Nov 30, 2021
कविता

नातं प्रेमाचं..

Read Later
नातं प्रेमाचं..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

खुप खुप वाटतं केव्हा तरी.. धावत तुझ्या जवळ जावं 

बाहुपाशात घेऊन तुला.. सारं जग विसरावं.. 

गतकाळच्या आठवणींना पुन्हा एकदा जगवावं.. 

दुःख सार सारुन.. तुला डोळयात साठवावं.. 

आयुष्याच्या संध्याकाळी.. बेधुंद होऊन जगावं.. 

उरलेल्या दिवसांसाठी सुख जरा मागावं.. 

छेडुन अंतरंगाची तार.. सुखद स्वप्नांना जगवावं.. 

???

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now