Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी...श्वास माझा 31

Read Later
नंदिनी...श्वास माझा 31

भाग 31

नंदिनी राज चा पाठीवर .... मागून त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला पकडून सुस्तावली.......

काय झालं..... आज लवकर नाही उठली...... राज जिम एरियामध्ये नंदिनीला पाठीवरच घेऊन पुशप करत तिला बोलला......

ह्म्म..... आजी साहेबांनी सांगून ठेवलं होतं सकाळी कुणाला उठायचं नाही म्हणून.... काल रात्री उशिरा झोपल्यामुळे सगळेच दमले आहेत......

अरे वा कपल गोअल्स...... राहुल जिम एरिया मध्ये येतो बोलला.....

कपल म्हणजे....नंदिनी

दोघं म्हणजे कपल.... एक मुलगी आणि एक मुलगा बेस्ट फ्रेंड असतात त्यांना कपल म्हणतात..... जसे तुम्ही दोघं बेस्ट फ्रेंड आहात ना........ बरं नंदिनी आज तू उठा उठा दिवाळी आली..मोती स्नांनाची वेळ झाली  नाही केले........राहुल

ते आजीसाहेबांनी नी रागावले होतं ...उठवायचा नाही म्हणून..... आणि राजनी मला सकाळी उठवलं सुद्धा नाही..... मग मी काय करू.. ....नंदिनी

हाहाहा..... आजी साहेब कधी कधी चांगलं काम करतात....राहुल

आपण एक गेम खेळायचा का....... तुम्ही दोघं पुषप करा मी काउंट करते... मज्जा येईल.......नंदिनी

नाही बाबा मी नाही करत...... मला माहिती आहे तुझा हा राजच जिंकणार आहेत....... तुला पाठीवर घेऊन एवढ्या ईसीली पुशाप करता येतो..... मला तर एका मिनिटात हरवेल......राहुल

डरपोक डरपोक राहुल दादा डरपोक.... नंदिनी राहुलला चिडवायला लागली......

ए मी डरपोक नाही हा....... तो बघ..... मी बघ .... तो किती स्ट्रॉंग आहे माझ्यापेक्षा......राहुल

डरपोक डरपोक........नंदिनी
तुला सांगितलं ना मला चिडवायचं नाही म्हणून ...... राहुल तिला मारायला तिच्या मागे पळाला.... नंदिनीच्या फळीने राजाच्या गोल गोल फिरली आणि खाली जायला निघाली...... राहुल तिच्या पाठीच पळत होता...

नंदिनी हळू ssss...........राज

अरे तो एक्झरसाइज करायला आला होता ना......राज

थांब पहिला  तिला पकडू दे मग करील.... मला डरपोक बोलते काय थांब तू.....बघतोच तुला.... राहुल तिच्या मागे पळाला.......
राजने दोघांना बघून डोक्यावर हात मारून घेतला..... राजपण त्यांच्यामागे खाली गेला...

खाली हॉलमध्ये येऊन दोघेही खूप गोंधळ घालत होते.....

अरे अरे पडाल..... राहुल तू पण लहान झालास का तिच्यासोबत.....आई

ती मला डरपोक बोलते आहे......राहुल

हो तर  डरपोक ला डरपोक च  बोलणार ना.... नंदिनी त्याला ठेंगा दाखवत पळत होती........ पाहता पाहता या नंदिनी एकदम थांबली समोर बघते तर आजी साहेब उद्या होत्या.....

घरात एकही लहान मूल नाही आहे तरीसुद्धा असं वाटते की दहा मुलं घरात असतील..... इतका धिंगाणा घालते ही...... राहुल तुम्ही लहान आहात का आता........ वहिनी आहेत त्या तुमच्या .......काय लहान मुलांसारखा बहीण-भावा सारखा दिवसभर फाईट करत असता....... आजीसाहेब

आज साहेब त्याला नका रागाऊ..... मीच त्याला चिडवत होते.....नंदिनी

हो मग लहान बहिणीच आहे ती माहिती......राहुल तिच्याजवळ जात  ... तिच्या खांद्यावरून हात टाकत तिला  जवळ घेत बोलला........

हो......ती पण आपले दोन्ही हात त्याच्या कमरेभोवती टाकत त्याच्या खांद्याजवळ डोकं टेकवत लाडात येऊन बोलली.....

