Jan 27, 2022
कथामालिका

नंदिनी.श्वास माझा 18

Read Later
नंदिनी.श्वास माझा 18

भाग  18

हा काय पोरकटपणा चालवला आहे......... सकाळपासून बघतोय हे काय लग्न आहे का........ श्रीराज आम्ही तुमच्यासाठी चूक बसलो आहे पण आम्हाला हे जे काही चालले आहे ते अजिबात पटलेलं नाही...... श्रीराज ची आजी नंदिनीला आत मध्ये गेलेली बघून चिडत बोलली...

पोरीची काही चूक नाही बघा...... मी समजावते तिला.... समजावून सांगितलं की मानेल ती...... तशी समजदार आहे...... नंदिनी ची आजी बोलले

हो दिसतच आहे किती समजदार आहे ते......... श्रीराज ची आजी तोंड वाकडं करत बोलल्या...

वातावरण आता गरम होत होतं....

आईसाहेब तुम्ही दमला..... असाल घरी चला ....थोडा आराम होईल आहे .......मामी वातावरण हलकं करण्या यासाठी बोलले

आजी साहेब.. बाबा ..काका ..काकी ...तुम्ही पुढे निघा मुंबईसाठी... मी नंदिनी ला घेऊन येतो...... श्रीराज

हो आजच घेऊन या.....ज्या रिती आहे त्या पाळलाच पाहिजे .....वरात आज घरी गेलीस पाहिजे.......... आज जर ती आली नाही तर आम्ही हे लग्न मानणार नाही आणि नंतर कधीच तिला घरात घेणार नाही .......तिचं वागणं बघून ठीक आहे आज येणार नाही असा विचार करून आजी साहेब ने आपला डाव खेळला होता...

श्रीराज ने मान हलवून होकार दर्शविला.......सर्वांसमोर त्याला आजी साहेबांसोबत वाद घालायचा नव्हता आणि उद्धटपणे पण बोलायचं नव्हतं म्हणून तो निमूटपणे आजीचं ऐकत होता..... तो प्रत्येक नाती मनापासून जपणारा होता.. प्रत्येक वयाच्या मान तो त्यांना नेहमी देत असे....

चला मग आपण पुढे निघू या सगळे श्रीराज नंदिनीला घेऊन येईल ....म्हणत श्रीराज चे बाबा पुढे गेले....

नीती येते आहेस ना सोबत......श्रीराज च्या आईला तिथे थांबलेला बघून आजी साहेबांनी तिला आवाज दिला...... तिचा श्रीराज ला काही मदत होऊ नये म्हणून आजीने श्रीराज च्या आईला आवाज देऊन सोबत यायला सांगितले.....

श्रीराज च्या आईने त्याच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवला.... आणि त्याच्या गालावर थोपटले....... काळजी घे आणि हळू या...... मी वाट बघते दोघांची........ त्याच्याकडे बघुन बोलली.... .....आपण किती असहाय आहो तिला वाटत होते ....आपल्या मुलाची आपण थोडी सुद्धा मदत करू शकत नाही याचे तिला खूप वाईट वाटत होते......
 
नको काळजी करूस.... श्रीराजने त्याच्या आईचा हात हातात घेऊन तिला आश्वस्त केले आणि स्माईल केले..
सगळे पाहुणे मंडळी आपापल्या घरी परतले होते......

काळजी घेईल तो.........श्रीराज ची आई नंदिनीच्या आजी आबासाहेबां सोबत बोलून पुढे निघाली......

श्रीराज आम्हीसुद्धा घरी जातो तुला काही मदत लागली तर कळवा लगेच येऊ श्रीराज चे मामी मामा बोलले

आजी तू काळजी करू नको मी बोलतो नंदीनी सोबत...... तुम्ही दोघ पण आता थोडा आराम करा सकाळपासून खूप धावपळ होत आहे...... थकले असाल...... आलोच मी म्हणत श्रीराज बाहेर गेला...

काय बाळा इतकं सगळं छान झालं.... अशी का रडतात मध्ये येऊन बसलीस... छान दिसते का असं कोणी काय म्हणतील...... आजी नंदिनी जवळ येत बसली

मग तुम्ही सगळे मलाच रागवत होता ......मी काय करू..... नंदिनी

बरं गेले सगळे आता........ आजी

राज पण गेला.....तो तर म्हणाला होता आता आपण बेस्ट फ्रेंड आहोत मग तो कसा काय गेला.... नंदिनी

मी कसा काय जाणार माझ्या बेस्ट फ्रेंड ला सोडून....... मी तर माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत घेऊन जाणार........ मला करमतच नाही माझ्याकडे बेस्ट फ्रेंड शिवाय....... म्हणत श्रीराज आत मध्ये आइस्क्रीमचे बॉक्स घेऊन आला

अय्या..... आईस्क्रीम... माझ्यासाठी....... नंदिनी डोळे मोठे करत आनंदाने बोलली..

हो.......  श्रीराज नंदिनीला आईस्क्रीम हातात देत बोलला....

तिने लगेच आईस्क्रीम घेऊन खायला सुरुवात केली........

त्याने बाकीचे बॉक्स आजी जवळ दिले....... आजी हसतच ते घेऊन किचनमध्ये गेली..

आबासाहेब तिथेच जवळ  दीवाना वर थोडे पडले.... आजच्या कामाच्या दगदगीमुळे ते सुद्धा थकले होते.... आजीने त्यांना पाणी नेऊन दिले... आणि एक आईस्क्रीम चा बॉक्स श्रीराजला आणून दिला...

अगं हळू खा.... कुठे पळून नाही चाललं ते आईस्क्रीम..... आजी

नंदिनी मात्र आईस्क्रीम खाण्यात मग्न झाली होती आणि श्रीराज तिला बघण्यात मग्न होता......

नंदिनी च्या आजी.. माझ्या बीपीच्या गोळ्या आणून द्याल आहात...... आबासाहेब बोलले...

आबासाहेबांना बरं नाहीये का.... श्रीराज

हो आता ते म्हातारे झाले ना.... त्यांना शक्ती नसते.... त्यांना असं औषध खावे लागते...... नंदिनी

अच्छा...... मग आजीलाच सगळे काम करावे लागतात.... श्रीराज

हो........ पण कधी कधी मग तिला पण बरं नसते....नंदिनी आईस क्रीम खाता-खाता बोलत होते आणि श्रीराज तिला प्रश्न विचारत होता

मग आजीला तुझ्यासोबत जास्त वेळ नसेल भेटत..... श्रीराज

हो ना... ती नेहमीच कामात असते.... नंदिनी

तू कधी आली इथे राहायला.... कोणी आणले तुला इथे........ श्रीराज

मी आजी-आजोबांसोबत आली इथे...... मी तर आधी तिकडे आई-बाबांसोबत राहत होती....... पण आजी म्हणे आई-बाबा देवाघरी गेले.... मग मी तिथे एकटी कशी राहणार ....... नंदिनी

आई-बाबा येतच नाही आहे परत लवकर.... आजी बोलली की तुझ्या आईने मला तुझी काळजी घ्यायला येथे पाठवलं..... कधी येणार आई बाबा मला त्यांची खुप आठवण येते..... नंदिनी

देवबाप्पाला खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून त्यांनी तुझ्या आई बाबाला तिथे बोलवलं....... येतील त्यांचं काम झालं की...... मला पण तुझ्या आईने इथे पाठवलं...... आता आजी आजोबा थकले ना..... तुझ्या एवढी शक्ती त्यांना नाहीच आहे...... तुझ्यासोबत आता ते खेळू शकत नाही..... आता दमतात ना ते लवकर.... म्हणून तुझी आई म्हणाली राज तू नंदिनी कडे जा... तिचा बेस्ट फ्रेंड हो आणि तिला तुझ्यासोबत मुंबईला घेऊन ये...... राज

खरंच.... तुला आईने पाठवलं..... नंदिनी ला आनंद झाला.... नंदिनी निरागसपणे विचारत होती......

