Oct 24, 2021
कथामालिका

नेहा विक्रम आणि वेताळ आजोबा..भाग-२

Read Later
नेहा विक्रम आणि वेताळ आजोबा..भाग-२

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
नेहा विक्रम आणि वेताळ आजोबा...

आज नेहमी प्रमाणे सकाळी वेताळ आजोबा आणि मी जोगिँग करत होतो.... वेताळ म्हणाला विक्रम तु ज्ञानी हे । तूझे हर एक प्रश्न का उतर मालूम हे। तो मेरे इस प्रश्न का उतर सही सही देना। अगर तूने गलत उतर दिया तो तेरे सर के सौ तुकडे हो जायेंगे।
तो बता विक्रम !...छत्रपती शिवाजी महाराज की पत्नी का नाम क्या था ? जल्दी बता विक्रम??..


वेताळ! ...आज फार कठीण प्रश्न विचारला आहेस ..
खरतर छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या सारखा पराक्रमी आणि गुणवान राजा दुसरा कोणी होणे नाही!.. असो !!..... विषय त्यांच्या पत्नीचा आहे तर वेताळ ऐक! ..


छत्रपती शिवाजी महराज यांच्या पत्नीचे नाव....
तसं छत्रपती शिवाजी महराज यांचे १० विवाह झाले होते असं काही इतिहासकार म्हणतात पण इतिहासात फक्त ८ पत्नी यांचाच स्पष्ट उल्लेख आहे . त्यांची नावे पुढीलप्रमाणे -


१ )सईबाई निबाळकर
२ )सोयराबाईं मोहिते
३ ) सकवारबाई गायकवाड
४ )काशीबाई जाधव
५ )पुतळीबाई मोहिते
६ )सगुणाबाई शिर्के
७ )लक्ष्मीबाई विचारे
८ )गुणांवतीबाई ईगंऴेवेताळ ... तसं आठ पत्नीचाच इतिहासत जास्त करून उल्लेख आहे . पण त्यांच्या ९ वी पत्नी म्हणुन सागराबाई यांचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो . . त्यांच्या १० व्या पत्नीचा उल्लेख मात्र कुठे फारसा दिसत नाही . . . त्यामुळे छत्रपती शिवाजी महराज यांना ८ पत्नी होत्या असंच म्हणता येईल
या उतरा वर खुश होऊन वेताळ जोरात हसू लागला व जोगिँग करू लागला .........क्रमश : .

लेखन : चंद्रकांत घाटाळ

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक