मराठीमध्ये शुभेच्छा-सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा

मराठीमध्ये शुभेच्छा-सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा

काही निरोपाचे शब्द...

थोडे दुःख वियोगाचे...

सेवानिवृत्तीनंतर आरोग्यदायी जीवन जगा...

हेच देवापुढे मागणे आमचे.

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा.

सौ.रेखा देशमुख.