मोह मोह के धागे भाग 6

Story Of Love

मोह मोह के धागे भाग ६
क्रमश : भाग ५
तेव्हढ्यात अजयने माईंना आवाज दिला
अजय "माई, तुम्ही तिला उठवता का ? जेवायला ? निदान एक ग्लास भर दूध तरी प्यायला सांगा ?"
माई न बोलतच रियाच्या रूमकडे वळल्या ... त्यांनी तिला अलगद हात लावून उठवले
माई " ताई , उठा .. थोडेसे जेवून घेता का ? बारा वाजलेत ? तुम्हांला गोळ्या घ्याव्या लागतील ना ?"
मीरा " माई .. हे आले का ? मी त्यांच्या मोबाईल वर कॉल करू का ?"
माई " हो.. दादा आले आहेत .. ते बाहेरून जेवून आलेत .. तुम्ही जेवून घ्या "
मीरा " बघितलेत माई , हे असे करतात .. निदान एक फोन करून तरी सांगावा ना माणसाने बायकोला .. ह्याला काय अर्थ आहे .. तुम्ही झोपा माई .. मला नकोय जेवायला ..
तेवढ्यात अजय हातात ताट घेऊन आला ..
अजय " असे कसे ? न जेवता झोपायचे नसते .. हे घे चल ताट आणलंय मी “
माई " अहो दादा , तुम्ही कशाला आणलेत .. मी आणले असते ना ? "
अजय " असू दे हो माई "
मीरा " माई , ह्यांना सान्गा .. मला जेवायला नकोय ? उगाच तसदी कशाला घेतली ?"
अजय " आता तू माझ्यासाठी एवढी थांबलीस .. मग इतके तर मी नक्कीच करू शकतो ना तुझ्यासाठी ?"
मीरा " माई , ह्यांना सांगा .. मला ह्यांच्याशी बोलायचं नाहीये ? उद्या मला आणि रियाला माझ्या माहेरी पाठवून द्यायला सांगा .. म्हणजे मग ह्यांना वाटेल तसे वागत येईल ? वाटेल तेव्हा या ? बाहेर जेवा ? घरात बायको जेवली कि नाही ? पोरगी रडतेय का हसतेय काही बघायची गरज नाही ?"
माई अजयकडे बघतच बाहेर निघून गेल्या
अजय " तू जरा जास्तच बोलतेय असा वाटत नाहीये का तुला ? "
मीरा " माई , ह्यांना सांगा .. एखादी मुकी बायको आणायची होती .. म्हणजे असे काही ऐकायला नसते मिळाले "
अजयला आता जाम हसायला येऊ लागले
अजय " आता उठतेस का जेवायला ? का ? मी डॉक्टरांना फोन करू ? मग ते तुला एक मोठं इंजेक्शन देतील .. सगळे जेवण इंजेक्शन मधून भरवतील "
तशी मीरा घाबरली .. अगदी मोठे इंजेक्शन साठी नाही पण सलाईन लावतील एवढं तर तिला कळलेच होते
अजय " मी तीन म्हणे पर्यंत जर तू जेवायला उठली नाहीस तर डॉक्टरांना कॉल गेलाच समजा "
मीरा अजूनही विचारच करत होती
अजय " एक ... दो .... "
न म्हणायची गरजच पडली नाही .. पटकन उठली
अजयने ताट पुढे ठेवले .. तरीही ती जेवे ना .. मग शेवटी अजयने एक घास तिला चमच्याने भरवला .. तेव्हा तिने आ केला ..
पूर्ण जेवण अजयच्या हाताने जेवली
----------------------------
दुसऱ्या दिवशी अजय तिची ट्रीटमेंट चालू असलेल्या डॉक्टरांकडे गेला
अजय " डॉक्टर , मीराचे बरे होण्याचे चान्सेस किती आहेत ? म्हणजे तिला जी विस्मृती आहे ती कधी पर्यंत ठीक होईल ?
डॉक्टर " तसे काहीच सांगू शकत नाही .. काही वेळेला सगळ्या मेमेरीज इरेज होतात .. कदाचित तिला मध्ये मध्ये तिच्या बद्दल आठवत पण असेल .. आणि ती लिंक अप करायचा प्रयत्न करू शकते ?"
अजय " हो ना .. काल .. ती म्हणाली " मी MA इंग्लिश आहे आणि ते हि फर्स्ट क्लास.. शिवाय नंतर तिच्या स्वतःच्या आई बाबांना आठवण्याचा प्रयत्न करत होती "
