Oct 18, 2021
कथामालिका

वास्तव

Read Later
वास्तव
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
जेवणात मीठ जास्त पडलं...म्हणून त्याने तिला खूप मारलं....त्याचा पोरगा आणि आई तिथंच होती...तिच्या अंगावर ताट भिरकावून दिलं...पायात मोजडी... अंगात कुर्ता... डोक्यावर फेटा.. कपाळावर चंद्रकोर असा दोघांचा पेहराव करून पोरग्याच्या हाताला धरून त्याने जाता.. जाता बसलेल्या तिच्या कंबरेत लाथ घातली..बाहेर गेला.. मिरवणूक त्याचीच वाट पाहत होती..कारण. . उत्सव होता.." शिवजयंतीचा" आणि त्याने मिरवणुकीची सुरुवात केली..." जय जिजाऊ.....!! जय शिवराय.!!... या घोषणेने.... पोरग्याने फक्त बाबाकडे पाहिले.

विचित्र पण सत्य...

© आरती पाटीलप्लीज वाचून कमेंट द्या...फॉलो करा आणि लाईक शेअर करा ..यामुळे पुढील लेखनास मला प्रेरणा मिळेल..तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहीन..
तुमचीच लेखक मैत्रीण
?? आरती
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

आरती पाटील

Human Being

कानाला चांगलं वाटावं म्हणून गोड बोलत नाही वाचताना गोड वाटावं म्हणून लिहत नाही.. जितकं सकारात्मक लिहते तितकंच वास्तविक ही लिहते...वास्तवाची जाणीव ठेवलीच पाहिजे आणि बदल घडवायची ताकद ही...