मधुरा (भाग 2)

hello.... I am suchita.I like the story books and poem...

मधुरा (भाग 2)

देशमुख सर आत्त ऑफीस मध्ये आले. आणि बघताच क्षणी अरे तेजस म्हणून हाक मारून व हसून तेजसच स्वागत केलं आणि म्हणाले काय रे तेजस हल्ली आलास नाही ईकडे छोटू ची पण आटवन आली नाही का तुला...चल आत्ता घरी ममता खूप खुश होईल तेजस पण हो बोलतो चला जाऊया असे म्हणून त्यांना सांगतो .....बिचारी मधुरा मात्र त्याचं दोघंच बोलण एकटक ऐकत होती तिला काही समजत नव्हतं हा नक्की आहे तरी कोण ....सर पण यला ओळखतात ..तर देशमुख सर म्हणतात अग मधुरा फोन करून मला लवकर बोलावलस काय झालं काही महत्वाचं काम होत का.तर मधुरा म्हणते सर ..ते... काय ..आहे ..आहे ..ना.. हा.. एवढ्यात तेजस म्हणतो चला जाऊया ना तर सर म्हणतात हो...आणि मधुरा ला सांगतात.मधुरा हा ममता चा छोटा भाऊ .adv.तेजस कुलकर्णी.....बी. एल.एस.एल.एल.बी...... अशी ओळख तेजसची सर मधुरा ला सांगतात.तर मधुरा जराशी हसून हो का हा बरं बरं म्हणून ..तेजसला ..नमस्कार म्हणते...आणि सर म्हणतात .तेजस बरं का ही मधुरा देसाई... ऑफीस मध्ये जॉब करते. तर तेजस म्हणतो. ओ. हो. जीजू. समजलं .ते मला. आणि मधुरा कडे बघून हसतो... तर त्याने असे म्हणाल्या बरोबर मधुरा त्यांच्या कडे रागाचा एक ....कटाक्ष टाकते. आणि सरांना आपल्या कामा बददल विचारते..थोडं ते ..डिस्कस-करतात.मग मधुरा कामाला लागते.तर सर तेजस बरोबर निघताना.मधुरा ला सांगतात निघतो आम्ही.मी येतोच थोड्याच वेळात ऑफीस मध्ये .....असे सांगून जायला निघतात तर... जाताना एक-क्षण तेजस मधुरा कडे बघून हसतो.. तर ती त्याच्याकडे बघीतल्या-नाही-बघीतत्या सारखी करते.व कमाला लागते. ते दोघे घरी जातात ..ईकडे.मधुराचे कामात अजिबात लक्ष लागेना तिला राहून-राहून आपण त्याच्यावर ओरडलो तो क्षण आठवू लागला.आणि मधुरा विचार करायला लागली आपण उगाचच त्याच्यावर ओरडलो. तो... तर ......काहीच सांगत नव्हता...दुसर मन म्हणाल....बरं झालं ओरडलो... ते.. त्याला आधी सांगायला काय झालेलं.... असा काय हा..... Adv....तेजस कुलकर्णी म्हणे.... मोठा.... शहाणा..समजतो काय स्वा:ताला..साधं नवीन ठिकाणी गेल्यावर कसं वागतातते त्याला माहीत नाही ....वेडा.. कसा हसत होता... जाऊदे.... मला काय करायचं आहे .मी कशाला त्याचा विचार करते... चला.. मला माझे काम पुर्ण करायचं आहे.. असे मनात मधुरा म्हणते..व... आपल्याकामाला लागते...........ईकडे..तेजस देशमुख सरा बरोबर घरी येतो... तर ..ममता दारातच उभी असते..तेजस ला बगून म्हणते.. अरे तेजस खूप दिवसानी आलास ...कसा आहेस... माझं आई-बाबा बरोबर रोज बोलणं होत ..पण तु काही घरी नसतोच ...कामा निमित्त सारखा बाहेरचं असतो... तुझी सगळी विचारपूस आई कडे.....तुला फोन केला तर... तर जास्त काही बोलणं होत नाहीबग...त्यांवर...तेजस म्हणतो ....सॉरी... ना... ग... ताई....कामा निमित जमत नाही ग मला यायला... त्यांवर ममता... म्हणते.... हो का ...आत्ता.. आली ...आटवन..ताईची....चल ये आत्तमध्ये....त्यांवर तेजस व सर ....आत्त येतात....व बसतात.. तर सर सांगतात ममता हा ऑफीस मध्ये फाईल न्यायला आलेला...तो आत्त ईकडे आला..त्यांवर ममता म्हणते हो का...ओ.. आला ते महत्वाचं.... नाही का.... त्यांवर तिघे ही हसतात....त्या.. नंतर.. ममता.. तिघा साठी चहा बनवते... चहा पीत असतांना... तेजस सांगतो... अगं ताई..मि येणारच होतो ईकडे...पण ऑफीस मध्ये कोण ती... तिथे ...आहे... ती मला ...म्हणाली... त्यांवर ममता म्हणाली कोण काय म्हणाली.... तर तेजस च्या पटकन लक्षात आलं जीजू ..पण ईथेच आहेत तर गप्प बसलेलं बरं....जरासा तो घाबरलाच ...आणि विषय बदलत म्हणाला....अगं ...ताई...छोटू... कुठे.... काय करतोय.... मला त्याच्या बरोबर खेळायचं...त्यांवर ममता म्हणते ...अरे.. तो आत्त मध्ये आहे.. खेळतोय.. जां तु त्याच्या कडे. मि जेवणाचं बघते... तु खेळ त्याच्या सोबत ...मामा आला म्हणून छोटू खूप खुश होईल बघ....तर तेजस हो..हो.... म्हणत ...छोटू ज्या रूम मध्ये आहे तीकडे जातो.... व ..छोटू म्हूनन छोटूला उचलून घेतो त्याच्या बरोबर खेळायला लागतो.... ममता किचन मध्ये जायला वळते.. तर देशमुख सर ..ममताला सांगतात मी ...ऑफीस मध्ये जातोय...जेवणाच्या वेळी घरी येतो.. तर ममता हा या सांगते त्यांना ...आणि हो येताना मधुरा पण घेऊन या तिने आज डबा नाही आणलाय ...मि सकाळी तिला ये बोली फोन वर..पण तुमी पण सांगा तिला आणि येताना बरोबर घेऊन या ...बरं का... त्या वर सर हो बोलतात व ऑफीस मध्ये येतात....... तर मधुरा काम करत असते...सर पण आपलं काम करायला घेतात... व मधुराला हाक मारून सांगतात...मधुरा आज दुपारी जेवायला घरी ये..ममता ने निरोप पाठवलाय तुला..आज तु डबा नाही घेऊन आलीस म्हणे तर ...मधुरा म्हणते.हो सर.. येते .मी चालेल पण.मग तो.. आहे ना तुमच्या कडे..... आणि जीभ चावते...ते काही नाही मी म्हणत होते माझ काम जरा...अपूर्ण आहे तर...आपण जरा पुर्ण करून गेलो तर..चालेल का? तर सर म्हणतात असुदे...ग आधी जेवून येऊ नंतर कर.. चालेल त्यात काय येवढ..आम्ही अजून अर्धा तासात जाऊ घरी.. तो पर्यत कर..थोडं काम...तर मधुरा हो बोलून कामाला लागते...तिच्या मनात विचार येतो... अरे देवा... आजच नेमका मी डबा नाही घेऊन आली.... आता तर जावंच लागेल.... सराच्या घरी.. नाय तर ..ममता रागवेल माझांवर...पण मग ...तो..म्याड....असेल तिथे..... काय करू मी..... जावं तर लागेलच... अरे देवा वाचव मला... अस मधुरा मनात म्हणते... व आपले काम करू लागते... सर पण काम करत असतात...... घरी छोटू बरोबर तेजस खेळत असतो.त्यांवेळी विचारात त्याच्या मधुरा येते अशी काय ही मुलगी ओरडली. आपल्यावर आणि तसं बघायला गेल तर माझच चुकलं... मी आधी तिला विचारायला हवं होत...पण रागाने ती आपल्या कडे बघत होती तेव्हां आपण हसत होतो हे आठवून त्याला पुन्हा हसू आलं .......पण कोण ही मधुरा..... ताईला विचारू कां तिच्या बद्दल.. असे तेजस मनात विचार करत असतो.....मग छोटूला घेऊन ममता किचन मध्ये काम करत होती तिथे जातो... मनात मात्र मधुरा बदल माहिती विचारायची होती... पण कसं विचारू ताईला....यांचा विचार करत तो उभा होता....तर ममता त्याला म्हणते...काय रे तेजस मामा काय चाललय.दोघांचं खूपच मजा -मस्ती करताय....तर तेजस सांगतो हो आमचं सिक्रेट आहे ते...हो की नाही रे छोटू... तर छोटू पण बिचारा हसतो.... ममता सांगते हो का बरं बरं..... चालूदे......तुमचं.....तेजस काम कसं चाललय रे काय म्हणतो माझा Adv....भाऊ..... तेजस ममताला सांगतो हो खूपच छान तुझ्या आशिर्वादाने....ममता हसून सांगते हो रे तो तर आहेच कायम आणि हो आशिर्वादाने आठवलं एक महत्वाचं राहिलं विचारायचं....तेजस विचारतो काय..... तर ममता सांगते अरे मला छोटी वाहिनी कधी घेऊन येतोस..... आणि आई-बाबा ना सूनबाई साग बघू..... आत्ता तुझं करियर छान चालू आहे... आत्ता विचार घे मनावर..... आई ला मला तुझी चिंता असते रे... कसं होईल याच म्हणून.... तर तेजस जरासा हसून लाजून...सांगतो हो .....बरं आहे तुमचं माय-लेकीचं..... तुमीच बघा मग....ममता म्हणते हो का....तुझी कोण.... नक्की...नाही ना ...काय ताई....असली असती तर....तुलाच...पहिलं सागितलं असतं ना..... हो का बरं तर मग मि बघते.... माझी छोटी वाहिनी तुला चालत असेल तर हा..... तर लाजून तेजस सांगतो हो हो नक्की शोध... तुझी निवड चांगलीच असेल...तर ममता हो बोलते ....चला जेवण बनवून तयार झालं... तेजस बरं का तुझ्या आवडीचं आहे सगळं वरण-भात, वाटाणे आमटी, मूग उसळ, श्रीखंड-पुरी, कोशिंबीर,आणि हो भेंडीची भाजी..... तर तेजस हसत- हसत सांगतो हो का आज मजा तर माझी मी खूप जेवेन...ममता हो हो जेव..आणि बोलता-बोलता म्हणते अरे मधुराला पण आवडते.. भेंडीची भाजी बरं का.... तर तेजस चमकून विचारतो कोण मधुरा... काय आवडत कोणाला.. तर ममता त्याला सांगते... अरे तु ऑफीस मध्ये फाईल घ्यायला गेलेला तेव्हा तिथे होती ना ती मधुरा...तिला आवडते ..तर तो हा..... हा ती बरं बरं म्हणतो... ती त्याला सांगते.. अरे ती आत्ता आपल्या कडे जेवायला येणार आहे...तर तेजस चकित होत....होका.....हा बोलतो ..ममता त्याला विचार ते काय रे तेजस टाइम काय झाला तर तो दोन वाजलेत असे बोलतो ....ती त्याला सांगते मग तुझे जीजू आणि मधुरा येतच असतील आत्ता.... छोटूला माझां कडे दे मि त्याला झोपवून येते त्याच्या झोपेचा टाइम झाला तर तेजस छोटूला ममता कडे देतो ती त्याला घेऊन जाते .....तेजस किचनमधून हॉल मध्ये येतो आणि बाहेर दरवाजा कडे एकटक वाट बगत असतो..... तर तेव्हाच सर आणि मधुरा येतात.........

क्रमश........