Jun 14, 2021
प्रेम

प्रेम..

Read Later
प्रेम..


प्रेम..
प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं सेम नसतं
आकाश प्रत्येकाच सेम असतं
पण आभाळ प्रत्येकाच सेम नसतं
कुणाचं होतं तेव्हा पाऊस निनादत असतो
कुणाचं मोकळ्या केसात गुंतताना होतं
कुणाचं मलमली तारुण्य पहाटे पांघरताना होतं
प्रत्येकाचा भूकंप वेगळा ,रिकटर स्कॆल वेगळा
म्हणूनच हीर-रांझा,सोनी -महिवाल
अश्या अनेक जोड्या झाल्या.