पदार्थाचे नाव ---- मटार ची खीर
बरोबर वाचलत, होय. मटार ची खीर.
मटर पनीर, पावभाजी, मटर उसळ,मटर करंजी,मटर कबाब, आलू मटर, मटार पराठा,वैगरे पदार्थ खाऊन कंटाळला असाल.
तर ही गोड मटार ची खीर नक्की बनवून खाऊन बघा.
खूपच सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे.

साहित्य ---- २५० ग्राम ( पाव किलो ) मटार , १ लिटर दूध ,
१ चमचे वेलची पूड, १० पिस्ते ( सोलून कापलेले), १० बदाम (सोलून कापलेले).

कृती ----- सगळ्यात पहिले दुध गरम करून अर्ध होईपर्यंत आटवावे. मग त्या दुधात साखर घालून नीट घोटावे.
दुसऱ्या बाजूला मटार उकडुन घ्यावे. नंतर उकडलेले मटारची मिक्सरमध्ये चांगली बारीक अशी पेस्ट करावी .
मटार ची पेस्ट दुधामध्ये घालून ५ ते ८ मिनिटे उकळावी.नंतर त्यात वेलची पूड घालावी.
शेवटी खिरीवर पिस्ते व बदामाचे काप घालावेत.
समाप्त
मधुरा.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा