प्रेम काय असतं प्रेम प्रेम असत
ही एक सुंदर भावना
भेदून टाके आपुल्या मना
प्रेमात कोणी रंग रूप
पाहत नाही,
नसते गरिबी श्रिमंतीची दरी
असतो तो फक्त विश्वास एकमेकांवरचा
प्रेमात असतात खूप बंधन
असतो तो फ़क्त एकमेकांचा आधार
विश्वासाच्या व प्रेमाच्या जोरावर चालतो
प्रियकर- प्रियसींचा संसार