हिंदवी स्वराज्याचे प्रस्थापक शिवबा...
स्त्रियांना आई समान मानणारे शिवबा...
मावळ्यांचा तो प्राण शिवबा...
महाराष्ट्राची शान शिवबा.
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
सौ.रेखा देशमुख