निंदक चा अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word : निंदक
उच्चार pronunciation : निंदक
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. निंदा करणारा
2. दुसऱ्याचे अवगुण सांगणारा
Meaning in Marathi
1. निंदा करणारा
2. दुसऱ्याचे अवगुण सांगणारा
मराठीत व्याख्या :-
निंदक म्हणजे असा कोणी व्यक्ती जो सतत निंदा करत असतो किंवा इतरांचे अवगुण सांगत असतो.

Meaning in Hindi
निंदक वह होता है जो लगातार निंदा करता है, या
दूसरों के दोष बताता है।
Definition in English :-
" A slanderer is someone who constantly slanders or Telling the faults of others. "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
काही लोकांना इतरांमधले फक्त अवगुणच दिसतात, काही केलं तरी दुसऱ्यां मधल्या खोड्या किंवा वाईट गोष्टी त्यांच्या निरीक्षणात पटकन येतात आणि मग ते पाहून थांबतही नाहीत त्या गोष्टींची इतरत्र चर्चा करत असतात त्यांनाच निंदक असे म्हणतात.

Synonyms in Marathi :-
चुगलीखोर
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of निंदक
2. Definition of निंदक
3. Translation of निंदक
4. Meaning of निंदक
5. Translation of निंदक
6. Opposite words of निंदक
7. English to marathi of निंदक
8. Marathi to english of निंदक
9. Antonym of निंदक
2. Definition of निंदक
3. Translation of निंदक
4. Meaning of निंदक
5. Translation of निंदक
6. Opposite words of निंदक
7. English to marathi of निंदक
8. Marathi to english of निंदक
9. Antonym of निंदक
Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित लघुकथा :
(माहिती)
निंदक या शब्दावरून आपल्याला एक प्रचलित म्हण आठवते निंदकाचे घर, असावे शेजारी.
निंदक हा असा व्यक्ती असतो जो सतत इतरांमधले दोष सापडत शोधत असतो आणि नंतर ते विनाकारण इतरत्र जाऊन सांगण्याचे काम करतो.
पण तरीसुद्धा या प्रचलित म्हणी मध्ये म्हटला आहे की निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजेच अशा व्यक्तींची सहवास असलेला ही बरा असतो कारण कोणाच्या काही बोलण्याने किंवा वाईट गोष्ट पसरवल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वावर कुठलाच फरक पडत नसतो.
उलट आपल्याला एक नकारात्मक बाजू ही कळते ज्यामुळे आपल्याला समोर आयुष्य जगताना त्याची मदत होते.
'निंदक 'हा शब्द सरळ अर्थाने निंदा करणे असा होऊ शकतो.
(माहिती)
निंदक या शब्दावरून आपल्याला एक प्रचलित म्हण आठवते निंदकाचे घर, असावे शेजारी.
निंदक हा असा व्यक्ती असतो जो सतत इतरांमधले दोष सापडत शोधत असतो आणि नंतर ते विनाकारण इतरत्र जाऊन सांगण्याचे काम करतो.
पण तरीसुद्धा या प्रचलित म्हणी मध्ये म्हटला आहे की निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजेच अशा व्यक्तींची सहवास असलेला ही बरा असतो कारण कोणाच्या काही बोलण्याने किंवा वाईट गोष्ट पसरवल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वावर कुठलाच फरक पडत नसतो.
उलट आपल्याला एक नकारात्मक बाजू ही कळते ज्यामुळे आपल्याला समोर आयुष्य जगताना त्याची मदत होते.
'निंदक 'हा शब्द सरळ अर्थाने निंदा करणे असा होऊ शकतो.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा