तो आणी ती-एकमेकात गुंतलेले , ती ज़नु एकादया नदी सारखी, चंचल, खोडसर , तिला थांबायला नको आणी याऊलट तो- शांत सागरा सारखा , सगळ सामावून घेणारा. इतके वेग वेगळे भाव असले दोघात तरी शेवटी नदी स्वताला सागरामधे अर्पित करतेच आणी सागर ही सामावून घेतो तिला आपलाच भाग मानुनं.
असेच सगळ सुरू असत. आयूष्य़भर सोबत जगन्याचे स्वपंन, लहान - मोठया जगलेल्या अाठवनी , इतक घट्ट नात की त्याच्या साठी 'ती' म्हणजे सगळ जगच त्याच आणी तसच तिच्या साठी सुद्धा. डोळे खुलले की सामोर तिच दिसावी पहले,जस डोक्यावरती डोळय़ात सामावणार नाही असा ऊतांग आभाळ आणी तिलाही रात्री त्याचेच चित्र डोळय़ात सामावून झोपने अावड़े,जस चन्द्राला रात्री निहारता निहारता अचानक डोळे बंद होऊन ज़ाओं आणी तो चन्द्र डोळय़ातच सामावून रहावा.
ज़िवनात आपल्याला प्रेम करणारा कोणी असों आणी आपनही ज़िव लावायचा,अस कोणी तरी भेटो. हे पूर्णं होणे मणजे मनात असलेले स्वपंन स्वतहुन आपल्यकडे चालत य़ावे असच नाही का ? सर्व किती छानं ना.
काही वर्षा नंतर - तो आणी ती
ती दुर उभी , अचानक त्याची नजर पडली तिच्या वर, आणी तो स्तब्ध तिला पाहुन आणी काई क्षणात तिची पण नज़र त्याचावर. अाभाळाने फार किंचाळया काढून धो-धो रड़ावे असच काई तरी त्या क्षणी दोघांच्या मनामधला गोंधळ असावा .
ज्याच्या मनावर तिनी राज केला , ज़िच्या ज़िवनावर फक्त त्याचा हक्क होता . बायकोला भेटावा तो मान , प्रेयसिला करावे तसे प्रेम आणी लहान मुलिची काळजी घ्यावी तशी काळजी, हे सर्व करनारा तो एका अपरिचित व्यकती सारखा तिच्या समोर उभा होता.
ती सुद्धा, ज़िन्ही आयुष्य़ भर ज्याला डोळय़ात सामावल, भावी ज़िवनाचा साथी मानुन मानंल, ती पण एका अनामिका सारखी त्याचा पूढे होती. काय भावना असाव्या त्या क्षणी त्यांच्या हे तर त्यानेच समजावे ज्यांनी ते भोगले .आपली ज़िवापाड़ असलेली एकादी वस्तु पूढे आहे, पण परिस्थीती इतकी विचित्र के तिला हात ही नाही लावता येत आणी हक्क ही गाजवता नाही येत. एकादया रोपटयाला प्रेम लाहुन,मन लाहुन लाहन्याचे मोठे करावे आणी मग त्याने एक छानसे सुंदर फुल जन्मास आणावे,आणी मग आपन त्या फुलाला दूरूनच दुसरयाच्या हातात पहावे अशिश काही परिस्थीती असेल कदाचित त्यांची.
काय झाले होते ??? दोघानंच्या ' मी ' पणाच्या ड़ोंगरा खाली त्यांचे नात घुटमरून संपले होते. त्यांचाच मूर्ख पणा मुळे आयुष्य़भरानची पहिलिली स्वपंन संपलेली होती.
तो बोलतो तिला - कैसी हो??
ती सुद्धा हळव्या आवाजात उत्तर देते - ठिक हु.
तो - खुश हो?
ती - हा..,हु..., और एेड़जेसमेंट तो करणाही होता है.
तो - काश उस वकत्त कर लेत हम थोड़ा एेड़जेसमेंट तो शायद आज ना करना पड़ता.
ती डोळय़ात आलेले पाणी तसेच दाबुन , तुटलेल्या स्वपनांनच्या आठवनित निघुन गेली , आणी तो ही कसलाच रस नसलेल्या, फक्त आता आहे ज़िवनात तितके दिवस, तुटलेल्या नात्याच्या विचारांच्या संघर्षा मधे घालवन्यास पूढे निघाला.
आपन ज़िवनात असच लहान- सहान गोष्टी मधंन ड़ोंग़र निर्मान करतो , शन भर एेड़जेसमेंट नाही करत आणी ज़िवनातल्या महत्व पूर्णं माणसांना नेहमी साठी गमावून टाकतो. आणी मग अायुष्य़ नाही ,तर फक्त त्रास जगतो.
असे किती तरी - तो आणी ती...! आणी त्यांच्या लहान-सहान भांडना मुळे उद्ववस्त झालेले त्यांचे नाते. नंतर त्यांचा काय संघर्ष होत असेल हे विचार करूनं एका सिनेमा चे काही बोल अाठवते, ते असे -
हम तो उधर से रहे ...!
होठ यु सिल से रहे ...! तेरे ही झूल्फो के घने...!
यु तो सव खत भी लिखे ....!कही पन्ने रट भी लिये ...! तेरी कहानी दौराके.!
हाल - एै - दिल तुमसे कहसे कहु ....!
-- सागर सु गांगडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा