maiden name meaning in marathi >>
शब्द word :maiden name
उच्चार pronunciation : मैडेन नेम
मराठीत अर्थ : याचे दोन अर्थ आहेत.
Meaning in Marathi
1. पहिले नाव
2. लग्ना आधीचे नाव
Meaning in Marathi
1. पहिले नाव
2. लग्ना आधीचे नाव
मराठीत व्याख्या :-
maiden म्हणजे अविवाहित स्त्री ,तर ती तेव्हा वापरत असणारे नाव म्हणजे मेडन नेम. (पालकांचे नाव आणि आडनाव).

Meaning in Hindi
स्त्री का विवाह पुर्व का नाम, जिसके साथ वह अपने माता / पिता का नाम और सरनेम जुडा हो

Definition in English :-
" A maiden name is a woman's surname before she is married "
नमुना :- शब्द असलेला परिच्छेद
मैडन नेम म्हणजे लग्न अगोदरचे,किंवा इतर कुठल्या कारणावरून नाव बदलले असेल तर पूर्वीचे नाव.
बहुतेक परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीत महिला लग्नानंतर स्वतःच नाव बदलतात तेव्हा त्यांच्या आधीच्या नावाला मैडन नेम म्हणतात

Synonyms in Marathi :-
लग्नापूर्वीचे नाव
आधीचे नाव
Antonyms in Marathi :-
Na
Na
This article will help you to find
1. Synonyms of maiden name / “ पहिले नाव”
2. Definition of maiden name / “ पहिले नाव”
3. Translation of maiden name / “ पहिले नाव”
4. Meaning of maiden name / “ पहिले नाव”
5. Translation of maiden name / “ पहिले नाव”
6. Opposite words of maiden name / “ पहिले नाव”
7. English to marathi of maiden name / “पहिले नाव”
8. Marathi to english of maiden name / “ पहिले नाव”
9. Antonym of maiden name / पहिले नाव”

Translate English to Marathi, English to Marathi words.
शब्दावर आधारित वाक्य :-
स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते की त्यांना त्यांचे लग्न अगोदरचे नाव जास्त आवडते .

शब्दावर आधारित लघुकथा :
नियतीला तिचे पूर्वीचे नाव खूप आवडायचे.
सोशल मीडियावर सगळीकडे तिने तेच नाव वापरले होते आता लग्न झाल्यानंतर नाव बदलतात ही परंपरा तिला माहीतच होती.
तिने खूप वेळा नवऱ्याशी याविषयी बोलण्याचा धाडस केलं पण झालं नाही तिला असं वाटलं की लग्नाचे गिफ्ट म्हणून हेच त्याच्याकडे मागावं तेव्हा सुद्धा तिच्या आईने स्पष्ट नकार दिला आहे म्हणून की असे योग्य वाटत नाही.
लग्नानंतर जेव्हा गृहप्रवेशासाठी ती घरी आली तेव्हा घरासमोर सुंदर बोर्ड लावलं होतं त्याचा पडदा तिला काढायचा होता तो खोल्या नंतर ती खूप खुश झाली कारण वरती तिच्या नवऱ्याच्या आई वडिलांचे नाव नंतर त्याचं नाव आणि खाली तिचं पूर्ण नाव होतं.
तो म्हणाला आजपासून हे आपल्या चौघांचा घर आहे पण त्यासाठी तुला माझं नाव तुझ्या नावासमोर लावण्याची गरज नाही. हे तिच्यासाठी न मागता मिळालेले वेडिंग गिफ्ट होतं आणि एक शाश्वती होती की जो मुलगा तिच्या आई-वडिलांनी निवडला आहे तो तिच्यासाठी योग्य आहे.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा