटो काढले आणि स्वराज ने तिला कार मध्ये बसवले ज्यावर लिहिली होते जस्ट मॅरीड आणि खूप सारे बलून्स होते गाडीला लावलेले .. स्वराज चे फ्रेंड्स त्याच्या कार च्या मागे होते ..त्यांच्या पाच सहा कार कॅन्टिन्यूअस हॉर्न वाजवत वेडिंग रिसेप्शन च्या इथे हॉल वर आले ..
हॉल वर बरेच लोक आले होते .. वेडिंग ला क्लोज लोकांनां च बोलावले होते .. रीसेप्शन बरेच जण होते ..
स्वराज " तू ठीक आहेस.. घाबरू नकोस .. मी आहे तुझ्या बरोबर "
निशी ने मान हलवूनच होकार दिला .. तिच्या चेहर्या कडे बघूनच त्याला कळत होते कि ती किती भेदरली आहे .. तिथं जेजे काही चाललंय ते सगळे नवीन होतं तिच्यासाठी .. आता नक्की पुढे काय होणार आहे .. काहीच कल्पना नव्हती
स्वराज ने तिला पाणी प्यायला दिले आणि एका रूम मध्ये बसवले
स्वराज " एकदम परी दिसतेय तू .. आय शुड थँक मॉम फॉर धिस मॅरेज .. इतकी मॅरेज मी अटेंड केली असतील पण आज मला कायच्या काय फील होतंय .. निशी ..यु आर डॅम ब्युटीफुल .. माझे सगळे फ्रेंड्स पण मला सांगत होते .. "
निशी "आता काय आहे प्रोग्रँम .. म्हणजे मी काय करायचंय .. थोडे सांगून ठेव ना .. मला येणार नाही असे काही नाहीये ना "
स्वराज " आता .. मोठा केक असेल तो आपण कट करायचा .. मग आपल्या दोघांचा थोडासा डान्स .. मग शॅम्पेन च्या बॉटल ओपन करायच्या .. मग पार्टी .. आपण उभे रहायचं .. लोक आपल्याला विश करायला येतील .. फ्लॉवर्स देतील .. मी ओळख करून देईल .. फोटोस .. बस इतकेच "
निशी " ते शॅम्पेन मला ओपन नाही करता येणार .. तू करशील ना .. उगाच कोणाच्या अंगावर नको उडायला .. " स्वराज तिच्या निरागस पणावर हसायला लागला..” आणि डान्स कसा करायचाय ?”
स्वराज "कपल डान्स .. फार नाही ग जस्ट एक हात कमरेवर एक हात खांद्यांवर ठेवून जरासे मिरवायचे .. काल रात्री रूम मध्ये प्रॅक्टिस केला ना तसा "
निशी " ठीक आहे "
स्वराज " मग तू इकडे बस .. मी बाहेर जातो .. तुला बोलवायला क्रिस्टीना येईल .. तिच्या बरोबर खाली ये .. "
निशी " ठीक आहे .. "
स्वराज बाहेर गेला तर मॉम डॅड पण आले होते
स्वराज " मॉम .. आय मस्ट से थँक यु .. इट वॉज आऊट ऑफ द वर्ल्ड फिलिंग टू गेट मॅरीड लाईक धिस .. यु रिअली टर्न हर into ब्युटीफुल ब्राईड "
सुधीर " आय गॉट अ चान्स टू बिकम बेस्ट मॅन इन हर लाईफ .. आय वॉज मिसिंग माय फ्रेंड .. इट वॉज इमोशनल मोमेंट फॉर मी "
स्वराज " येस .. फॉर मी अल्सो .. "
आणि तिघांनी एकमेकांना हग केले ..
(लवकरच दिवाळी निमित्ताने बोनस पार्ट येईल .. हनिमून स्पेशल .. वाचत रहा)

🎭 Series Post

View all