मराठीमध्ये शुभेच्छा-विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा

मराठीमध्ये शुभेच्छा- विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा

चढायला पर्वत समोर असताना वाट काय पाहता? वाट पाहिल्याने पर्वत लहान होणार नाही. आयुष्यात संधीची वाट पाहू नका. चढायला शिका. यश तुमचेच आहे.

बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

सौ. रेखा देशमुख