भेट तुझी-माझी

It's the poetical form discirption of two lovers, how they spent time when they were together and now when they are far way from each other.

तुझा येण्या-जाण्याचेही आता काहीच कळेेना..!
आकाशा मधे आता रंगही कोणचेस दिसेना..!

कितेक तास आपन बसत होतो समोरा- समोर..!
आता तर एकमेंकांची सावली पण दिसेना..!

एकटे बसले असता उगाच तुझा येन्याचा भास होतो ..! 
आणी मग ...? मग काय, पूढे मनाला फार त्रास होतो..!

तुझा डोळयान मधे डोळे मिळवून वेळ थांबून ज़ायची..!
पण डोळय़ात आता फक्त अश्रूँचा थांबावा असतो.

आता तर माझा मोबाईल आणी माझी बाईकही मला रूसते..! 
कारण तु नस्ते तर मला त्यांची गरजंच कुठे भासते ..!

आदी सोबतंच आप-आपल्या घरी निघायचो ..! 
आणी घरी जाउन मोबाईल बघायचो..!
कारण मोबाईल वर तुझा मिस कॉल जो यायचा..! 
तु घरी सुखरूप पोचलिस य़ाचा सिगनल तो असायचा..!

धरनी च्या भेटीला आभाळ ही आला ..!
धो-धो कोसळुन प्रेम करून गेला ..!

आता तर रसते फार लांबच- लांब गेले ..!
आपले म्हणजे ज़से समुद्राचे दोन टोकच झाले ..!

-- सागर सु. गांगडे