जन्म गाठ तुझ्याशी

Love
जन्माची गाठ बांधताना
तू माझी मी तुझा झालो
प्रेम माझं मला मिळालं
मी तर सखे भरून पावलो

@Sakshu..