सगळी नात्यांची खिचडी करून ठेवा तुम्ही ....कोण भाऊ.. कोण दीर ...कोण आई... कोण सासु काही कळायला मार्ग ठेवू नका....... आजी साहेब डोक्यावर आठ्या पाडत पडल्या...

तुम्ही आहात की मोठ्या सासुबाई.....बाकी काही कळलं नाही तरी चालते..... आबा आजीसाहेबांची मस्करी करत बोलले..... तसे सगळे हसायला लागले...

दिवाळी गेली......पण सूनबाई मात्र साडी मध्ये आल्या नाहीत....आम्हाला हे अजिबात आवडलेले नाही....पण सनावराच काय वाद घालायचा म्हणून आम्ही काही बोललो नाही........आज पाडवा.....तुम्हा नवरा बायकोचं दिवस.....आज तरी साडी घालायला सांगा तिला....... आजीसहेब

आजिसहेब.......राज काही बोलणार तेवाह्यात
आई ने डोळ्यांनीच राज ला खुणावले......आणि चूप राहायला सांगितले.....

अरे घरीच तर आहोत आपण..कोणी पाहुणे पण नाही...उद्या असतील फराळ ला गेस्ट........आजच्या दिवस घालू दे तिला सारी......आजिसहेबांच पण मन राहील....तू पण एन्जॉय कर...मी ऐकलंय नवर्यांना त्यांची बायको साडी मध्ये सगळ्यात जास्ती आवडते.......तुला नाही आवडत काय तिला साडी मध्ये बघायला.......काकी त्याच्या जवळ येत भुवया उडवत  राज ला बोलली...

हो आवडते ना ......अनावधानाने तो बोलून गेला नि ननातर लक्षात आले की काकी आणि आई आहेत.....त्यांना बघून त्याला खूप लाजल्या सारखे झाले

तुम्ही पण ना ..... तो केसंमधून हात फिरवत तिथून गायब झाला.....त्याला तस बघून त्या दोघींना हसायला आले.....

चला वहिनी आपण पण होऊया तयार.....आपला पण पाडवा आहे म्हटलं......काकी आई ची मस्करी करत बोलली...

राज आज साडी का घालतोय......नंदिनी

आज पाडवा आहे ना ...आजिसहेबांनी सांगितले म्हणून.....राज तिला साडी घालून देत बोलला....

नंदिनी हातातल्या बांगड्या खेळत...वेगवेगळे पोज घेत स्वतहालाच आरश्यात बघत होती.....

नंदिनी हलू नको ना .....मला नीट करता येत नाही आहे.....राज तिच्या पुढ्यात खाली बसून तिच्या साडीच्या मिऱ्या नीट करत होता.....नंदिनी खूप हलत होती....2-3दा सांगूनही तिने काहीच ऐकले नव्हते ती तीच्यामध्येच मग्न होती........ती ऐकत नाहीये बघून त्याने तिला एका हाताने मागून कंबरे वर हाथ ठेऊन घट्ट पकडले नी एका हाताने तिच्या मिर्या ठीक करत होता....त्याच फेस एकदम तिच्या कंबरेजवळ होते.....
तेव्हढ्यात नंदिनी परत हलली नी तिच्या त्या नाजुक मऊ कंबरेच्या पोटाचा स्पर्श त्याचा ओठांना झाला........थोड्यावेळ साठी काय झालं त्याला कळलेच नाही....जस काही एक वीज त्याच्या शरीरातून गेली होती......त्याल एकदम करंट लागल्यासारखे झाले.....तो झटकन मागे सरकला.....आणि थोडा दूर उभा राहिला.....नंदिनी ला काय वाटेल म्हणून आपल्याच विचारात तिच्याकडे बघत होता.....पण नंदिनी मात्र आपल्याच खेळण्यात होती...तिला बहुतेक काही कळले नव्हते.....त्याने सुटकेचा श्वास घेतला.....

