निरोप तुला देताना 2021

Nirop tula detana

“निरोप तुला देताना
मनातल्या भावना दाटून आल्या
तुझ्यासोबत घालवलेले क्षण
मनात आठवणी साठवून गेल्या

नवी पहाट, नवी स्वप्न घेऊन
येणार नवीन वर्ष
2021 ला बाय बाय करत
स्वागत करूया 2022 वर्ष”


नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचा, आनंदाचा ,भरभराटीचा जाओ हीच मनोकामना...
सर्व ईरा कुटुंबाला माझ्या कडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ऋतुजा वैरागडकर