पहिली कविता

It's my first poem on my feeling.

तिच्या आठवणीतील ही पहिली कविता,
तिच्या केसाच्या त्या लटवर पहिली कविता ,
तिच्या रुसलेल्या ओठावरील पहिली कविता,
तिच्या चेहऱ्यावरच्या काळजीवर पहिली कविता,

पहिल्या भेटीत मला तिच्या प्रेमात ओढणाऱ्या संवादावर पहिली कविता ,
काळजीच्या भरात रात्रभर केलेल्या गोष्टीवर पहिली कविता ,
कुठेही असो तिचे दिसलेली सुंदर प्रतिकृती वर पहिली कविता,
तिच्या केलेल्या वचन पाळणे आणि त्यावर तिची भाष्य ऐकण्यावर पहिली कविता ,

गैरसमज झाल्यावर ती किंचितही न रागवलेली अप्सरेवर पहिली कविता,
ती सोडून जाताना मनात झालेली पोकळी वर पहिली कविता,
तिच्या राहिलेल्या आठवणीत एक एक क्षणावर पहिली कविता,
तिला परत भेटण्याच्या आशेवर असलेल्या माझ्या हृदयावर पहिली कविता ,
????????????

*************************

समाप्त
ऋषिकेश मठपती

ही माझी पहिली कविता..... आवडल्यास कमेंट करा... धन्यवाद ????????????