मराठीमध्ये शुभेच्छा-वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

मराठीमध्ये शुभेच्छा-वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

मराठीमध्ये शुभेच्छा-वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

प्रजासत्ताकाचा सूर्योदय बलाढ्य आणि बलशाही लोकशाहीच्या सुदृढ मूल्यांची जपणूक करणाऱ्या अनंत सूर्यकिरणांनी प्रकाशमान होत असतो.

प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सौ.रेखा देशमुख.