माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। अर्थ मराठी meaning in marathi >>
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
शब्द word :माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
उच्चार pronunciation : माझा मराठी ची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
मराठीत अर्थ :
Meaning in Marathi
अमृता सोबत पैज लावली तरी मराठीचे बोल ती पैसे जिंकतील इतके कौतुकास्पद बोल आहेत माझ्या मराठीचे.

मराठीत व्याख्या :-
मराठी भाषेचा अभिमान सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीचे बोल इतके कौतुकास्पद आहेत की जर अमृता सोबत पैज लावली तरी ते जिंकतील.

Meaning in Hindi
मराठी भाषा के गौरव में संत ज्ञानेश्वर कहते है मराठी के बोल/शब्द इसने मधूर है कि अगर अमृत के साथ इसकी शर्त लगाये तो भी ये शब्द जितेंगे.
Definition in English :-
" Expressing the pride of Marathi language, Saint Dnyaneshwar says, My Marathi lyrics are so admirable that even if bet with Amrita, will win. "

नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात ही ओळ आपल्याला पाहायला मिळते : माझा मराठी ची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
याचा अर्थ असा होतो की माझ्या मराठीची पैज जर अमृता सोबत लावली तरी सुद्धा ती पैज जिंकेल खरं तर हा सार्थ अभिमान मराठी विषयी, मराठी अजून हजारो वर्षे जपण्यासाठी पुरेसा आहे.

Synonyms in Marathi :-
Na
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find :-
मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
2. Definition of माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
3. Translation ofमाझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
4. Meaning of माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
5. Translation of माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
6. Opposite words of माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
7. English to marathi of माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
8. Marathi to english of माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
9. Antonym of माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।

Translate English to Marathi, English to Marathi words.
संत ज्ञानेश्वर असो किंवा इतर मराठी साहित्यिक त्यांना मराठीचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे आणि आपल्यालाही वाटावा. ज्या भाषेत आपण जन्म घेतो जी भाषा आपल्या मुखातून पहिला शब्द बोलून घेते ती भाषा म्हणजे आई प्रमाणेच. तेव्हा माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ही संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायात लिहून ठेवलेली ओळ जगासमोर उघडणे फार वाटते कारण भाषेच्या डोंगरांखाली मराठी आज दबून चालली प्रश्न आहे तिचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी तिचा महिमा गाणे हे सुद्धा आपले आद्य कर्तव्य आहे.
शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा