Login

मायरा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

मायरा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>
मायरा नावाचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


शब्द word : मायरा

उच्चार pronunciation : मायरा

मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1.प्रिय , प्रशंसनीय
2. प्रेमळ गोड,कुलीन महिला,

मराठीत व्याख्या :-
मायरा आहे भारतीय मूळ असलेले हिंदू नाव आहे. हे एक स्त्रीलिंगी नाव असून त्याचा अर्थ प्रिय, प्रेमळ गोड; प्रशंसनीय; कुलीन महिला असा होतो.

Meaning in Hindi
मायरा भारतीय मूल का एक हिंदू नाम है। यह एक स्त्रीलिंग नाम है जिसका अर्थ है प्रिय, प्यारा मीठा; सराहनीय; एक नेक महिला .


Definition in English :- 
"  Myra is a Hindu name of Indian origin. It is a feminine name meaning dear, loving sweet; Admirable; A noble woman is like that. "

नमुना :-   शब्द असलेला परिच्छेद
मायरा आहे फार आधुनिक नाव आहे. माया नावासारखाच उच्चारण असला तरीसुद्धा बाहेर या शब्दाचा अर्थ पूर्णपणे भिन्न आहे.
हे नाव ट्रॅडिशनल नावांपेक्षा जरा वेगळे आहे त्यामुळे युनिक वाटते आपापल्या चॉईस नुसार नाव सिलेक्ट करताना त्या मागच्या अर्थाची ही भूमिका फार मोठी असते तेव्हा मायरा या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. मुलीच्या नावासाठी तुम्ही नक्कीच हे नाव सिलेक्ट करू शकता.


Synonyms in Marathi :-
Na

Antonyms in Marathi :-
Na

This article will help you to find :-

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging

1. Synonyms of  मायरा
2. Definition of   मायरा
3. Translation of मायरा
4. Meaning of  मायरा
5. Translation of   मायरा
6. Opposite words of   मायरा
7. English to marathi of   मायरा
8. Marathi to english of   मायरा
9. Antonym of  मायरा


Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दावर आधारित लघुकथा :
मायरा आणि माधव हे दोघे शहरातील सगळ्यात मोठी म्युझिक कंपनी कन्हैया म्युझिक कंपनीचे मालक आहेत.
आश्चर्याची बाब ही आयुष्यात एकमेकांचे लाईफ पार्टनर आहेत.
कॉलेज पासूनच दोघांनाही संगीताची फार जास्त आवड होती माहेरा एक फार सुंदर गायिका आहे.
दरवर्षी कॉलेज फंक्शन्स मध्ये मायराचं गाणं आकर्षणाचा कारण असायचं.
माधव एकाच वेळेला चार चार इन्स्ट्रुमेंट हाताळण्यात माहीर होता.
आता हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही की दोघांचं प्रेम संगीतामुळेच झालं.
वेगवेगळे गाणे फंक्शन्स त्यांना सोबत येण्याची कारणं देत गेले.
असं बहुतेक वेळा म्हटलं जातं की बिजनेस आणि पर्सनल लाईफ वेगवेगळी असावी पण जर आपला लाईट पडणार आपला बिजनेस पार्टनर असेल तर आपल्या यशाच्या मध्ये कुठलाही अडथळा येत नाही हे ह्या दोघांनी सिद्ध करून दाखवला आहे.


शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग