श्रृंगार प्रेमाचा...!

It's all about discribtion of love one

श्रूंगारा मधे , सौंदर्यामधे! नर्तकीची चाल नेमकी आहे तरी कशामधे ??

मनामधे, डोळयामधे, के रागाच्या अबोल्या मधे! प्रेमाचा भाव नेंमका दडला तरी कशामधे??

गुलाबा मधे, जाई मधे, के कुठल्या तरी वेली मधे !
प्रेमाचा रंग नेंमका, साठला तरी कशा मधे ??

पावसाच्या येन्या मधे, चंद्राच्या एकांतामधे ! 
रात्रीच्या अंधारा मधे, के तुझा सहवासाच्या सुगांधामधे!
मनी असलेली आठवन तुझी, कोरलेली आहे तरी कशामधे ??

- सागर सु. गांगडे