Login

Mine Meaning In Marathi

Mine Meaning In Marathi
Mine meaning in Marathi

शब्द word : Mine

उच्चार pronunciation : माइन

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. माझे,
2. उत्खनन, खाण (उदा :- Gold mine - सोन्याची खाण)

मराठीत व्याख्या :-
एखादी विशिष्ट गोष्ट स्वतःची आहे हे सांगताना वापरला जाणारा शब्द. ( माझा ,माझे)
★दुसऱ्या अर्थाने
एखाद्या विशिष्ट धातूची, दगडाची खाण


Meaning in Hindi
कोई चीज मेरी है बताने के लिए उद्देशात्मक शब्द.


Definition in English :- 
"belonging to me "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
हे कुटुंब माझा आहे आणि इथल्या लोकांचासांभाळ करण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणारच.

Synonyms in Marathi :-
माझे ,मीपणाचे

Antonyms in Marathi :-
त्यांचे ,माझे नाही

This article will help you to find
1. Synonyms of Mine / माझे
2. Definition of  Mine / माझे
3. Translation of  Mine / माझे
4. Meaning of Mine / माझे
5. Translation of  Mine / माझे
6. Opposite words of  Mine / माझे
7. English to marathi of  Mine / माझे
8. Marathi to english of  Mine / माझे
9. Antonym of  Mine / माझे

Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित वाक्य :-
तू लाल कलरचा ड्रेस आज पासून माझा आहे.

शब्दावर आधारित लघुकथा :-
  हा देश माझा!
असे म्हणत असताना आपण एका कुटुंबातून, गावातून, शहरातून बाहेर पडून ,संपूर्ण देशाला तिथल्या लोकांना वेगवेगळ्या संस्कृतींना परंपरांना आपला संबंध आणि तिथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलतो.