मराठीमध्ये शुभेच्छा-साखरपुड्यासाठी शुभेच्छा

मराठीमध्ये शुभेच्छा-साखरपुड्यासाठी शुभेच्छा

साखरपुडा म्हणजे लग्न पक्के झाल्याची पावती.


     एकमेकांना अंगठी घालून साखरपुडा झाला....

     खुश आहोत आम्ही दोघेही....

     फक्त आशीर्वाद द्या आम्हाला.

साखरपुडा समारंभाच्या खूप खूप शुभेच्छा.

सौ.रेखा देशमुख