मराठीमध्ये शुभेच्छा

मराठीमध्ये शुभेच्छा-नवजातबाळासाठी शुभेच्छा

मराठीमध्ये शुभेच्छा-नवजात बाळासाठी शुभेच्छा.


इवल्या इवल्या पावलांनी...

बाळ जन्मा यावी...

जीव ओवाळून टाकावा...

अशी लाघवी त्यांची छवी.

नवजात बाळासाठी खूप खूप शुभेच्छा.

सौ.रेखा देशमुख