Jan 23, 2022
वैचारिक

पुरुष आणि शरीर सुख....... (भाग २)

Read Later
पुरुष आणि शरीर सुख....... (भाग २)
तर माधुरी सोनल आणि सागर नात्याचा गुंता सोडवण्यात माधुरीला काहीच interest नव्हता कारण तिच्या साठी ते एक पैसे कमवण्याच साधन होत, सोनल जेव्हा माधुरीच्या घरी तीच तीन दिवसच बाळ घेऊन आली तेव्हा माधुरीच्या आईने सांगितल तूझ्या नवऱ्याला सांभाळ इथे का आली.....? मग सोनल कडे पर्याय नव्हता. कारण तिला माधुरी च घरच्यांनी धमकी दिली होती जर तू काहीही केलं तर तूझ्या नवऱ्याच्या विरुद्ध केस करू. ती काहीही न बोलता तिथून निघून गेली आणि मग सोनल ला या प्रकरणात म्हणजे माधुरीला धडा शिकवायचा म्हणून नेहाने मदत करायचं ठरवलं कारण तिच्याकडे सगळे proof होते...?
सोनल सोबत contact करून नेहा तिला भेटली आणि तिच्या कडे असलेले सगळे पुरावे सोनल कडे दिले... नेहाचे काका जवळच्या एका पोलिस स्टेशन psi असल्यामुळे तिला मदत केली अतिशय शांततेत कुठलाही कल्लोळ न होऊ देता शक्य तितक्या कमी वेळात हा गुंता सोडवायचा प्रयत्न केला आणि ... पुढच्या ४ दिवसात माधुरीच्या पूर्ण कुटुंबाला पोलिस चौकी मद्ये बोलावलं... सोनल चा भाऊ हुशार होता त्याने त्या पूर्ण २२ मिन च सगळ बोलण त्याच्या फोन मद्ये record केलं होत.... जे की माधुरीची आई आणि बाबा बोलले होते.. अविनाश काका खूप शांततेत त्यांना समजून. सांगितलं आणि त्यांच ते ऐकून न घेण्याची वृत्ती समजून घेतली.
मग त्यांना दम दिला आणि सगळ सावरलं पण हे सगळ काही दिवस शांत होत सोनलच आयुष्य आणि तिच्या मुलीचं भविष्य पुन्हा एकदा गाडी रुळावर आली आणि धावायला लागली अस वाटलं पण एकदा कीड लागली की ते पूर्ण संपून टाकत आणि तसच झाल पोलिस प्रकरणं झाल्यामुळे माधुरीच्या घरच्यांनी तीच लग्न करायचं ठरवलं.
तिला बघायला लगेच मुल यायला लागले. आणि तीचा विवाह एका चांगल्या कुटुंबातल्या सुशिक्षित आणि मोठ्या पगाराची नोकरी असणाऱ्या मनोज सोबत ठरलं. मनोज दिसायला एकदम काळा होता त्यांचं कुठेच कॉम्बिनेशन नव्हतं पण त्याच्याकडे खूप पैसा होता तो LIC मधे OFFICER होता ..... पण कीड लागली होती ती कशी काय जाणार २५ डिसेंबर ला साखरपुडा झाला २६ ला दोघे बाहेर जेवायला गेले..... २७ तारखेला लग्नाचा कापड खरेदी झाला आणि २९ ला ही सागर बरोबर ज्या मुलासी तीच लग्न ठरलं तो म्हणजे मनोज त्याच्या चुलत बहिणीला हॉटेल मधे दिसली तिने कुठलाही प्रकार न करता फोटो काढले आणि त्याला पाठवले......पूर्ण कुटुंब घेऊन अवघ्या ३० मिन मधे मनोज व त्याच्या घरचे आणि माधुरीची पूर्ण फॅमिली तिथं बोलावली...... आणि तिथेच लग्न मोडल ५ दिवसात होत्याचं नव्हतं झालं मनोज आणि माधुरी हे एकाच शहरात असल्या मुळे खर काय ते लवकर कळलं आणि तो वाचला .....

मग पुन्हा तेच सुरू झाल मनोज नावाचं chapter माधुरीच्या आयुष्यातून बाद झाल होत, आता अजून दुसऱ्याच्या तलाश मधे तीच कुटुंब लागलं पूर्ण एक वर्षाचा कालावधी तिने सागर सोबत परत घालवला आधी २५ डिसेंबर २०१९, ला तिचा साखर पुडा मनोज सोबत झाला होता आणि अवघ्या एक वर्षात तीच लग्न म्हणजे २५ डिसेंबर २०२०, ला एका पोलिस कॉन्स्टेबल सोबत झालं, तो खूप साधा सरळ आणि नाकासमोर चालणारा आणि त्याला ही भेटली अशी लग्न झाल आणि खूप पटापट सगळ अटापल.... आणि एक महिना सगळ व्यवस्थित होत... पण या वेळेस तिने अशी चूक केली की ती तीच आयुष्य अशा वळणावर आणून ठेवलं की त्यातून फक्तं माधुरीला पाच्छतावा करण्या वाचून काहीच उरलं नाई आणि तिच्या या स्वभाव मुळे निलेश अक्षरशः पागल झाला... माधुरी लग्न झाल्यावर फक्त २न महिने राहिली निलेश कडे आणि सगळच संपलं पण तीच जे सुरू आहे ते कधीच न संपण्या सारखं आहे.....पुढे काय झालं ते नक्की सांगते तुम्हाला काय वाटते मुलींनी अस करायला हवं का? कोणत्याही अविवाहित मुलींनी विवाहित पुरुषाशी कोणतेही संबंध ठेवायला पाहिजे का तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा comment box मधे....अशी मानसिकता आणि पैश्या साठी आज मुली जे करत आहे ते रे योग्य आहे का यातून कधीच काहीच चांगल निघणार नाई हे नक्की........
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Darshana Sushir

student

Satisfied innocent and very clear about my career I tried best to write