साधारण दुपारचे बारा वाजले होते .. एका मोठ्या काचेच्या बिल्डिंग मध्ये मोठ्या कॉन्फरन्स रूम मध्ये एक मोठी बिझनेस कॉन्फरंन्स चालू होती .. सगळे एकदम सिरिअसली बोलत होते .. करोडोच्या बिझनेस डील वर बोलत होते .. सगळ्यांचे मोबाईल सायलेंट वर होते .. कंपनीचे मालक मिस्टर अजय मिराजदार चालू असलेले प्रेसेंटेशन ऐकत होते ..
तेवढयात मिस्टर अजय सरपोतदार यांची असिस्टंट आत आली आणि एक छोटीशी नोट तिने मिस्टर अजय च्या हातात दिली .. अजयने ती चिट वाचली आणि एक गोड स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली ..
खरतर प्रेझेन्टेशन खरंतर आता संपतच आले होते तरीपण अजयला कसली घाई झालेली काय माहित अचानक
अजय " वेल !! लेट्स टेक ब्रेक गाईज .. व्यिई विल मीट आफ्टर सम टाईम "
अजयचा फ्रेंड नीरज त्याच्याच ऑफिस मध्ये काम करत होता त्याचा ३० पेरसेन्ट बिझनेस पार्टनर होता
नीरजने त्याला मेसेज केला " अजय प्लिज प्रेसेंटेशन संपतच आलंय .. फक्त अर्धा तास लागेल अजून "
अजय " मला ब्रेक हवाय ?"
नीरज " फाईन "
सगळे पटापट आपापले लॅपटॉप गुंडाळून त्याच्या केबिन मध्ये निघून गेले .. आता कॉन्फरन्स रूम मध्ये अजय आणि नीरज होते
नीरज " का रे ? काय झाले ? तू ठीक आहेस ना ?"
अजय " येस .. आय एम परफेक्टली ऑल राईट "
तेव्हढ्यात अजय सेक्रेटरी शलाका “सर मॅम इज हिअर .. वेटिंग फॉर यु इन द केबिन "
हे शब्द ऐकून अजयच्या चेहऱ्यावर आलेली चमक नीरज पासून लपली नाही ..
नीरज " ओह !! सो द्याट्स द रिझन यु वॉन्ट अ ब्रेक.. यु डोन्ट वॉन्ट टू कीप हर वेटिंग "
अजय " हमम .. " असे बोलतच अजय घाई घाईने त्याच्या केबिन कडे निघून गेला "
-----------------------------
अजयच्या केबिन मध्ये एक स्त्री .. जिने मस्त साडी नेसली होती ... गळ्यात मोठे काळ्या मण्यांचे मंगळ सूत्र .. केसांचा अंबाडा घातला होता .. अजय केबिन मध्ये आला .. आणि त्याच्या जागेवर हळूच बसला .. तिने त्याच्यासाठी ताट वाढून दिले .. आणि समोर ठेवले .. तरीही हा लॅपटॉप मध्ये बघून काहीतरी काम करत बसला ..
तिने पाच एक मिनिट वाट बघितली आणि एक घास हातात घेतला आणि त्याच्या तोंडासमोर धरला ..
त्याने टाईप करता करता तो घास तोंडात घेतला .. काहीच बोलत नव्हते दोघेही .. पण एकेक घास असे करून त्याने अख्खे जेवण तिच्या हाताने जेवले ..
जेवण झाल्यावर त्यांच्या पियुन ने ताट उचलले आणि घेऊन गेला .. तिने केबिनला जोडलेल्या वॉशरूम मध्ये जाऊन तिचा हात धुतला .. समोर असलेल्या आरशाकडे बघून तीला लाजायला येत होते .. पण मन मोकळं लाजातही येत नव्हते .. आतल्या आत लाजणे हि दाबत होती .. इकडे बाहेर अजयहि ब्लश करत होता ..
पाच एक मिनिटांनी ती बाहेर आली आणि तिची पर्स उचलून जाऊ लागली
अजूनही काहीच बोलले नाही दोघे
नक्की काय बोलावं ? हेच कळत नव्हते अजयला .. शेवटी तीच बोलली
ती " संध्याकाळी रियाला घेऊन गार्डनला जायचं होते "
अजय " ठीक आहे .. ड्राइवरला घेऊन जा " कम्पुटरच्या स्क्रिन कडे बघतच तो बोलला
ती " हमम ... "
जरा नाराज झाली हे वाक्य ऐकून
ती " तुम्ही आले असते तर बरं झाले असते .. तिला आवडते तुमच्या बरोबर खेळायला "
अजय " प्लिज टेक केअर ऑफ हर .. शी इज माय लाईफ पण आज नाही शक्य होणार मला .. आपण एखाद्या वीक एन्ड ला जाऊ .."
ती " हमम ... \"म्हणतच ती केबिन बाहेर पडली .. आणि खाली निघून गेली
अजय उठून उभा राहिला आणि त्याच्या केबिनच्या खिडकी तुन खाली बघू लागला .. पाच एक मिनिटांनी ती लिफ्ट ने खाली पोहचली आणि कार मध्ये बसलेली त्याने पाहिली आणि पुन्हा जागेवर येऊन उभा राहिला ..
अचानक पुन्हा सिरिअस झाला .. खुर्चीला मागे टेकून डोळे मिटून बसला पण कसला तरी विचार करू लागला
तेवढ्यात डोअर नॉक झाले
अजय " कम इन "
नीरज आत आला " गेली का ती ?"
अजय " हमम "
नीरज \" तू कधी सांगणार आहेस सत्य तिला ?"
अजय \" आय डोन्ट नो "
नीरज " आय थिंक अजय , तुला हे सगळे आता खरं वाटायला लागलंय किंवा तू विसरतोय ती कोण आहे ते ?"
अजय काहीच बोलला नाही
नीरज " अजय , जास्त अडकू नकोस या सगळ्यांत ... जितका अडकशील तितका बाहेर पडताना यातना होतील तुला .. "
अजय " लेट्स डु पेंडिंग वर्क "
नीरज " कर अव्हॉइड मला .. माझ्या प्रश्नांना .. पण एक दिवस तुला या सगळ्याला सामोरे जावेच लागणार आहे "
अजय " आय नो . नीरज "
नीरज " अजय .. तू .. " तो पुढे काही बोलणार तर
अजय कॉन्फरन्स रूम कडे निघून गेला होता ..
---------
नीरजची वाक्य अजय च्या कानात बराच वेळ घुमत होती .. सत्य त्याला माहित होते तो विसरालाही नव्हता .. पण तरीही सत्य काय आहे ह्याचा विचारही त्याला नकसा वाटायचं .. दिवस भराचं काम उरकून रात्री ९ वाजता तो घरी आला ..घरात मस्त जेवणाचा सुगंध सुटला होता .. घरात येताच भूक खवळली त्याची .. पटकन त्याच्या रूम मध्ये गेला .. अंघोळ करून पांढरा कुर्ता आणि नाईट पॅन्ट घालून खाली आला..
माई " अजय जेवायला वाढू का ?"
त्याच्या नोकर .. खरंतर पैसे घेतात म्हणून नोकर पण घरातल्या मेम्बर सारख्याच होत्या त्या .. अजय ला लहानपणा पासून त्यांनीच वाढवली होती .. आई सारखीच माया करायच्या .. आणि अजय हि आई सारखाच मान द्यायचा त्यांना
अजय " माई .. त्या दोघी जेवल्या का ?"
माई " रिया खेळून आली होती गार्डन मधून खूप दमली होती .. मग खूप रडत होती .. तिला नाही जेवायला वेळ मिळाला .. ती जेवेल नंतर .. तुला बुक लागलीय ना तू बस .. मी वाढते"
अजय " माई , मी थांबतो तिच्यासाठी " आणि सरळ उठून पुन्हा त्याच्या रूम मध्ये जाऊ लागला
तेवढयात त्याच्या कानावर गोड आवाजातले अंगाई गीत ऐकू आले .
ती "
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
हि अंगाई खरंतर ती रोजच गायची .. पण आज हि अंगाई त्याला ऐकावीशी वाटेना .. असे वाटे आत जाऊन जोरात ओरडून तिला सांगावे " स्टॉप धिस सॉंग "
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी हि ओळ तर त्याला खुपत होती ..
रागातच त्याच्या रूम मध्ये गेला आणि कानावर हात ठेऊ लागला .. खूप बेचैनी आली होती त्याला .. समोरच एका स्त्री चा फोटो होता .. एक सारखा त्या फोटो कडे बघून अजय अजूनच बेचैन झाला ..
खिशातून सिग्रेट काढले आणि मोठे मोठे झुरके घेऊ लागला ..
पलीकडून गाणे संपले म्हणजे रिया बहुदा झोपली असावी .. त्याने रूम मधून बाहेर येऊन त्याच्या रूम च्या शेजारी असलेल्या रियाच्या रूम मध्ये डोकावले तर तीने रियाला एकदम कुशीत घेतले होते .. मायेने रियाला थोपटत होती .. तिच्या कपाळावर , गालावर लाडाने किशी देत होती .. आईची ममता ओथम्बुन वाहत असलेली तो पाहत होता ..
तो पुन्हा खाली येऊन सोफ्यावर बसून लॅपटॉप वर काम करत बसला .. तेव्हढ्यात ती खाली आली
त्याला काम करताना बघून जराशी वैतागली
माई " झोपली रिया "
ती " हो झोपली .. हे जेवले नाहीत का ?"
माई " तुझ्यासाठी थांबलाय तो जेवायचा "
ती " मी वाढते .. तुम्ही त्यांना बोलवा ना माई "
माई त्याला बोलवायला गेल्या .. आणि तशाच झोपायला गेल्या ..
तिने जेवण गरम केले .. छान ताट वाढले .. पाणी दिले .. दोन ताट वाढली ..
तो आला आणि जेवायला बसला .. तो तिच्याशी फार काही बोलायचा नाही .. आणि हे तिला तीळतीळ मारायचं .. हा आपल्याशी नॉर्मल का वागत नाही.. याचा त्रास होयचा तिला "
दोघेही निमूटपणे जेवले .. कोणच काही बोललं नाही .. भयाण शांतता .. मध्ये मध्ये भांडी वाजत होती .. यांची तोंड गप्प होती .. सगळे जेवण झाल्यावर .. तिला एकेक भांडे आत नेऊन द्यायला तो थांबला .. डायनिंग टेबल स्वतः पुसले त्याने ..
ती \" नको .. मी करते असे नेहमी प्रमाणे फक्त बोलत राहिली .. पण त्याने काहीही न बोलता सगळे करून बाहेर निघून गेला
तो जिन्याने वरती त्याच्या रूम मध्ये गेला .. आणि ती तिच्या रूम मध्ये गेली ..

------------------------
नमस्कार वाचकहो !!
सर्व प्रथम इराचे मनापासून धन्यवाद .. मला \"सातत्य पूर्ण लेखन \" हा अवॉर्ड दिल्या बद्दल ..
वाचकांचे आभार .. माझ्या लिखाणावरचे तुमचे प्रेम मला इथं पर्यंत घेऊन आले ..
चॅम्पियनशिप खूप छान झाली ..
कसे आहात .. बऱ्याच दिवसांनी मी आले ना .. खरंतर मे महिना खूपच बिझी असतो .. गावी जाणे होते .. आपल्याकडे पाहुणे येतात .. आणि त्यामुळेच मी या वर्षी सुट्ट्या लागायच्या आधी माझ्या सगळ्या कथा पूर्ण केल्या .. आणि मे महिना पूर्ण सुट्टी घ्यायची लिखाणाला असे ठरवले होते .. पण डोक्यात स्टोरी फिरायला लागली कि आपोआप लिहायला लागते ..
तर नवीन कथा सुरू करतेय पण बदल असा आहे कि रोजच्या रोज भाग पोस्ट नाही करू शकणार .. दोन दिवसातून एकदा करण्याचा प्रयत्न नक्की करेन .. थोडेसे रुटीन बदललयं त्यामुळे पहिल्या इतका लिहायला वेळ नाहीये .. त्यामुळे रोज पोस्टिंग होणे शक्य नाहीये .. जसा वेळ मिळेल तस पोस्ट करेन..
चालेल ना .. ?
स्टोरीचा पहिला भाग आज पोस्ट करते .. खूप मस्त कथा आहे पण ती डोक्यात आहे ..
पहिला भाग कसा वाटला नक्की सांगा

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा