Jun 09, 2023
काव्यस्पर्धा

मी मला शोधते

Read Later
मी मला शोधते

                             मी मला शोधते

झुल्यावर हळूवार झुलतांना

मी मला शोधते

शांत लाटांच्या शांततेत

मी मला शोधते

सोबतीला कुणी पाहिजे

मी मला शोधते

मनाचे निर्धार, अपेक्षा

मी मला शोधते

सुर्यास्ताला आतला आवाज

मी मला शोधते

सुंदर स्वप्न पुर्ततेत

मी मला शोधते

लाटे प्रमाणे शेवट

मी मला शोधते

मनाचा आनंद , भरारी 

मी मला शोधते

या तिन्ही सांजेला झुलतांना

मी मला शोधते

         

              Veenaa

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now