Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 35

Read Later
नंदिनी...श्वास माझा 35

भाग 35

नंदिनी हा किती पसारा करून ठेवला आहे......तू इतके ड्रेस घालणार आहे काय.......राज 

राज बघना हे सगळे ड्रेस खूपच जड आहेत.... मला साधा ड्रेस पाहिजे आहे.... एवढे वजनी ड्रेस आहेत हे...... पण मला सुंदर पण दिसायचं  आहे........नंदिनी  कपाटातले  एक एक ड्रेस बाहेर काढत होती..... नंदिनी क वेबसाईट होती ती पहिल्यांदाच अश्या कुठल्यातरी पार्टीमध्ये जात होती.....

तू सगळ्याच ड्रेस मध्ये सुंदर दिसतेस.... काही पण घाल ग ......राज

मला तर अजिबात  पार्टीमध्ये जायची इच्छा नाही.... पण dad पण  ऐकत नाही आहे .....कशाला हवी होती पार्टी....... राज काऊच वर सुस्तावला होता

राज ला अवॉर्ड मिळाला होता आणि प्रोजेक्ट सक्सेस ची त्याच्या dad ne  खूप मोठी पार्टी आयोजित केली होती....राज अजिबात या पार्ट्यांमध्ये जायची इच्छा नव्हती.......त्याला पार्टीज आवडत नाही असं नव्हतं पण नंदिनीला घेऊन जाणं त्याला खूप रिस्की वाटायचं.... आणि घराची असल्यामुळे नंदिनीला नेन सुद्धा जरुरी होतं.....

नंदिनी मी आलो थोड्यावेळात....... खाली जातोय.....राज

ह्म्म........ नंदिनी पसारा करण्यात बिझी होती

परत एकदा dad सोबत बोलून बघावं असा विचार करून तो खाली गेला ....

डॅड माझं येणं खरंच गरजेचं आहे का......राज

हो..... तुझ्यासाठी म्हणून तर ठेवली आहे ही पार्टी........ अवॉर्ड फक्शन मुळे आता नंदिनी नंदिनी बद्दल बिझनेस वर्ल्ड मध्ये माहिती पडलं आहे..... सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट... यु निड टू कम ..... डॅड

काय झालं राज.....आई

काही नाही सहजच..... असेच थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं..... बाकी काही नाही.....राज

मला तुझी काळजी कळते आहे.....राहुल काकी सगळे येतात आहे ....काळजी नको करू..... मी सुद्धा आले होते पण घरी राहण्याचा तर गरजेचे आहे.. आजिसहेब आबांना घरी एकट नाही ठेवता येणार ना नाहीतर मी सुद्धा आले असते...... जा  तयार हो नाहीतर उशीर होईल...

ह्म्म.....ठीक आहे ...राज

राजनंदिनी दोघेही पार्टीसाठी तयार झालेत.......नंदिनी च्या आवडी प्रमाणे त्याने तिला सिंपल सा हलका असा ड्रेस चॉईस करून दिला होता आणि त्याने सुद्धा तिला कॉम्प्लिमेंट होईल असा ड्रेस घातला..... त्या सध्या लूक मध्ये पण नंदिनी खूप छान दिसत होती..

 

 

 

 

नंदिनी ने डार्क बेंगणी नी length  प्युअर कॉटन चा मऊसूत  असा खूप घेरदार वन पीस.... केस वर पोनी सारखे बांधले .....ड्रेस ला  शोभेसे इयरिंग्स आणि ओठांवर मॅचिंग लिपस्टिक त्याशिवाय तिने कुठले दागिने  आणि मेकअप केला नव्हता...... पायामध्ये कापडी ड्रेसला मॅचिंग शूज घातले होते.....

राजनी व्हाईट शर्ट ब्लॅक ट्राउझर आणि त्यावर नंदिनीला कॉम्प्लिमेंट होईल असं ब्लेझर त्याच्या बाया वरती केलेल्या होत्या..... हातात ब्लॅक बेल्ट चे वॉच..... केस परफेक्ट सेट.... त्या साध्याशा लुक मध्ये तो सुद्धा फारच हँड्सम दिसत होता....

घरातले सगळे ऑलरेडी वेणू वर पोहोचले होते....... राज मुद्दामच  उशिरा जाणार होता..... कमीत कमी वेळ त्याला तिथे घालवायचा होता..

फार मोठ्या हॉटेलच्या लॉन मध्ये  भव्य अशी पार्टी ऑर्गनायझ केली होती....... पार्टीमध्ये शहरातले सगळे मोठे बिजनेसमेन विथ फॅमिली इन्व्हाईट  होते....शशिकांत चा बिजनेस पार्टनर  देवराज पाटील आणि त्याची कन्या लावण्या आणि त्याची फॅमिली सुद्धा आले होते......

Hey लावण्या...... कुठे तुझा तो श्रीराज..... दिसत नाही आहे.....राकेश लावण्याचा कझिन..

Wait.....

हॅलो राहुल....लावण्या

Hey लावण्या.....राहुल

Looking handsome..... लावण्या

थॅन्क्स.....you are also looking beautiful.....राहुल

थॅन्क्स....   हेय where's Shriraj.....I mean sir.... लावण्या

म्हणूनच ऐवघं चोपडण सुरू होते तर.....राहुल मनातच विचार करत होता...

Oh नाव काढलं नी आपला स्वीट कपल is here...... राहुल main गेट कडे हाथ दाखवत बोलला...

राज नंदिनी चा हाथ पकडून आता मध्ये येत होता.....नंदिनी सुद्धा त्याचा सोबतीने गोड स्मायल ठेवत चालत होती....सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच वळल्या होत्या.....दिसतच इकडे गोड होते दोघंही एकमेकांसोबत....

खूप लोक बघून राज चा चेहऱ्यावर बाराच वाजले होते...पण नंदिनी मात्र फारच एक्सिटेड होती....ऐवधा भव्य लॉन..... लायटिंग...... छान छान पेहराव केलेली लोक.......खाण्यापिण्याची तयारी..... मुसिक.....तिला ते सगळं बघून खूप मजा वाटत होती...

She is so hot..... राकेश नंदिनी कडे बघत होता..

रिअली........लावण्या ने रागाने त्याचा कडे बघितले....

जे खर आहे ते खरं आहे.........म्हणूनच त्याला इकडे तिकडे बघायची गरज नाही पडत...राकेश आपल्या ओठावर अंगठा फिरवत बोलत होता

कपडे घालायचा तर सेन्स नाही.......आपण कुठे जातोय...कुणासोबत जातोय...काळात तर नाही काही.....ती तर नॉर्मल सुद्धा नाहीये.....लावण्या

पण तो मात्र लालची नजरेने नंदिनी कडे बघत होता..

राज.......इकडे ये......तुझी ओळख करून द्यायची......शशिकांत

राज नंदिनी चा हाथ पकडूंच ठेवला होता...तो तिच्यासोबत तिथे गेला..

Mr पाटील......meet my son Shriraj...... आणि राज हे mr Patil माझे बिसनेस पार्टनर आणि मित्र सुद्धा.....आणि ही यांची मुलगी लावण्या....तू तर ओळखतोस च......... शशिकांत

हॅलो young man.... कोण नाही ओळखत.....nice to meet you ... मिस्टर पाटील शेक हांड साठी हाथ पुढे करत बोलले....बोलता बोलता त्यांची नजर नंदिनिवर गेली.....राज च लक्ष गेले.....शशिकांत ने मुद्दामच नंदिनी ची ओळख सांगितली नव्हती.....

हॅलो mr पाटील........meet my wife Nandini..राज ने हाथ मिळवला

नंदिनी ने हाथ जोडत छानशी स्म्याल केले....

शशिकांत नी पाटील नी दुर्लक्ष केल्या सारखे केले...

नंतर शशिकांत बऱ्याच लोकांसोबत राज ची ओळख करून देत होता....

राज किती वेळ...मला बोर झाले....नंदिनी राज चा कानात हळूच बोलली

Excuse me ..... मी आलोच.....राज नंदिनी लांबजुला घेऊन गेला....

दोघंही काकी...राहुल .रोहन होते तिथे आले.....आता नंदिनी ला जरा कंफर्टेबल वाटत होते.....राहुल सोबत तिची मस्ती चालली होती..

थोड्या वेळाने परत राज ला कोणी आवाज दिला नी तो तिकडे गेला....मात्र सगळ्या सोबत बोलतांना सुद्धा त्याच लक्ष फक्त नंदिनिवर च होते....त्याने एकदा सुद्धा लावण्याकडे बघितले नव्हते....ती ऐवधी तयार होऊन आली होती.....पण तो मात्र फक्त नंदिनिकडेच बघत होता....लावण्या ला ते बघून फारच राग येत होता...

थोड्या वेळाने कपल डान्स साठी अनाउन्समेंट झाली.. ..सगळे कपल डान्स फ्लोअर वर डान्स करत होते..मागे सॉफ्ट मुसिक सुरू होते....नंदिनी जागेवरच एन्जॉय करत होती

Now welcome my most favourite couple राज नंदिनी.......
राज येत नाही बघून राहुल ने डायरेक्ट स्टेज वरून अनाउन्समेंट केले
टाळ्यांचा आवाज झाला.......आता मात्र राज ला जाणं भागच होते......त्याला राहुलचा शब्दाचा मान ठेवायचा होता....

नंदिनी चल......राज
मला नाही येत असे डान्स करता.....नंदिनी

राज ला काहीतरी आठवले आणि त्यांनी तिला सोपी ट्रिक सांगितली..... खरं तर ती तिचीच स्टाईल होती त्याचा सोबत डान्स करायची.......आणि राज ची आवडती...

सगळ्यांची नजर रजनंदिनिवर होती..

नंदिनी...may I dance with you...... राज ने ब्लेझर काढले....  थोडा दूर जात स्टाईल मध्ये तिच्या जवळ येत खाली एका टोंगळ्यावर बसत एक हाथ पुढे केला...

त्याला तसे करतांना बघून नंदिनी ला हसू आले....नी तीनी तिच्या हाथ त्याचा हातात दिला.........राज नंदिनी डान्स फ्लोअर वर आले सगळ्यांसोबत .....आणि गाणं बदललं.....

जब कोई बात बिगड़ जाये
जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा
जब कोई बात बिगड़ जाये
जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा
ना कोई है, ना कोई था
जिन्दगी में तुम्हारे सिवा
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा

राज ने नंदिनी चा एक हाथ आपल्या खांद्यावर ठेवला...आपला एक हाथ तिच्या कंबरे मध्ये घातला....तिचा एक हात आपल्या हातात पकडला.....नी नजर तिच्या नजरेत......नंदिनी ला आजूबाजूला सगळ्यांसोबत डान्स बघून मजा वाटत होती.....ती राज जसे करत होता तसे त्याला कॉपी करत होती.....

वफादारी की वो रस्में,
निभायेंगे हम तुम कस्में
एक भी सांस जिन्दगी की
जब तक हो अपने बस में
वफादारी की वो रस्में,
निभायेंगे हम तुम कस्में
एक भी सांस जिन्दगी की
जब तक हो अपने बस में
जब कोई बात बिगड़ जाये
जब कोई मुश्किल पड जाये
तुम देना साथ मेरा,
ओ हमनवा

पल पल दिल के पास तुम रहती हो
जीवन मीठी प्यास ये कहती हो
पल पल दिल के पास...
हर शाम आँखों पर तेरा आँचल लहराए
हर रात यादों की बारात ले आए
मैं साँस लेता हूँ, तेरी खुशबू आती है
इक महका-महका सा पैगाम लाती है
मेरे दिल की धड़कन भी
तेरे गीत गाती है
पल पल दिल के...

लावण्याने राहुल ला पार्टनर बनवले होते....राकेश पण कुठल्या तरी मुली सोबत डान्स करत होता मात्र नजर नंदिनिवर होती....नी लावण्याची राज वर ....

डान्स करता करता मध्ये एक पार्टनर चेंज करण्याचा टर्न आला.....जी लावण्याने मुद्दाम सुरू केली होती.....की पार्टनर चेंज होईल आणि तिला राज सोबत डान्स करता येईल......पण जेव्हा तीन आला तेव्हा राज शिताफीने नंदिनी ला सर्कल चा मध्ये घेऊन आला.......ते बघून लावण्याला इन्सल्ट फील झाले नि तिच्या तळ पायाची आग मस्तकात गेली......
 

Shining in the shade in sun like
A pearl upon the ocean
Come and feel me, girl feel me

राज ने तिच्या दोन्ही हात आपल्या गळ्याभोवती घेतले....नी आपले दोन्ही हात तिच्या कंबरेवर ठेवले......नंदिनी ने पयानेच शूज काढत आपले पाय त्याच्या पायावर ठेवले.........

असू दे शूज.... ....राज
नाही.........तुला ऋतेल ना.......नंदिनी मान हलवत बोलली.........राज तिच्या कडे बघून हसला....नंदिनी ने पण त्याला गोड स्मायल दिले.......आणि डान्स करत होते..

त्यांना सर्कल मध्ये डान्स करताना बघून सगळे बाजूला झाले ....नी त्या दोंघाचा डान्स बघण्यात गुंग झाले.....

Shining in the shade in sun like
A pearl upon the ocean
Come and heal me, girl heal me
Thinking about the love
We making and the life we sharing
Come and feel me, girl feel me
Shining in the shade in sun like
A pearl upon the ocean
Come and feel me, com’on heal me

ओ आजा तू भी मेरा,
मेरा तेरा जो इकरार हुआ
तो क्यूँ ना मैं भी कह दूं,
कह दूं हुआ मुझे भी प्यार हुआ
[तेरा होने लगा हूँ, खोने लगा हूँ जब से मिला हूँ ] x 2

असं डान्स करतांना त्याला पाच वर्षापूर्वी तो परत जाणार होता त्या आदल्या रात्रीचा डान्स आठवला......आणि नंदिनीचे प्रेम सुद्धा.........आणि त्याने तिला तसेच पाठीला पकडून वरती उचलले नी गोल फिरवत होता.......

 

 

 

 

Shining in the shade in sun like
A pearl upon the ocean
Come and feel me, girl feel me
Shining in the shade in sun like
A pearl upon the ocean
Come and heal me, girl heal me

गान संपले नी टाळ्यांचा गडगडाट झाला.......सगळे त्यांच्याकडे बघत होते......ते बघून नंदिनी चांगलीच लाजली....नी राज चा कुशिमध्ये शिरली........
तिला लाजतांना बघून तर राज चे हार्ट बीट च स्किप झाल्यासारखे वाटले त्याला....त्याने पण तिला हसतच आपल्या मिठी मध्ये घेतले.......नी तिच्या डोक्यावर किस केले......

राज........

ह्म्म.....

सगळे माझ्याकडेच बघत आहेत.......नंदिनी तशी च त्याच्या कुशीत बोलत होती

तू खूप छान डान्स केला म्हणून......

खरंच.....

हो.......

पण मला आता कसेतरी वाटत आहे......सगळे मलाच बघत आहेत ना.......

काही होत नाही......सगळ्यांना बघून तुझी गोड स्मायल दे .....मग आपण इथून जाऊया....

ह्म्म......नंदिनी ने हळूच आपली मान वर काढली.....नी सर्वांना छानशी स्म्याल केले......

थांक यू.......राज सर्वांचे आभार मानून नंदिनी चा हाथ पकडून तिला तिथून घेऊन गेला.....

Aww...... माझं गोडूल ग.......नंदिनी ने काकूंना येऊन हग केले .......

काय नंदिनी ....तू तर अवेसम आहेस..... राहुल

मला चिडू नको ना आता......नंदिनी

मी तर कौतुक करत आहे.....राहुल

जा ....मी नाही बोलणार.......नंदिनी
 

इकडे हातात ड्रिंक घेऊन लावण्या त्यांच्या कडे खाऊ की गिळू नजरे ने  बघत होती..........आणि तिने waiter la काही इशारा केला......

*********

*********


नमस्कार मित्रांनो...

तुमचे comments वाचून खूप चांगले वाटतेय....माझ्या कथे मधले भाव तुम्हाला कळत आहे.....त्याच बरोबर लिखणातल्या चुका पण कळत आहेत......मी बऱ्यापैकी चेक करूनच टाकते पण कधी कधी राहून गेल्या असतील.....त्यासाठी सॉरी

माझी ही पहिलीच वेळ आहे कथा लिहिण्याची.......मी मराठी भाषिक च आहे पण तरी रोजच्या सरावात नाही आहे........त्यामुळे बरेचदा शब्दांमध्ये गडबड होत असावी.....तरी मी शब्दा आठवाऊन आठाऊन...शोधून ...शब्दरचना करते आहे.....काही टायपिंग मिस्टेक्स पण होतात......माझी रचना फार काव्यात्मक...कवित्मक नाही मला कळते....फार सोपी साधी भाषा वापरली आहे मी कथेमध्ये......शब्द चुकले असतील पण भाव भावना समजून घ्या ही विनंती....आणि आपले अमूल्य comments करत रहा......मला त्यातून बरेच शिकायला मिळते आहे....thank you

Stay safe..stay happy

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️