Login

मधुर वाणी

मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे शंकरपाळी काव्य
काव्य प्रकार:- शंकरपाळी

शीर्षक:- मधुर वाणी


ही
भाषा
मराठी
भिनलेली,
नसानसात
मनी वसलेली,
साज शब्दांने
सजलेली,
मधूर
वाणी
ती.


©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all