नातीगोती २

बोटे परिवाराची ख्याती

काल जोशी परिवाराला भेटल्यानंतर आज भेटा बोटे परिवाराला गोकाकचा बोटे परिवार म्हणजे माझ्या सासूबाईंचे आमच्या आईंचे माहेर.
आईंच पाठबळ म्हणजे त्यांच्या बहिणी आणि भावजयी
या नवदुर्गा आईंसोबत कायम असतात .
आईंचं जसा सासरचा पसारा मोठा तसाच माहेरचा ही .
या आठ बहिणी आणि तीन भावंडं असा . आईच्या मायेने वाढवणारी आईंची चुलती म्हणजे आमच्या सूनांच्या पिढीची  देखील लाडकी गोकाक आज्जी.
बोटे घराण्याला जिने बांधून ठेवले आणि तेच संस्कार आपल्या आठ ही मुलींना दिले आणि त्या आठ ही जणींनी ही आपले परिवार असेच बांधून ठेवले .
आईंच्या माहेरचे सर्वच जण आताशा मला आईंचे कमी आणि माझ्याच माहेरचे जास्त वाटतात म्हंटले तर ती अतिशयोक्ति नाही ठरणार .
अगदी लग्न ठरवण्यापासून ही सगळी माणसं माझ्याशी मनाने जोडली गेली आहेत.
लग्नापूर्वी राम मामांच आपुलकीने मला "परिवार मोठा आहे माझ्या बहिणीचा सांभाळायला जमेल ना तिच्यासारख कुणाला ही न दुःखवता" विचारणं असू दे नाही तर शोभा मावशींचा आम्हाला घरच्या सगळ्यांच्यातून वेळ मिळावा म्हणून सगळे बोलणी होईपर्यंत शेत बघून या म्हणून आम्हाला विश्वासाने एकत्र पाठवणे असू दे.
छाया मावशी आणि काकांन बद्दल तर जेवढे बोलू ते कमीच आहे. ज्यांनी आधी माझ्या नवऱ्याला पुण्यात नोकरीसाठी आल्यावर हक्काने राहायला घर दिलं आणि नंतर माझं ही अगदी जंगी स्वागत केलं सात महिने मी हक्काने त्या घरात वावरले आज ही त्या घरात मला कधीही परकेपणा जाणवत नाही , अगदी माझ्या आजारपणात मावशींनी पोटच्या लेकी सारखी माझी घेतलेली  काळजी या आणि अश्या अनेक घटनांनी वेळोवेळी मला ही माझीच आपली माणस आहेत याची जाणीव होत राहिली आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वच सुखदुःखात चढ उतारात हे सर्वच जण सोबतीला होते. घराची वास्तुशांती केली तेंव्हा सर्वांनी भरभरून आशीर्वाद तर दिलाच पण यासाऱ्यांच्या असण्याने कामाचा ताण ही कमी झाला .
माझे आई बाबा या कार्यक्रमाला येवू नव्हते शकले त्यांची कमी सुद्धा मला यासाऱ्यांनी भासू नाही दिली.
माझ्या डोहाळे जेवणाच्या वेळी तर आजींच्या मार्गदर्शना नुसार दोन्ही मामींनी केलेले कोड कौतुक मी आजन्म विसरणार नाही.
अमृता आम्ही तुझ्यासोबत आहोत कधीही केंव्हाही काहीही लागले तर नक्की फोन कर म्हणणारे हे शब्द मावशी मामा मामी यांच्या पुरते मर्यादित न राहता त्यांच्या सूना जावयांनी सुध्दा क्षणोक्षणी मला साथ देवून सार्थ केले आहेत.
या परिवाराने मला माणस जोडायला आणि जोडलेली माणसे टिकवायला शिकवेल आहे त्याचाच छोटासा प्रयत्न मी नेहमी करत असते माणसे जोडण्याचा . या सर्वांनाच दीर्घायुष्य लाभो आणि यांचा सहवास मला निरंतर राहो
अमृता 95359#नातीगोती_२

अमृता
9535997174#नातीगोती_२

9535997174

🎭 Series Post

View all