जीवन कसे जगावं

Way of living life

काल रात्री झोपताना मी स्वतःला विचारलं जीवन कसे जगावं मला माझ्याच खोलीतून माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली 

माझ्या घराचे छत म्हनाले उच्च विचार कर 
पंखा म्हणाला डोकं शांत ठेव
घड्याळ म्हणाले वेळेची किंमत कर
कॅलेंडर म्हणाले काळासोबत चल
पाकीट म्हणाल पैशाची बचत कर 
आरसा म्हणाला स्वतःकडे बघ
भिंत म्हणाली दुसऱ्याच ओझं वाटून घे 
खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल 
फरशी म्हणाली जमिनीशी जुळवून राहा बघ तुझे जीवन किती आनंदी होईल