माझा आवडता खेळ क्रिकेट
जगात सर्वात प्रख्यात आणि भारतातील लोकप्रिय असा खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट असा एकमेव खेळ आहे, ज्याला लहान - मोठी मुले, वयस्कर आणि महिला, मुली सुद्धा पसंद करतात. क्रिकेट एक मैदानी खेळ आहे. हे तर आपल्याला माहीत आहे की, मनुष्याला सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक व्यायामाची गरज असते, शारीरिक व्यायामासाठी खेळा पेक्षा चांगलं अजून काही नाही होऊ शकत. क्रिकेट मधे शारीरिक व्यायाम तर आहेच आणि बुद्धी देखील वापरावी लागते.
क्रिकेट मध्ये शारीरिक व्यायाम तर आहेच आणि बुद्धी देखील वापरावी लागते. क्रिकेट मॅच एक असा सामना आहे की तो एका व्यस्त माणसाला सुध्दा आपल्या कडे खेचतो. भारतात लगबग प्रत्येक गली- बोळात क्रिकेट खेळला जातो. खरं पाहता मला ही क्रिकेट जास्त आवडत नव्हते पण माझ्या मित्र आणि भावांसोबत खेळून खेळून मला पण क्रिकेट आवडायला लागला.
माझा आवडता खेळ क्रिकेट हा मैदानी खेळ आहे. मला मैदानी खेळ खेळायला खूप आवडतात. क्रिकेट हा मैदानावर दोन संघांनी खेळला जाणारा खेळ आहे. एका संघात अकरा खेळाडूं असतात. तसेच काही राखीव खेळाडू देखील असतात. जर या आकरा खेळाडू पैकी एखादा खेळाडू जर खेळताना जखमी झाला, किंवा त्याला काही समस्या असेल तर त्याचाजागी राखीव खेळाडू मैदानावर उतरतो.
दोन्ही संघातील मिळून एकूण बावीस खेळाडू मैदानावर खेळत असतात.एक संघ फलंदाजी संग म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो. या संघाला पुढच्या संघाला बाद करण्यासाठी त्यानी दिलेले टार्गेट पूर्ण करायचे असते. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्या नंतर किंवा शतके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपली जागा बदलतात. मग ज्या संघाच्या सर्वात जास्त धावा होतात तो संघ विजयी होतो.
विजयी संघाला पारितोषिक आणि ट्रॉफी दिली जाते. तसेच जे खेळाडू खेळा दरम्यान विशेष कामगिरी करतात त्यांना “मॅन ऑफ द मॅच” चा पुरस्कार दिला जातो. जास्तीत जास्त रण करणाऱ्या आणि जास्तीत जास्त खेळाडूंना बाद करणाऱ्या खेळाडूंना देखील पुरस्कार दिले जातात.
क्रिकेट हा एक राष्ट्रीय खेळ आहे. हा खेळ एकाच देशातील दोन संघा दरम्यानच नाही तर भारत-पाक , ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशाच्या दोन संघात देखील खेळला जातो. प्रत्येक देशातील संघाचा एक ड्रेसकोड असतो त्यानुसारच संघाची ओळख होते.
खेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे की हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्व प्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला होता. आणि तेव्हा पासून तर आज पर्यंत या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीच्या काळात क्रिकेट फक्त राजा महराजांद्वारे खेळला जायचा. परंतु स्वातंत्र्यानंतर या खेळाला सर्वजण खेळायला लागले.
दर चार वर्षांनी आयसीसी स्तरावर क्रिकेटची सामने आयोजित केली जाते. विविध क्रिकेट संघाद्वारे खेळासाठी इच्छा स्थापना केली जाते. यात अनेक देशांचे क्रिकेट संघ सहभागी होतात. यात सहभागी देशांच्या क्रिकेट संघाचे एकमेकांच्या विरुद्ध सामने खेळवले जातात. ज्या देशाचा संघ सर्व देशाविरुद्ध सामने जिंकतो तो संघ विजयी संघ ठरतो.
तसेच आजच्या युगात महिला देखील क्रिकेट या खेळात आघाडीवर आहेत. महिलांचे देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅच खेळवले जातात. आज भारतीय महिला देखील क्रिकेट खेळात आघाडीवर आहेत. भारतीय महिला खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारत देशाला मिळवून दिलेले आहेत. ही सर्व भारतीयांसाठी खूप कौतुकास्पद बाब आहे.
भारतात क्रिकेट मॅच च महत्व एका उत्सवापेक्षा कमी नाही. वर्ल्ड कप फायनल किवा एक चांगला सामना बघण्यासाठी खूप जण आपल्या टीव्ही समोर बसून असतात.काही जण सुट्टी घेऊन सामना पाहतात. काही तर चालता चालता रेडिओ ऐकत असतात. मला ही कधी कधी वाटायचं आपण पण क्रिकेटर व्हावं पण ते काही जमेना. असं असलं तरी क्रिकेट माझा आवडता खेळ राहील. कारण आपल्या इथे अभ्यास वाढला की खेळ सर्व बंद होतात. त्यामुळे ती माझी करियर तर नाही होऊ शकत. तरीही माझ्या जीवनात मी जे काही करीन ते मी माझा आवडता खेळाडू महेंद्र सिंह धोनी सारखं जीव तोडून करेन एवढं मात्र नक्की.
क्रिकेट मॅच एक असा सामना आहे की तो एका व्यस्त माणसाला सुध्दा आपल्या कडे खेचतो. भारतात लगबग प्रत्येक गली- बोळात क्रिकेट खेळला जातो. खरं पाहता मला ही क्रिकेट जास्त आवडत नव्हते पण माझ्या मित्र आणि भावांसोबत खेळून खेळून मला पण क्रिकेट आवडायला लागला. पहिल्यांदा २००७ मधे मी क्रिकेट जागतिक सामने पाहिले, ते पाहून मला क्रिकेट चे बारकावे समजायला लागले आणि मी क्रिकेट च्यां खोल वर जाऊ लागलो आणि तो माझा सर्वात आवडता खेळ बनला. त्यानंतर आयपीएल ने तर अजूनच वेड लावले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे खेळ पाहून अजून मन तृप्त होत असे.
महेंद्र सिंग धोनी, विराट, रोहित शर्मा, क्रिस गेल, डी विलिअरस अशा अनेक खेळाडूंचे खेळ पाहून मला सुद्धा मैदानात जाऊन खेळ पाहण्याचा हट्ट निर्माण झाला. माझ्या या इच्छेची पूर्तता माझ्या वडिलांनी आणि भावांनी केली . मी सुद्धा क्रिकेट कसोटी सामना स्टेडियम मधे जाऊन पाहिलं. स्टेडियम मधला वातावरण खूप उत्साही असते. चौकार षटकार लागल्यावर होणारा कल्लोळ , खेळाडू बाद झाल्यावर होणारी शांतता असे अनेक प्रसंग अनुभवयाला मिळाले. शेवटी भारताच्या कर्णधार महेंद्र सिंह कडे सामनावीर कप पाहून बरे वाटले आणि आम्ही घरी आलो.
पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळ १८४४ मध्ये अमेरिका आणि कॅनडा दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्कमधील सेंट जॉर्ज क्रिकेट क्लब मैदानावर हा सामना खेळला गेला. क्रिकेटची सुरुवात फ्रान्समध्ये झाली, त्यानंतर क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळले गेले.
आज आपण जे क्रिकेट खेळतो त्याचा उगम इंग्लंडमध्ये झाला. इंग्लंडमधून हा खेळ जगातील सर्व देशांमध्ये पसरला. भारतातील क्रिकेट प्रथम १८४८ मध्ये ओरिएंटल क्लब ऑफ मुंबई येथे खेळले गेले.
क्रिकेट खेळाचे महत्त्वाचे निर्णय जसे खेळाडू बाहेर आहे की नाही, नो बॉल आहे की नाही, इत्यादी निर्णय UMPIRE घेतात. क्रिकेटच्या मैदानात दोन UMPIRE असतात आणि आवश्यक परिस्थितीत विशेष UMPIRE निर्णयही घेतला जातो, ज्याला थर्ड अंपायर म्हणतात.
भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे.

क्रिकेट क्रीडांगण व साहित्य
१)खेळपट्टी (Pitch)
दोन विकेट्समधील (किंवा दोन्ही बोलिंग क्रीजमधील) अंतरास पिच किंवा खेळपट्टी म्हणतात. दोन विकेट्समध्ये २२ यार्ड (२०.१२ मी.) अंतर असते. खेळपट्टीची रुंदी १० फूट (३.०४ मी.) असते.
सामन्यात खेळपट्टी बदलता येणार नाही. खेळपट्टी खेळास अयोग्य बनली आणि दोन्ही कप्तानांनी संमती दिली‚ तरच खेळपट्टी बदलावी.
२)विकेट्स (Wickets)
तीन स्टम्प्स (Stumps) व त्यांवरील दोन बेल्स (Bails) मिळून विकेट तयार होते. विकेटची रुंदी ९ इंच (२२.९ सें.मी.) असते. स्टम्प्सची जमिनीपासून उंची २८ इंच (७१.१ सें.मी.) असते. स्टम्प्स सारख्या उंचीच्या व समान आकाराच्या असतात. त्यांच्यामधून चेंडू पलीकडे जाणार नाही.
दोन विकेट्समध्ये २२ यार्ड अंतर असते. विकेट्स एकमेकांसमोर व समांतर असतात.
बेलची लांबी ४ इंच (११.१ सें.मी.) असते.
स्टंप्सवर आडवी ठेवल्यावर स्टम्प्सच्यावर बेलची उंची इंचापेक्षा (१.३ सें.मी.) अधिक असणार नाही.
(जोरदार वारा असेल‚ तर पंचांच्या संमतीने स्टम्प्सवर बेल्स न ठेवण्याबाबत कप्तान निर्णय घेऊ शकतात.)
बोलिंग व पॉपिंग क्रीज
स्टम्प्सच्या रेषेत दोन्ही बाजूंना एकूण ८ फूट ८ इंच (२.६४ मी.) लांबीची रेषा असते‚ तिला बोलिंग क्रीज (Bowling Crease) म्हणतात.
बोलिंग क्रीजच्या समोर खेळपट्टीवर बोलिंग क्रीजपासून ४ फूट (१.२२ मी.) अंतरावर बोलिंग क्रीजशी समांतर अशी रेषा असते तिला पॉपिंग क्रीज (Popping Crease) म्हणतात. पॉपिंग क्रीज विकेटच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी किमान ६ फूट (१.८३ मी.) वाढविलेले असते. पॉपिंग क्रीजच्या विकेटकडील कडेपासून स्टम्प्सच्या मध्यभागापर्यंत ४ फूट अंतर असते.
रिटर्न क्रीज (Return Crease)
बोलिंग क्रीजच्या दोन्ही टोकांशी लंबांतर रेषा काढून रिटर्न क्रीज आखलेले असते. या रेषा पॉपिंग क्रीजपर्यंत पुढे व विकेटच्या पाठीमागे किमान ४ फूट वाढविलेल्या असतात.
३)सीमारेषा (Boundary Line)
खेळपट्टीच्या मध्यबिंदूतून ७५ यार्ड (किमान ६० यार्ड) त्रिज्येने वर्तुळ काढतात. ही वर्तुळ रेषा हीच मैदानाची सीमारेषा होय. (वर्तुळ चुन्याने आखून त्यावर ठिकठिकाणी निशाणे लावावीत. चुन्याच्या रेषेऐवजी अलीकडे पांढऱ्या जाड दोराचा वापर केला जातो.)
४)क्रिकेट बॅट
बॅटची लांबी ३८ इंचांपेक्षा (९६.५ सें.मी.) अधिक नसावी. बॅटची रुंदी ४.५ इंचांपेक्षा (१०.८ सें.मी.) अधिक नसावी. बॅट लाकडीच असावी.
५)क्रिकेट चेंडू
चेंडूचे वजन १५५.९ ग्रॅमपेक्षा कमी नसावे आणि १६३ ग्रॅमपेक्षा अधिक नसावे. चेंडूचा परीघ २२.४ सें.मी. पेक्षा कमी नसावा व २२.९ सें.मी. पेक्षा अधिक नसावा.
सामन्यात वापरावयाच्या चेंडूंना सामना सुरू होण्यापूर्वी पंच व कप्तान यांची मान्यता घ्यावी.
सामन्याच्या नवीन डावाच्या (Innings) सुरुवातीस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कप्तान नवीन चेंडू घेईल.
खेळात असलेला चेंडू हरवला किंवा खेळावयास योग्य राहिला नाही‚ तर सामान्यपणे तितकाच वापरलेला दुसरा चेंडू घेण्यास पंच परवानगी देईल. चेंडू बदलल्याची फलंदाजांना कल्पना दिली जाईल.
एका चेंडूने (तो हरवल्यामुळे किंवा खेळण्यास अयोग्य झाल्यामुळे त्याऐवजी घेतलेल्या चेंडूने) हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर सलग किमान ८० षटके टाकल्यावर क्षेत्ररक्षक संघाचा कप्तान जुन्या चेंडूच्या जागी नवा चेंडू घेऊ शकतो. जुन्या चेंडूने षटक टाकणे सुरू असताना मध्येच नवा चेंडू घेता येईल. नवा चेंडू घेताच पंचाने नवा चेंडू घेतल्याचा इशारा करावा.
(खेळ सुरू नसताना – जलपान – उपाहार – चहापान – गडी बाद झाल्यावर – व्यत्यय आल्यास – चेंडू पंचाच्या ताब्यात राहील.)
क्रिकेटचे मुख्य नियम
१)एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 षटकांचा खेळ खेळला जातो, प्रत्येक षटकात 6 चेंडू असतात, अशा प्रकारे 300 चेंडू खेळल्या जातात.
२)पहिल्या डावात फलंदाज 50 षटके खेळून समोरच्या संघाला धावांचे लक्ष्य देतात.
50 षटकांपूर्वी संघातील 10 खेळाडू बाद झाल्यास, त्या वेळेस केलेल्या धावांना गोल मानले जाते आणि पुढचा डाव खेळला जातो.
३)दुसर्या डावात, संघातील 11 सदस्यांसमोर 50 षटकांत धावा पूर्ण करण्याचे लक्ष्य असून ते किती बॉल किंवा षटके गाठू शकतात हे संघाच्या कामगिरीवर अवलंबून असते.
दोन्ही डावातील गोलंदाजी संघाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे फलंदाजांना बाद करणे आणि दुसर्या डावात कमीतकमी धावा देणे म्हणजे फलंदाजांना बाद करण्यात किंवा धावांचा वेग नियंत्रित करण्यासाठी देण्यात आलेल्या लक्ष्यातून रोखणे.
क्रिकेट खेळाडूंसाठी नियम
१) खेळाडूंसाठी पहिला नियम असा आहे की त्यांनी हा खेळ संपूर्ण प्रामाणिकपणाने आणि क्रीडापटूपणाने खेळावा. या सर्व व्यतिरिक्त, काही सामान्य नियम आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित असले पाहिजे.
२)एखादा खेळाडू समोरच्या संघात खेळत असलेल्या अन्य खेळाडूशी गैरवर्तन करणार नाही किंवा त्याबद्दल काही चुकीचे भाष्य करणार नाही.
जर एखादा खेळाडू फलंदाजी करत असेल तर अशा परिस्थितीत एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा खेळाडू 3 मिनिटांत मैदानात उतरत नाही, तर अशा परिस्थितीत तो खेळाडू माघार घेतलेला असतो.
३)सामना सुरू होण्यापूर्वी सामनाच्या कर्णधाराला त्या सामन्यात खेळत असलेल्या 11 खेळाडूंची यादी देणे आवश्यक आहे, ते अनिवार्य आहे.
४)फलंदाजासाठी खेळत असताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तो खेळताना बॅटशिवाय दुसऱ्या हाताने चेंडूला स्पर्श करत नाही.
गोलंदाजासाठी काही महत्त्वपूर्ण नियम
१)गोलंदाजीसाठी, सर्वप्रथम कोणत्याही गोलंदाजाने बॉल फेकताना याची काळजी घ्यावी लागते कि बॉलरचा हात 15 डिग्री पर्यंत वळवला पाहिजे, त्याहूनही अधिक चुकीचे मानले जाते.
२)गोलंदाजीला गोलंदाजी करताना रनअप घेणे आवश्यक आहे, उभे राहून गोलंदाजी करणे अवैध मानले जाते.
३)गोलंदाजीची क्रिया ही कला तंत्रज्ञानाच्या स्थितीनुसार मोजली जाते जेणेकरून गोलंदाज प्रत्यक्षात योग्यरित्या गोलंदाजी करीत आहे की नाही याचा निर्णय घेता येईल.
फलंदाजासाठी नियम
बॅटमॅनसाठी काही महत्त्वपूर्ण नियम
१)फलंदाज फलंदाजी करताना संपूर्ण ड्रेन आणि आवश्यक वस्तू हेल्मेट्स, ग्लोव्ह्ज इत्यादी घातल्या पाहिजेत.
२)बॅटमनला हे महत्वाचे आहे की तो आऊट झालेला खेळाडू सामन्यात बाहेर पडल्यानंतर ३ मिनिटांच्या आत तो नवीन खेळाडू येणे आवश्यक आहे , अन्यथा त्याचा आऊट केला जाईल.
३)सामना खेळत असताना विनाकारण फिल्डिंग टीम मधील कोणत्याही खेळाडूशी बोलू नये याची काळजी घेणे फलंदाजासाठी महत्वाचे आहे.फलंदाजासाठी खेळत असताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तो खेळताना बॅटशिवाय हाताने चेंडूला स्पर्श करत नाही.
थर्ड एम्पायर/पंचांसाठी नियम काही महत्त्वाचे नियम
१)तिसर्या एम्पायरचे काम ऑन-फील्ड एम्पायरच्या निर्णयावर लक्ष ठेवणे आहे, त्याशिवाय त्याचे कोणतेही विशेष कार्य नाही.
२)याशिवाय तिसर्या एम्पायरने क्षेत्रामध्ये घडणार्या काही अमानवी घटनांबद्दल फील्ड एम्पायरशी बोलणे आणि त्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जर एखाद्या खेळाडूने क्षेत्र एम्पायरच्या निर्णयाला आव्हान दिले असेल तर त्या प्रकरणात तो निर्णय परत तपासा आणि योग्य निर्णय द्या इ.
३)केवळ क्रिकेटच नाही तर कोणत्याही प्रकारच्या खेळामुळे आरोग्य आणि उत्साह वाढतो, तसेच निरोगी स्पर्धेची भावना देखील विकसित होते. याबरोबरच क्रिकेटच्या खेळाबरोबर परस्पर ऐक्य व बंधुतेचा विकासही होतो. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी संपूर्ण जग एकाच कुटूंबासारखे होते आणि क्रिकेटच्या खेळामधील ही एक मोठी उपलब्धी आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा