Nov 30, 2021
सामाजिक

माझी काय चूक होती..

Read Later
माझी काय चूक होती..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

माझी काय चुक होती 


   तीन महिने गेले.. अगदी दोन्ही घरांना शोभेल असा थाटामाटात झालं.. मी साक्षी भोसले ची मिसेस साक्षी उमेश कुलकर्णी झाले.. मी सासरी गेले त्याच्या देवांचा कार्यक्रम झाला.. आणि लग्नाच्या तीन दिवसांनी नव वधू वराला हवी असणारी ती रात्र आली..


   माझी अपेक्षा होती की हनीमून कुठे चांगल्या जागी होईल.. पण त्याच साध कोणी नाव ही काढलं नव्हत.. चला तर आहे तेच गोड घेऊ म्हणून मी आमच्या खोलीत जाऊन बसले.. रात्रीचे ११.०० वाजले तरी 'यांचा' काहीच तपास नाही.. शेवटी मी कंटाळून झोपणार होते की.. तेवढ्यात 'हे' आलेत.. माझ्या जवळ येऊन बसले.. मी थोडी लाजले तर ते मला म्हणाले की.. लाजु नकोस, मला तुला काही तरी सांगायचे आहे.. 


  मला प्रश्न पडला की.. ह्याना काय सांगायचे असेल मला?? 

तरी ही मी त्याना सांगा म्हणाले.. तर ते चक्क साँरी बोलले.. मी तसं त्याना विचारलं की कशासाठी साँरी बोलताय आपण.. त्या वर ते म्हणाले.. मी आता जे काही तुला सांगणार आहे.. त्यासाठी.. मी विचारलं तुम्ही मला अस काय सांगणार आहे.. 


  तेव्हा ते त्यानी मला सांगायला सुरुवात केली.. हे बघ साक्षी.. माझं एका मुलीवर प्रेम आहे.. (समाप्त)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now