तेरे संग यारा
खुशरंग बहारा
तू रात दीवानी
मैं ज़र्द सितारा
ओ करम खुदाया है
तुझे मुझसे मिलाया है
तुझपे मरके ही तो
मुझे जीना आया है
ओ तेरे संग यारा
ख़ुश रंग बहारा
तू रात दीवानी
मैं ज़र्द सितारा
ओ तेरे संग यारा
ख़ुश रंग बहारा
मैं तेरा हो जाऊं
जो तू करदे ईशारा
  ओ करम खुदाया है
तेरा प्यार जो पाया है
तुझपे मरके ही तो
मुझे जीना आया है
ओ तेरे संग यारा
ख़ुश रंग बहारा
तू रात दीवानी
मैं ज़र्द सितारा
ओ तेरे संग यारा
ख़ुश रंग बहारा
मैं बहता मुसाफ़िर
तू ठहरा किनारा

राज त्याची तयारी करत होता आणि डोक्यात सारखे तेच विचार सुरू परत परत त्याला तिचे ते नाजूक कंबर दिसत तो झालेला परत-परत आठवतो मोहरून जात होता...

तो नंदिनी ला घेऊन बाहेर आलाच होता की तेवढयात तिथे काकी आणि राहुल आलेत.....

Wow bhai looking so hot ha....... राहुल राज ची मस्करी करत बोलला....

हॉट म्हणजे......नंदिनी

राज ने राहुल कडे बघत कसेतरी तोंड केले.... सांग आता.....राज

सॉरी......अग हॉट म्हणजे सुंदर.....राहुल ने वेळ मारून नेली..

आमची नंदिनी सुद्धा काही कमी नाही हा.... किती सुंदर दिसतेय.....काकी नने तिचा गालगुच्च घेत बोलली...

हो ना ... मी पण सुंदर दिसते .......काकी राज ने पण माझ्या पोटाला किस केले साडी घालून देत होता तेव्हा....नंदिनी

काकी मोठे डोळे करत राज कडे  बघत होती.......

राहुल का मात्र खूप हसायला येत होते ..तो तोंड दाबून उभा होता...

हिला कळले होते तर.....मनातच बोलत त्याने डोक्यावर हाथ मारला नी बाजूला भिंतीमध्ये आपलं तोंड लपवत होता......

अरे हो हो.....इतके तोंड लपवायला काय झाले ....तुझीच बायको आहे ..... काकी त्याची मस्करी करत बोलली...

काकी तू पण ना .......राज

बघ म्हणाले होते ना...... साडी मध्ये रोमान्स खूप छान होतो..... आणि तू काय रे इथे खी खी ... करतो आहे चल पळ इथून...... काकी राहुलला म्हणाल्या तसा तो तिथून पळाला......

बरं तुझा रोमान्स झाला असेल तर मॅडमला समजून सांगा.... नाहीतर खाली आईसाहेबांचा समोर तुमच्या रोमान्सची स्टोरी सर्वत्र पसरेल..... आणि हो लवकर या..... काकी हसत तिथून निघून गेली

अगं नंदिनी ते चुकून झालं होतं...... तू किती हालत होती.....राज

राज तुला माझा लोभ आला म्हणून तू माझ्या पोटाला किस केले काय .....नंदिनी

अगं बाई सांगितले ना मी किस केले नाही..... चुकून झाले तसे....राज काकुळतीने तिला समजावून सांगत होता...

राज मला तुझे गाल आवडतात तसे तुला माझे पोट आवडले काय......नंदिनी

राज ने डोक्यावर हात मारला.... आता कसं सांगू....

मला तूच आवडते.......बर ऐक बाकी कोणालाच हे सांगायचे नाही....राज

आई ला पण नाही.....नंदिनी

हो तिला पण नाही....राज

आबांना पण नाही......नंदिनी

राज लवकर ये खाली... सगळे वाट बघत आहेत.... खालून आईचा आवाज आला

हो आलोच.........

नंदिनी मी तुला नंतर 1 चॉकलेट्स देईल.... कुणालाच काही बोलायचं नाही........प्लीज.....राज

तुला रगवेल का सगळे......नंदिनी

ह्म्म.....राज

मग 2 चॉकलेट्स पाहिजेत मला.......नंदिनी

नंदिनी तू ना  फारच बदमाश झाली आहे...... बरं 2 चॉकलेट देईल...... आता चल खाली आणि कुणाला काही सांगायचं नाही.....राज

हो......नंदिनी

अरे वा राजनंदिनी तर फारच गोड दिसत आहेत आज...... आई त्यांच्या काना मागे काजळाचा बोट लावत बोलली..... लग्नानंतर सत्यनारायणाच्या पूजेचे नंतर आज पहिल्यांदा नंदिनी ने  साडी घातली होती..... त्यामुळे सगळ्यांची नजर तिच्यावर गेली होती आणि सगळे तिचं कौतुक करत होते...

ह्म्म...... बरी दिसते आहेस..... सुनबाई दोघांची दृष्ट काढून घ्या...... आजीसहेब

आई आजिसहेबांची पण दृष्ट काढून घेशील........ आजी साहेब तुम्ही सुद्धा खूप हॉट दिसत आहात......नंदिनी

काय..... काय बोलत आहात तुम्ही नंदिनी..... सगळ्यांसमोर कसं बोलायचं ते सुद्धा माहिती नाही काय...... आजीसाहेब डोळे मोठे करत नंदिनी कडे बघत होती...... आणि बाकी सगळे जमलेले हसायला लागले....

निर्लज्जम सदा सुखी........ आजीसहेब

ते राहुल दादाच बोलला हॉट म्हणजे सुंदर असते...... तो मगाशी राजला हॉट म्हणत होता.......नंदिनी

राहुल आता हेच शिकवा तुम्ही तिला.... आजिसहेब

राहुल ने आपलं तोंड लपवले आणि तो कसनुसा चेहरा करत राज कडे बघत होता...... राज ला पण हसायला येत होते

अहो राजचा आजी मुलांवर का चिडत आहात..... मला पण कालपासून तुम्हाला हेच बोलायचे होते...... पण बघा माझी हिम्मतच झाली नाही........ नंदिनी सोपे करून सांगितले..... तुम्ही आज पण एकदम हॉट दिसता बरं का......आबा आजी साहेबांची मस्करी करत बोलले

आजोसहेब डोळे मोठे करत आबा कडे बघत होत्या

ए मेरी जोहर जबी
तुझे मालूम नही
तू अभी तक हसी
और मै जवान
तुझपे कुरबान मेरी जान मेरी जान.....

सगळे टाळ्या वाजवत होते.... आबा गाणं म्हणत होते..... शशिकांत रविकांत सुद्धा खूप दिवसांनी ते सगळं वातावरण एन्जोय करत होते....

तुमच्या जिभेला काही हाड...... मुलांसमोर काही बोलता...... चला आता पाडव्याच्या ओवाळून घ्या...... आजीला सुद्धा आता लाजल्यासारखं झालं होतं.....

आजी साहेबांनी आबांना ओवाळले........ आबांनी त्यांना सोन्याच्या दागिन्यांचा एक बॉक्स गिफ्ट दिला

मी पण ओवळणार आबांना......मी तिकडे गावाकडे आबांना सुद्धा ओवळत होती...... मला आता पण ओवळायच.....नंदिनी

नंदिनी ने आबांना ओवाळले...... आबांनी तिला पायातले चाळ गिफ्ट म्हणून दिले....... आता बघ माझं घर कसं संगित्मय होईल..... खुश रहा आबांनी तिला आशीर्वाद दिला......

आईने शशिकांतला आणि काकीने रविकांत औक्षण केले त्यांनी सुद्धा दोघींना छान गिफ्ट दिले......

नंदिनी चला आता राज औक्षण कर.... आई....

राजनंदिनी चा हा पहिला पाडवा होता.......

आईने नंदिनीला हातात आरतीचं ताट दिले...... टिळक लावताना तिला ते ताट एका हाताने नीट पकडता येत नव्हते......

नंदिनी दे मला मी पकडतो ते.... राज ने तीच्या हातातले ताट आपल्या हातात पकडल....... नंदिनी त्याला टिळक लावला... अक्षत लावली .... लाडवाचा घास भरवला आणि त्याची  आरती केली...... हे सगळं करताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती... प्रसन्न मुखाने ती करत होती...... नंतर तिने ताट आईच्या हातात दिले...... तिने आईला का केला डॅडला आणि काकांना नमस्कार करताना बघितले होते......
नंदिनी पण राजला नमस्कार करायला गेली.....तिला तसं नमस्कार करताना बघून राज ने लगेच तिचे हात आपल्या दोन्ही हातात पकडले.....

नाही...... तु माझी जीवनसंगिनी आहेस... लाईफ पार्टनर आहे..... आपल्या नात्यात कोणी लहान नाही कोणी मोठा नाही ......आपण दोघं बरोबरीने समान आहोत आपल्या या प्रवासात...आणि तुझी जागा इथे माझ्या हृदयात आहे ..... त्याने तिला आपल्या कुशीमध्ये घेतले......

त्याचा बोलण ऐकून  आबांनी टाळ्या वाजवल्या..... बाळा हे मी सुद्धा नाही करू शकलो जे तू करून दाखवले...... नीती पोरांवर छान संस्कार केले हा......आबा

आईला सगळ्यांसमोर तिच्या केलेल्या चांगल्या कामाची पहिल्यांदा अशी पोचपावती भेटली होती तिला...... खूप आनंद झाला..... आबासाहेब हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच झाला आहे......आई

नंदिनी चला त्याला गिफ्ट माग तुला जे पाहिजे ते..... आजच्या दिवशी तो ना नाही बोलणार......काकी

राज नंदिनी कडे बघत होता.....

मला तर आज सगळंच आणून देतो........ मला काय पाहिजे........नंदिनी

अगं हो..... तरी पण आज तुझा हक्क आहे....... तू जे मागशील ते त्याला द्यावाच लागेल......आई

म्म......... मला राज पाहिजे..........नंदिनी

तिचा असं बोलणे ऐकून राज ला खूप छान वाटले... त्याला आनंद झाला .......तो हसत तिच्याकडे बघत होता.....

तो दिवसभर तुझ्या सोबत च तर राहतो.....आजिसहेब

हो पण तो फक्त कामच तर करत असतो..... माझ्यासोबत कुठे खेळतो......नंदिनी

आजी साहेबांनी तिचे बोलणे एकूण डोक्यावर हात मारला....... आता काय तो काम पण नाही करणार काय........ कठीण आहे......आजिसहेब

राज तू माझ्यासोबत खेळ शील का मला गोष्टी सांगशील काय ......नंदिनी

बरं प्रॉमिस रोज दोन तास तुझ्यासोबत खेळेल गोष्टी करेल.....राज

Yipieee........ नंदिनीला खूप आनंद झाला..... तिने लगेच राजवळ जाऊन तिने त्याच्या गालावर किस केले........

हा...........सगळेजण डोळे मोठे करत त्यांच्याकडे बघत होते.......

काही लाज शरम काहीच नाही या पोरीला.......आजिसहेब

नंदिनी ssss........ हे काय करते आहे.....आजिसहेब

मी राजला पप्पी केली....... मी बाकी तुम्हाला कोणाला पप्पी करू शकत नाही........राजने सांगितले आहे फक्त त्यालाच करायची....... बाकी कोणालाच करायचं नाही म्हणून मी फक्त त्यालाच केली........ बाकी कोणाला करायचं पण नाही आणि कुणाला करू पण द्यायचं नाही ......त्यांनी शिकवले मला.... ते बॅड टच असते...

अच्छा म्हणजे फक्त राज ला च तू किस करू शकते काय..... राहुल

हो.....नंदिनी

फक्त राज ला च.......राहुल

हो ना.....नंदिनी

म्हणजे फक्त राज ला च..........राहुल नंदिनी ची मस्करी करत होता....पण तिला कळत नव्हते...

राहुल आता माझ्या हाताचा मार खाशील हा........राज

काय ब्रो तूच शिकवले तिला.....तिला किस आणि मला मार ..... नॉट फेअर हा...... राहूल हसतच बोलला.....

तू भेट ऑफिस मध्ये.....नाही बदला घेतला तर बघ......राज

हाहाहाहा......राहुल

वळण लावा........आजिसहेब

सगळ्यांनी मान हलवली आणि खाली बघून हसत होते.....

बरं..... नंदिनी ....हे बघ मी तुझ्यासाठी खरंच एक गिफ्ट आणल आहे..... तुला आवडते काय बघ ते..... राजनी एक मोठा बॉक्स तिच्या हातात दिला.....

माझ्यासाठी गिफ्ट ....... तिला खूप आनंद झाला..... तिने तिथेच तो  बॉक्स ओपन करायला सुरु केले.......

ये ssss लॅपटॉप...... हा माझ्यासाठी आहे......नंदिनी आश्चर्याने लॅपटॉप  बघत बोलली

हो......राज

राज तू खूप छान आहे.  ..... तू माझा फेवरेट आहे.... नंदिनी राज जवळ जातच होती की आणि साहेब ओरडल्या....

बस बस आता सगळं तिकडे रूम मध्ये जाऊन करायचं......आजिसहेब

आजीचे हे बोलणं मात्र कोणी कंट्रोल करु शकले नाही आणि सगळे खळखळून हसायला लागले......

******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️