A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session619474567a0af6289339e24314c82e5714798cac301c1f3a79eabf3bddd2116338512ea0): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Natte tuze n maze ..2
Oct 22, 2020
स्पर्धा

नाते तुझे नी माझे.....२

Read Later
नाते तुझे नी माझे.....२

 

 


मागच्या भागात आपण पाहिले... त्यांच्या पसंतीचा दिवस....
आता या पुढे....

होकार दिल्यावर सगळीकडे बातमी पसरते.... तिची अवस्था मात्र अजून थोडी धाकधूक होत असते... ती दिवसभर कंपनी मध्ये असते पण कामात लक्ष नसते... संध्याकाळी ऑफिस सुटले आणि बाबांचा फोन येतो... आणि ते सांगतात समीर ने नंबर घेतला आहे तो कधी पण फोन करेल....

सोनम ची धाकधूक अजूनच वाढते... फोन वाजला की तिला वाटत त्याचाच फोन आला.... अन तेवढ्यात फेसबुक वर त्याची फ्रेंड रीक्वेस्ट येते... ती अॅक्सेप्ट करते... दिवसभरात त्याच्या नातेवाइक पैकी बऱ्याच जणांच्या रीक्वेस्ट आलेल्या असतात.... त्या सुद्धा ती अॅक्सेप्ट करते... आणि वाट बघत बसते त्याच्या फोनची.... रिंग वाजते... तिकडून तो बोलत असतो... काल भरपूर गप्पा मारणारे तें आज मात्र त्यांना काय बोलावे काहीच कळत नव्हते....

बाहेर भरपूर पाउस असतो त्यामुळे एका गल्लीत राहून सुद्धा भेटू शकत नव्हते... फोन ठेवतो... हिची अगदी 'दिल की धडकन तेज होते'....

रात्री परत फोन येतो, जेवण झाले का?? नॉर्मल गप्पा मारुन फोन ठेवला जातो... अहो जाहो करताना तिला अवघडायला होत असते.... त्याला समजून तो म्हणतो अरे तुरे केलस तरी चालेल.... आवडी निवडी जाणून घेताना हळूहळू ते जवळ येऊ लागतात....

तोपर्यंत घरचे, पुढची बोलणी, तारखा ठरवल्या जातात... त्याला काही कामानिमित्त परदेशी जायचे असते...अगदी ६ दिवसात तो येणार असतो....

पण समीर गेल्या पासून सोनमचे लक्षच लागत नाही कशात.... एका आठवड्यात तिच्या मध्ये हा झालेला बदल तिला जाणवत होता... एका आठवड्यातच तें एकमेकांच्या प्रेमात पडले होते... त्याच्या आठवणीत हिला झोप येतं नव्हती.... ६ दिवस संपले... समीर आला... त्यांनी छान डिनर ला जायचं ठरवले... अन नेमकी हिच्या ऑफिस मध्ये मीटिंग ठेवली बॉसने.... सोनमचे सर्व लक्ष समीर कडे असते... मीटिंग संपली आणि ती निघाली पण खूप ट्राफिक.... इकडे समीर ची अवस्था... अगदी ' इन्तहा हो गयी इंतजार की' अशी झालेली असते...

गावी दोन्ही घरची मोठी माणसे पुढची बोलणी करायला जमले असतात... तें फोन सुद्धा अधून मधून येत असतात... अन तेवढ्यात सोनमचा मेसेज येतो... रूम वर आले... १० मिनिटात येते...

लगेच समीर आवरून तयार होतो... ही धावत धावत फ्लॅट वर येते... आणि उशीर झाला म्हणून सॉरी म्हणते... समीर तिच्या कडे एकटक बघत बसलेला असतो... ती लाजुन नजर चुकवून बोलते निघायच ना... समीर तिला जवळ ओढत मिठी मारतो... तीचं दिल धकधक करत असते... पहिला स्पर्श... खूप लाजत असते... समीर म्हणतो, खूप मिस केले तूला... ती म्हणते मी सुद्धा... असे म्हटल्यावर... हळूच तिची मान वर करून ओठ ओठावर टेकवताच फोन येतो.... सोनम लाजत फोन उचलते... आई असते बोलुन फोन ठेवते... दोघांना काय बोलाव काहीच कळत नसते... शेवटी सोनम म्हणते निघायच ना... उशीर होतोय... त्यांची पहिली डेट... एकमेकांना झालेला पहिला स्पर्श.... खूप छान वाट्त असते... खूप गप्पा होतात...

सोनम मनात म्हणते... खरंच आहे... स्वभाव महत्वाचा...

आता लग्नाला ५ महिने असतात.... साखरपुडा जवळ आलेला असतो... खरेदी च्या निमित्ताने दोन्ही घरचे येतात... भेटी गाठी होत असतात.... आणी ते अजुन जवळ येतात.... त्यात दोघांचे ऑफिस पण जवळ जवळ असते... त्यामुळे रोज लंच ब्रेक मध्ये ते भेटू लागतात।.. ती त्याला रोज डबा आणते... चिऊ काऊ चा घास ते खात असतात...

साखर पुडा खूप थाटात होतो... नंतर ते दोघे परत शहरात येतात... मस्त पावसाळ्यात दोघे वीकएंड ला धबधब्या वर जातात... पावसात ते एकमेकांच्या प्रेमात अगदी भिजून जातात..

दिवस पुढे पुढे जात असतात लग्न जवळ येते... ते दोघे मनाने खूप जवळ आलेले असतात... एकमेकांच्या प्रेमात बुडून गेलेले असतात..

दोघेही सुट्टी टाकून घरी येतात... दिवस मोजत असतात... हळू हळू लग्न घटीका जवळ येते... नातेवाईक येतात... आदल्या दिवशीचे विधी होतात... लग्न घटीका जवळ येते.....लग्न लागतें... दोघेही अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाट्त असतात.... अन मग् सुरुवात होते ती नवीन आयुष्याला.... मनाने ते जवळ आलेले असतातच अन आता शरीरानेही....

अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका......

तुमच्या सुचना आणि अभिप्राय नक्की सांगा....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे...लेख आवडला असेल तर जरुर शेअर करा पण नावासहीत....

© अनुजा धारिया शेठ

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...