आठवणींचा फेरा

Effect Of Memory
चारोळी 

विषय--- आठवण

आठवणी ह्या असे खट्याळ भारी
कधी अलगद फेरा यांचा आनंद देई मना
कधी आणे नीर नयनी दुखद घाव यांचा
 तरी आठवणीने मी जगते परत ते क्षण पुन्हा पुन्हा

वृषाली गुडे
चारोळी

विषय--- आठवण

आठवणी ह्या असे खट्याळ भारी
कधी अलगद फेरा यांचा आनंद देई मना
कधी आणे नीर नयनी दुखद घाव यांचा
तरी आठवणीने मी जगते परत ते क्षण पुन्हा पुन्हा

वृषाली गुडेचारोळी

विषय--- आठवण

आठवणी ह्या असे खट्याळ भारी
कधी अलगद फेरा यांचा आनंद देई मना
कधी आणे नीर नयनी दुखद घाव यांचा
तरी आठवणीने मी जगते परत ते क्षण पुन्हा पुन्हा

वृषाली गुडे