हो.... मला तुझ्या आई-बाबांनी पाठवलं आहे म्हणून तर मी तुझा बेस्ट फ्रेंड झालो..... त्या म्हणाल्या आता आजी आबा थकले... त्यांच्याकडे आता जास्त शक्ती नाही आहे..... आजीला खूप काम करावे लागतात.. आबांची पण काळजी घ्यावी लागते... नंदिनी कडे पण लक्ष द्यावे लागते...... म्हणून त्या बोलल्या राज नंदिनी कडे जा तिला मुंबईला घेऊन ये...... मुंबई मध्ये खूप सारे शाळा आहेत.... गार्डन आहेत तिथे नंदिनीला खूप आवडेल..... तिथे खेळायला पण खूप मित्र मिळतील......नंदिनीला शाळेत जायचं होता ना जसा तो नंदू शाळेत जातो... पिंकी शाळेत जाते.... राज

हो मला पण खूप आवडतं शाळेत जायला.... पण इथे आबा मला शाळेत जाऊच देत नाही..... नंदिनी

हो म्हणूनच म्हणतो ...चल माझ्यासोबत... राज

खरंच आई-बाबा बोलले असे..... नंदिनी

हो....... आधी त्यांनी आजी आम्हाला पाठवलं.... आता मी तुझा बेस्ट फ्रेंड झालो म्हणून त्यांनी आता मला पाठवलं........ तू चल माझ्यासोबत....  तुला जे आवडते ते सगळं करू आपण..... आणि येथे आजी बाबांना पण थोडा आराम भेटेल..... श्रीराज

पण मग इथे आजी-आजोबांकडे कोण लक्ष देईल ....मीच तर आबांना औषध वगैरे देत होती...... नंदिनी

आपण या बाजूच्या मामींना सांगू ते देतील आजी आबा कडे लक्ष..... राज

आजी आबासाहेब त्यांचं हे बोलणं ऐकत होते......

हो नंदिनी राज खरं बोलतोय ....तुझ्या आईने त्याला इथे पाठवलं.... तुला खूप मोठा व्हायचं ना... मग तुला असं मोठ्या शहरात जायला हवं तिथे खूप मोठी शाळा आहे..... आणि राज तुझी किती काळजी करतो.... तुझं सगळं ऐकतो ......तुला जे पाहिजे ते आणून देतो..... तूच तर बोलतेस ना तुला आजी पेक्षा पण राज खूप आवडतो..... मग आता राज सोबत जायला हवं की नाही.....तिथे त्याचा ऑफिस आहे तो येथे किती दिवस असा तुझ्या सोबत राहू शकणार आहे..... तू माझी शहाण बाळ आहे ना..... ऐकणार आहेस ना तू माझं...... आजी

हो पण मला मग तुमची आठवण आली तर.... नंदिनी

आपण येऊ इकडे आजी आबांना भेटायला...... राज

पण मग मला कपडे घालून द्यायला कोण मदत करेल ....मला तर वेणी पण घालता येत नाही... नंदिनी

मी करेल ना तुला मदत..... मी तुला सगळ शिकवेल..... राज

पण मला आजी च्या कुशीत झोपल्या शिवाय झोप येत नाही..... तिथे मी कोणाजवळ झोपू...... तू मला तुझ्या कुशीत घेऊन झोपशील काय ......मला रात्री खूप भीती वाटते......... नंदिनी

तिच्या या सगळ्या निरागस बोलण्याने आता मात्र राजचा गळा दाटून आला होता ...... त्याच्याने आता काहीच बोललं जात नव्हते...... जी नंदिनी त्याच्या सहवासाची आतुरतेने वाट बघत होती..., आज तिचीच मनधरणी त्याला करावी लागत होती..... त्याला खूप असाह्य वाटत होते...... त्याच्या डोळ्यात आता अश्रू साचायला लागले होते...... त्याने एक वेळ आजी साबासाहेबांकडे बघितलं आणि त्याची मान मागच्या दिशेला फिरवले आणि त्याच्या अश्रूंना मोकळं करून दिलं.....

हो नंदिनी तो तुला रात्री त्याच्या जवळ घेऊन झोपेल ...... त्याच्याजवळ तुला भीती वाटणार नाही..... तो आमच्या पेक्षा सुद्धा खूप जास्त काळजी घेईन तुझी ....खूप जास्त प्रेम करेल तुला...... ऐक बाळा आता.... हट्ट नाही करू आम्हाला पण खूप आवडेल तू त्याच्यासोबत जाऊन तिकडे मुंबईला राहिली तर........ आजी

माझी आई खुश होणार ना ... मी त्याच्यासोबत गेले तर..........बरं मी जाते त्याच्यासोबत...... राज मला खूप आवडतो...... नंदिनी

हो.... आजीने मान हलविली

आजी मला हे साडी ....हे दागिने काढून दे ना खूप टोचत आहे.... नंदिनी

आजी तिला दुसरा कुठला पण ड्रेस घालून दे..... राज

नको तिला साडी घालू दे पहिल्यांदा सासरी चालली आहे गृहप्रवेश व्हायचा बरं नाही दिसायचं ते..... आजी

मला काही फरक पडत नाही आजी.... तिला जास्त कम्फर्टेबल वाटत असेल ते घालू दे...... राज

हो पण आजचा दिवस तिला साडी घालते... तुझ्या आजी साहेबांना पण नाही आवडणार ते.... आजी

बरं साधीशीच मऊसूत असणारी अशी साडी घालून दे तिला..... तोपर्यंत मी मामींना भेटून जायची तयारी करतो...... राज आजी-आजोबांसोबत बोलून मामा मामी कडे निघून गेला

मामा मामी सोबत बोलून थोडा फ्रेश होऊन तो परत आला........ रोहन श्रीराज साठी थांबलाच होता..... रोहन गाडी घेऊन आला...

आजीने नंदिनी ची तयारी करून दिली होती........ परत एकदा श्रीराज सगळ्यांच्या पाया पडला आणि आशीर्वाद घेतला....

नंदिनीची पाठवणी करताना आजी आणि आबासाहेबांना वाईट वाटत होतं..... त्यांच्या डोळ्यात अश्रू होते......

त्याने आजी आणि आबासाहेबांना हग केले........

नंदिनीची तर तू काळजी घेशील... पूर्ण विश्वास आहे आमचा तुझ्यावर ...पण ....पण तिची काळजी घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस स्वतःची पण काळजी घे बाळा ...... आणि काही लागलं तर कळव आम्ही लगेच निघून येऊ........ आणि तुला वाटलं तेव्हा कधी पण तू इथे नंदिन ला घेऊन येऊ शकतो.......... आबा त्याला बोलत होते...

त्याने मानेनेच होकार दिला..

तो आजी जवळ गेला.....आजी ने त्याला त्याचा हातात एक छोटीशी डब्बी दिली......
काय आहे यात....राज
बघ.....आजी

त्याने ती डब्बी उघडली...त्यात तीच ❤️ शेप पेंडंत चेन होती जी त्यानें तिला तिच्या १८ वाढदिवसाला त्याच प्रेम व्यक्त करत दिली होती........ती हातात घेऊन तो आजी कडे बघत होता ..

ह्म्म...मला सगळच माहिती आहे....तुमचं प्रेम माझ्यापासून कधीच लपलेले नव्हते........याचा अर्थ जेव्हा नंदिनी ला समजेल तेव्हा घालून दे परत.....देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत म्हणत आजीने त्याच्या डोक्यावरून मायने हात फिरवला....... काळजी घे बाळा स्वतःची..... आम्ही आहोत तुझ्या सोबत... आजी

त्याने एकदा ते pendant बघितले.... जुने ते गोड दिवस त्याच्या डोळ्यासमोरून गेले ...त्याला त्याची ती अल्लड नंदू आठवली......कसे आजीचे नाव घेऊन ती त्याच्या पासून दूर पाळायची तो तिच्या जवळ येत असला की.......आणि त्याच्या चेहऱ्यावर छान स हसू फुटले.....

नंदिनी सुद्धा आजी आबांच्या गाळ्यात जाऊन पडली...... आबा आजीला जास्ती त्रास नाही द्यायचा...... तुम्ही खूप चिडचिड करत असता..... नंदिनी

सगळ्यांना तिच्या बोलण्यावर हसू आलं........

हसतच राजनंदिनी ने सगळ्यांचा निरोप घेतला..... आणि राज नंदिनी  कारमध्ये मागच्या सीटवर बसले... रोहन गाडी ड्राईव्ह करणार होता........

खिडकीतून हात बाहेर काढून  नंदिनी ने सगळ्यांना बाय केले...... गाडी आता पुढे निघाली होती...... अंधार पडत आला होता..... पोहोचायला रात्रीचे दहा वाजणार होते..... नंदिनी खिडकीतून बाहेर बघत होती....... ती अशी खूप दिवसांनी कार मधून बाहेर जात होती....... गेल्या काही वर्षात घराच्या बाहेर गेलीच नव्हती त्यामुळे तिला खूप आनंद होत होता.......

राज ते ते बघ... मंदिर......... असं करत ती लागला खिडकीतून दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगत होते.....

हवेवर तिचे केस उडत होते........ ती आनंदाने हसत कधी राजकडे बघत होती कधी बाहेर बघत होती....... आज तक नंदिनी कडे बघत तिचा आनंद टिपत शांत बसला होता....

राज आर यु ओके...... रोहन

एस...... फाईन.....राज
ओके.....रोहनने कार चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट केलं..त्याने मुझिक सिस्टम वर गाणे लावले.....

Kitne Hi Door Door Hon
Hum Donon Ke Raaste
Mil Jaate Hain Jo Bane
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Jaise Dil Hai Dhadkan Hai
Ek Duje Ke Vaaste
Jaise Aankh Hai Darpan Hai
Ek Duje Ke Vaaste
Jaise Barkha Saawan Hai
Ek Duje Ke Vaaste
Ek Sajni Ek Saajan Hai
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Us Rab Ne Jab Dil Diye
Dil Ke Do Tukde Kiye
Dono Mein Ek Naam Leikha
Ek Radha Ek Shyam Likha
Ab Ye Dil Dhadakte Hain
Milte Aur Bichhadte Hain
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Hum Donon Ek Jaan Hain
Do Dil Ek Armaan Hain
Lekin Ab Is Mod Kar
Dekhein Daaman Chhod Kar
Waqt Ka Hai Ye Faisla
Hum Tum Ho Jaayein Juda
Maangein Khushiyon Ki Dua
Ek Duje Ke Vaaste
Maangein Khushiyon Ki Dua
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
Ek Duje Ke Vaaste
 
नंदिनी आता बरीच दमली होती....... बडबड करत करत ती कारला मागे टेकून झोपी गेली..... रस्त्याने वेगाने कार जात असल्यामुळे  तिची मान हालत होती........ तिची झोपमोड होत होती...... त्याने हळुवारपणे तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतले... आणि तिला आडव सीटवर नीट झोपवलं.... तिच्या कपाळावरून केसांमधून हात फिरवत तो सुद्धा मागे सीटला टेकून बसला होता...... आता त्याचासुद्धा डोळा लागला होता...

या पाच दिवसात त्याचं आयुष्य बदललं होतं....... इथे तरी आजी बाबा त्याच्या मदतीसाठी होते..... तिथे मुंबईला आता सगळं त्यालाच बघावं लागणार होतं.... नवीन लाइफ चॅलेंजेस तिथे त्याची वाट बघत होते..... पण तो या सगळ्यांसाठी रेडी होता.... तो खुश होता त्याची नंदू त्याच्यासोबत होती.... याशिवाय त्याला दुसरं काहीच नको होत......

******

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️