डॉक्टर "अजय , तुम्हीं थोडे समजुतीने वागा .. कसे आहे .. तिच्या भूतकाळात कोणीही नाहीये .. प्रेसेंट मध्ये फक्त तुम्ही आणि तुमची मुलगी आणि घरातील माई हे तिनचं मेम्बर आहेत .. जस्ट इमॅजिन करा .. आपले आई बाबा कोण आहेत ? कुठे आहेत ? हे आठवत नसेल तर किती वाईट अवस्था असेल ती "
अजय " हो मी समजू शकतो ? पण आता एक प्रॉब्लेम होतोय .. मी तिचा नवरा नाहीये हे तिला सांगू शकतो का ? म्हणजे हा धक्का ती सहन करू शकेल का ?"
डॉक्टर " काही सांगू शकत नाही .. हे बघा .. मी एका अनाथ आश्रमाचा नंबर देतो .. तुम्ही त्यांना तिकडे शिफ्ट करू शकता ?"
अजय " मी समजलो नाही ?
डॉक्टर " तुम्ही सारखे तिच्या समोर वावरलात तर त्या तुमच्या कडे बायको म्हणून येऊ बघतील .. "
अजय " हा .. तोच प्रॉब्लेम आहे .. "
डॉक्टर "मग वेळीच त्यान्ना सांगून टाका ? भारीत भारी काय होई पुन्हा कोमात जातील .. किंवा मग मी तर म्हणतो असे पेशंट मेलेलेच बरे ,, "
अजय " शट अप डॉक्टर .. मी इथे एवढं सगळे तिला वाचवण्यासाठी करतोय तर तुम्ही असे बोलताय " अजयचा टोनच बदलला
डॉक्टर " मिस्टर अजय , राग येण्या सारखे काहीच नाहीये .. मी फक्त एक पेशन्ट म्हणून तिच्याकडे बघतोय .. "
अजय " मी एक माणूस म्हणून बघतोय .. "
डॉक्टर " सॉरी .. तुम्हांला राग आला असेल तर .. बट आय मस्ट से यु आर डुईंग मोअर दयान एनिथिंग ?"
अजय " मला भीती वाटते .. कि तिला तिचा भूतकाळ आठवला तर ती प्रेसेंट मध्ये मला स्वीकारू शकेल का ?"
डॉक्टर " यु मिन .. यु वॉन्ट हर इन युअर प्रेसेंट ?"
अजय " इफ ओन्ली शी वॉण्टस .. आय डोन्ट वॉन्ट टू फोर्स हर "
डॉक्टर " ओह !! आय सी "
अजय " म्हणजे मी आता अशा सिचवेशन मध्ये आहे .. कि आत्ता चालू आहे तसे चालू राहिले तरी आय एम ह्यॅप्पी .. पण नात्यात तिला पुढे जायचं आहे .. मी पुढे जायला हि तयार आहे पण मधेच तिला भूतकाळ आठवला तर असे होईल कि मी तिच्या विस्मृतीचा फायदा घेतला .. "
डॉक्टर " ओह !! आय सी .. बट .. आपण ह्यात काहीच करू शकत नाही .. कारण काही गोष्टी आपल्या हातात नाहीयेत ?"
अजय " मी तिला सत्य सांगायची रिस्क घेऊ का ? जर तिला काही झाले तर तुम्ही तिला वाचवाल का?
डॉक्टर " थांबा थोडे दिवस ? आपण यावर नक्की निर्णय घेऊ .. काही टेस्ट मी तुम्हांला लिहून देतो .. ह्या एकदा करून घ्या .. मग बघू "
अजय " होप .. हे जे मी बोललो हे सिक्रेट राहील .. आय मिन मी अजून कोणत्याच बाबतीत शुअर नाहीये ?"
डॉक्टर " अजय एक सांगू .. प्लिज डोन्ट तुम्ही एक गोष्ट समजून घ्या .. हे असे वागायला तुम्ही अजिबात बांधील नाही आहेत .. तुम्ही त्यान्ना बायको म्हणून आयुष्यभर सांभाळायची गरज नाहीये .. स्वतःवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नका ?"
अजय मनातच " मला तिच्या पेक्षा रिया मध्ये जास्त इंटरेस्ट आहे .. .. तिला माझ्या जवळ कायमची ठेवून घेण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो "
अजय " हो म्हणूनच मी आधी तुम्हांला कन्सल्ट करायला आलो होतो "
-----------------------------------------------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी
अजय " मी रियाचं ऍडमिशन त्याच शाळेत कनफर्म केलंय "
मीरा आनंदून " अरे वाह !! बरं झाले "
अजय " त्या प्रिंसिपल मॅडमला दुसऱ्या ब्रांचला शिफ्ट केलं "
मीरा " का ?"

अजय " खरंतर .. जॉब गेलाच होता त्यांचा .. माझ्या मुलीचे ऍडमिशन रिजेक्ट केले त्यांनी ... पण त्यांना दुसरीकडे शिफ्ट करून सध्या प्रश्न सोडवलाय "
मीरा " काही गरज नव्हती खरंतर "
अजय " काहीच गरज नव्हती त्या दिवशी जे आपण केलं त्याची .. बाईक वरून जाणे वगैरे जरा अति होते .. मी पण तुझ्या वेडेपणात कशाला सामील झालो काय माहित ?"
मीरा गप्पच बसली ..
अजय ऑफिस ला निघाला
मीरा " आता १५ दिवसांनी रियाची स्कुल सुरु होईल .. मग मी एकटीच घरी राहील .. तर मी पण जॉब शोधू का ?"
अजयने एकदम चमकूनच तिच्याकडे बघितले ?"
मीरा " का ? असे का बघताय ?"
अजय " काही गरज नाहीये ?"
मीरा " गरज आहे .. उद्या जर मला कळले कि मी तुमची बायको नाहीये तर .. मी .. " ती पुढे बोलणारच होती कि
अजय " तू काय वेडी आहे का ग ? रोज मी ऑफिसला निघालो कि किट किट लावते मागे काहीतरी ?"
मीरा " मग कधी बोलू ? रात्री १२ वाजता येता .. सकाळी ९ ला बाहेर जाता .. दुपारी डबा आणते तेव्हा पण कामच चालू असते ?? "
अजय " पण असले विषयच का बोलते ?"
मीरा " मग कसले विषय बोलू ?"
अजय "प्रेमाचे .... "
पटकन त्याच्या तोंडातून हा शब्द गेला .. आणि तो हि ऑकवर्ड झाला ..
मीरा डोळे मोठे करून बघतच बसली . आज हा काय बोलला ?? तिचा कानांवर विश्वासच बसेना
अजय " सॉरी .. म्हणजे ते चुकून आले तोंडातून "आणि निघू लागला
मीराने दोन्ही हाताने त्याचा रस्ता अडवला
अजय " साईडला हो .. हे काय करते ?"
मीरा हसतच " मला आई कडे जायचंय ? प्लिज पाठवा ना ?"
अजय " नाही .. "
मीरा " का ?"
अजय " ते .. ते .. तुझे आई बाबा माझा तिरस्कार करतात ?"
मीरा " का ?"
अजय " कारण .. कारण .. कारण आपले लव्ह मॅरेज आहे "
मीरा एकदम खुश होत " काय ? काय म्हणालात ? आपले लव्ह मॅरेज आहे ?" ती विचार करू लागली तेवढयात अजय कार मध्ये बसून गेला...
अजय कार मध्ये बसल्या बसल्या " काय हे ? मी कशाला तिच्याशी खोटे बोलतोय ? अजून प्रॉब्लेम वाढत जाणार आहे .. काल माई म्हणाल्या ते एकदम खरं आहे .. मीराला आता खूप प्रश्न पडू लागलेत .. तिचे डोके नॉर्मल माणसा सारखे चालू लागलेय .. पण भूतकाळ आठवत नसल्यामुळे ती खूप प्रश्न विचारू लागलीय
तेवढ्यात त्याच्या कानावर गाणे पडले
ए दिल दीवाने ए दिल दीवाने
ए दिल दीवाने दीवाने
न जाने हुआ क्या
मौसम सुहाने सुहाने
न जाने हुआ क्या
तकरार करते करते
लगता है मुझको ऐसे
इंकार करते करते
लगता है मुझको ऐसे
जैसे होते होते प्यार हो गया
होते होते प्यार हो गया
होते होते प्यार हो गया
होते होते प्यार हो गया

पल पल कोई एक हलचल
मुझे कैसे बेचैन करने लगी
पल पल कोई एक हलचल
मुझे कैसे बेचैन करने लगी
तौबा मुझे ये पता न चला
जाने कब मैं बदलने लगी
आगे मेरा मन भागे
और मैं हुन पीछे पीछे
उनकी मोहब्बत मुझको
अपनी तरफ यु खींचे
आखिर होते होते हो गया
होते होते प्यार हो गया
होते होते प्यार हो गया
होते होते प्यार हो गया

मैं हूँ वही मेरा दिल भी वही है
मगर धड़कने हैं नयी
मैं हूँ वही मेरा दिल भी वही है
मगर धड़कने हैं नयी
करने लगी मैं बहारों से बातें
सितारों पे चलने लगी
आँखों ने रिश्ते जोड़े
बाँधी दिलों ने डोरी
वो हो चुके हैं मेरे
कहने में क्या है चोरी
होते होते प्यार हो गयाऔर होते होते प्यार हो गया
होते होते प्यार हो गया
होते होते प्यार हो गया
होते होते प्यार हो गया.मोह मोह के धागे भाग ६

होते होते प्यार हो गया.

🎭 Series Post

View all